ठाण्यातले भोजनालय
अन्नाला नावं ठेऊ नये हा हाडीमाशी रुळलेला संस्कार आणि अतिशय भावलेले मूल्य ...एखाद्या अनुभवावरून एखाद्या नवीन उत्साही उद्योगाला नाउमेद करणे हा सुद्धा उद्देश नाही पण तरीही उपहारगृहातले अनुभव लिहिल्याशिवाय राहवत नाही
तर ठाण्यात अलीकडेच सुरु झालेले नवीन पेंडसे भोजनालय, नामांकित शेफ चे नाव जोडून गाजावाजा करून अतिशय जोरदार जाहिरात करून सुरु झालेले. एकंदरीत खास ब्राम्हणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे अजून एक नवीन ठिकाण म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या उत्साहाने आज गेलो आणि एकूण सेटप बघताच एक्स्टेंडेड पोळीभाजी केंद्राचा फील आला ...
जेवणाचा मोजका मेनू कसलेही ऑप्शन्स नाहीत ....पण पानात आलेले पदार्थ खालीलप्रमाणे
-घडीची चपाती (पोळी का म्हटले नाही कुणास ठौक)....अत्यंत जाड पोळी ..आधीच करून ठेवलेली समोर तव्यावर 'गरम' करून घडी करून वाढली (घडी हि कणकेची घालतात जेणे करून पोळी ४ पदरी होऊन सुद्धा लुशलुशीत होते)
-तोंडली बटाटा भाजी : कुकर मधी अति शिजवलेली तोंडली (पांढरी दिसणारी)...कमालीची तिखट
-चवळीची उसळ : उकडलेली चवळी, कांदा, मसाले स्वतंत्र शिजवून एकत्र केल्यासारखे ..हि वरच्या भाजीसार्खीच तिखट ..मिरच्या वेचून बाहेर काढाव्या लागल्या
-अळूची पातळ भाजी : कसलीच स्पेसिफिक चव नाही ...
-आमटी : त्यातल्या त्यात बरी ...
-मक्याची कोशिंबीर : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू
मोजून २ भजी, नैवद्याच्या एका वाटीत दही व दुसऱ्या वाटीत शेवयाची खीर (ठीक ठीक)
ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर
कुणी आवर्जून काही वेगळे अनुभव घेतलेले थेट सांगत नाही तोवर .....येथे पुन्हा जाणे होईलसे वाटत नाही
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अर्र.
ठाण्यात काय खाताय? पुण्यात या
प्रचंड सहमत. मी मुंबईत
अरे हाय काय नाय काय. ....
नामांकित शेफ?
पराग कान्हेरे
रस्सा रोडीज वाला?
ते माहीत नाही. हा इसम एकेकाळी
अरेरेरे, पराग कान्हेरे !
ठाण्यात कुठे सुरू झालेय हे
गोखले रोड
यावरून आठवण झाली ,मिपावर
२ मेतकूट आहेत, तुम्हाला नेमके
पण दोघांचे व्यवस्थापन, आचारी
मेटकुट म्ह्टले की
यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ
हो खेड शिवापुरच म्हणायचे आहे.
हेच खायचं तर घरीही मिळतंच की
काय मिळत हे
च्यायला हाच मेन्यू खायचा असेल
वट्ट बोललास भावा! ऍग्रिड
@ : उकडलेले मक्याचे दाणे वर
:):)
बरं आहे कळलं. पैसे आणि
+11
स्वाद थाळी यापेक्षा चांगली.
तुम्ही त्या हॉटेल मॅनेजर ला
नाही
पैसे घेणाऱ्याला सांगायचे
बरे झाले सांगीतलेत. २०० रुपये
माहितीबद्दल धन्यवाद. रच्याकने
कूट
मेतकूट थाळी चांगलीये असं
मेतकूट हे नक्कीच चांगलं हॉटेल
स्वाद कुठे आहे?
हा पत्ता घ्या
धन्यवाद माशँ!
कार्ड घेतात. तिथली डाळिंबी
तिथे गेल्यावर
व्य.नि. करतो.
जा जा....माजी संपादक भेटतील..
नक्की कल्पना नाही
शी! असं असेल तर त्यापेक्षा
असं असेल तर त्यापेक्षा
शंख करणारे आम्ही नव्हेच
अर्रर्र! तुम्हाला नाही म्हणत
दादरच्या जिप्सी कॉर्नर,
आता प्रकाश आणि आस्वाद
भाऊबीज
एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती