क्या बात है!
अत्यंत सुरेख आणि लोभसवाणा पक्षी आहे!
लिखाळगुरुजी, आपल्यातल्या प्रकाशचित्रण कलेला सलाम...
माझ्या मते येत्या काही कळात, मिपाचं कलादालन हे कुठल्याही आर्ट गॅल्लरीपेक्षा अधिक उत्तम ठरावं! :)
आपला,
(पक्षिवेडा) तात्या.
पक्षी खरेच सुंदर आणि उमदा दिसतो. आणि आकाराने मोठा असल्याने कॅमेर्यात पकडायला सोपा !
>>लिखाळगुरुजी, आपल्यातल्या प्रकाशचित्रण कलेला सलाम..<<
आभार (कस्सं कस्स्सं !) :)
--(पक्षीमित्र) लिखाळ.
लै भारी लिखाळ साहेब,
आपल्याला तर ह्या पक्षाचे डोळे फार आवडले......
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
फोटो मस्तच. हेरिंग-गलच्या चोचीवरील रक्तवर्णी ठिपका मस्त. दिपगृहही आवडले
अवांतरः
याचे विडंबन म्हणून मुंबईतील एखादी धूर ओकणारी चिमणी आणि कावळे कसे होईल? ;)
>>अवांतरः
याचे विडंबन म्हणून मुंबईतील एखादी धूर ओकणारी चिमणी आणि कावळे कसे होईल? <<
हा हा हा.. आणि समुद्राच्या लाटेसोबत येणार्या प्लॅस्टिकच्या पिशव्या...
विडंबन मस्त होईल :)
--लिखाळ.
हा हा हा.. आणि समुद्राच्या लाटेसोबत येणार्या प्लॅस्टिकच्या पिशव्या...
विडंबन मस्त होईल
वाट पाहतो आहे!
आपला,
(गेटवे ऑफ इन्डियापाशी उभा असलेला आणि आपल्याच देशबांधवांना परक्यांच्या देशात राहून आपल्या देशातील एका शहराचे हास्यास्पद विडंबन करू इच्छिणार्या विडंबनकारांच्या कलाकृतीची वाट पाहणारा एक मुंबईप्रेमी) तात्या.
--
दोन वेळच्या भाकरीकरता आपली मातृभूमी सोडून जाण्याची वेळ माझ्यावर आली नाही हे मी माझं भाग्य समजतो! समृद्ध आयुष्याच्या, संपन्न आयुष्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात हेच खरं!
क्षमा करा विनोदात लिहिताना ते मुंबईबद्दल होत आहे ते लक्षात आले नाही. ती विडंबनाची साधारण कल्पना होती. हे चित्र भारतातलेच असावे असे बंधन नाही. घाण सर्वत्रच असते :)
भारतातली घाण आणी त्यावर केलेले मतप्रदर्शन भारतात बसुन केले तर काही वाटत नाही. पण एकदा भारत सोडला की आमचा भारतावर आणि तिथल्या परिस्थितीवर काही अधिकार-आपुलकी राहत नाही असे लोकांचे मत बनत असते हे मी अनेकदा बघितले आहे. यावर मला अधिक बोलायचे नाही.
--लिखाळ.
वा!
लिखाळा, पक्षी छान अहेच पण मला दिपस्तंभ आवडला.. त्याचा आब....त्याची भव्यता मस्त पकडली आहेस
मध्यापासून किंचीत डावीकडे का घेतला आहे माहित नाहि पण त्याने अजून चित्र मस्त वाटतंय
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
छायाचित्र आणि प्रकाशचित्र म्हणजेच फोटो. पण फोटो मध्ये प्रकाशाच्या तीव्रतेचा ठसा उमटतो म्हणून प्रकाशचित्रे हे नाव चपखल वाटते. छायाचित्रे चपखल वाटत नाही.
छाया चित्रे आणि प्रकाश चित्रे ह्यात फरक काय?
हे दोघे नवरा बायको आहेत ;)
--लिखाळ.
लिखाळसाहेबांनी काढलेले फोटो मनापासुन आवडले ...
खास करुन "पोट भरल्यानंतर" चा, काय मस्त पोज आहे ...
धन्यवाद !
अवांतर : ह्या दौर्यामध्येच लिखाळगुरुजींकडुन फोटोग्राफीची दिक्षा घ्यावी म्हणतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया
मस्त
राजबिंडा
होय
क्या बात
.
मस्त
लै भारी
वा सर्वच
क्लास....
छान, सुंदर
ब्युटिफुल
वा! मस्त
.
हा हा हा..
क्षमा
सहीच
पुनम... देखन
सुरेख..
वा! लिखाळा,
छान !
वा
सुरेख
गुबगुबीत गल्स.
झकास .........
होय
सुंदर फोटो
सुंदर
काहीच नाही
फार छान!
फोटो आवडले ...
मस्तच सीगल्स!