Skip to main content

व्यंगचित्रे

लेखक amol gawali यांनी शनिवार, 29/10/2016 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
c1 . c2 . c3 . c4 . c5 . c6 . c7 . c8 . c9 . c10 . c11 . c12 . c13

वाचने 17245
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मुख्य म्हणजे चित्रे नेटकी आलीत. दहशतवाद जा सांप्रत चा ज्वलनशील विषय आला हे चांगले.अडोब फ्लॅश वापरले का ?

काही चावट व्यंगचित्र असायला पाहिजे होती. उत्तान, आव्हानात्मक, असं काही टीपता आलं असतं. अमोल सेठ, आहे ती व्यंगचित्रही आवडली. अमोलसेठ दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनातलं बोललात दादा ..सी पतकी ची आठवण येते.... अर्थात ही चित्रे पण सुंदर आहेत..चावट विषय पुरवणारे भरपूर आहे मिपा वर

छान आहेत व्यंगचित्रे! सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! फटाके वाजवणार असाल तर काळजी घ्या! fataake

चित्रांचे रेखाटन सुरेख आहे. अजून भरपूर वाव ही आहे. खूप कल्पकता दाखवून महत्त्वाचा संदेश देणे हे साधता येऊ शकेल. अजून येऊ द्यात!