नगरपालिका निवडणुका २०१६.
महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान चालू आहे.२०१४ साली झालेले सत्तांतर ,त्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेलेला जनाधार.अच्छे दिनची दाखवलेली स्वप्ने ,या पार्श्वभुमीवर या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या निवडणुका १६४ ठीकाणी होत आहेत ,या निवडणुकांचे निकाल लगेच उद्या लागणार आहेत ,त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.जे मतदार आहेत त्यांनी जरुर आपला मतदानाचा हक्क बजवावा.धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नानासाहेब,
असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात
विषय काय आणि भकताय काय?
गुरुजी, त्वाड्डा जवाब नही!
स्वप्न एका रात्रीत
मग शतप्रतिशत भाजप काय? विरोधी
काँग्रेस, सप, बसप,
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो
कोणत्याही रंगाचा चष्मा वापरला
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो त्यावर अवलंबून आहे ना? प्रचलित भाषेत चष्म्याच्या रंगावर??हो. मात्र मातृभूमीशी इमान राखणार्यांनी कोणताही चष्मा लावला तरी त्यांना याकूब मेनन, कसाब, अफझल गुरू हे क्रांतीकारक वाटू नयेत.कन्हैया कुमार ???
>>>अॅपद्वारे ५ लाख लोकांनी
शब्दात पकडणार नसाल तर सांगतो,
(No subject)
श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम
हा हा हा, नका हो असे प्रश्न
@हा हा हा, नका हो असे प्रश्न
श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम
निकाल बघा
तेही गुरुजींचा अंदाज चुकवून!
नोटबंदी झाल्याने जे वाटण्यात अपयशी ठरले ते हरले! ;)
विनोद बाजुला राहु दे पन
अरे अरे, कुठे जातंय हे सगळं!
31% हे उदाहरण आहे, सार्वत्रिक
समास व्युत्पत्ती
मला काही समजलं नाही, काय
इतके साधे गणित समजत नसेल तर
नोटबंदी असल्याकारणाने पैसे
ह्म्म..
कहर! ;) :)
हाहाहा
मान्य करायला हिम्मत लागते.
सोशल मिडिया ही आता फक्त
या धाग्यावर माझा पास
राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे निष्कर्श काढ्णे मला तरी चुकीचे
कराडचे निकाल
नानासाहेब,
हम्म
शेकाप, निधर्मी जनता दल इ.
दूर कशाला जायला पाहिजे?
असं
आलं कि नाही गुरुजी
मला वाटलं होतं की या
२०१९ या विधानसभा निवडणुकीनंतर
तसं वाटत नाही. २०१९ मध्ये
अरे.. भाजप चक्क नंबर एक..
हम्म
महाराष्ट्रात तरी दोन्ही
आता गुजरात पण?
यांचा पक्ष बंद करायची वेळ आली