✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा विकासाची ब्लूएप्रिन्ट - हरवले फरसाण

ए
एकुलता एक डॉन यांनी
Tue, 09/06/2016 - 18:41  ·  लेख
लेख
संदर्भ मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ? http://www.misalpav.com/node/37269 आता मिपावर गेल्या 9 वर्षात कोणत्या गोष्टी आहेत ज्या परत यायला पाहिजे 1) मोजी 2) तुफान चित्रपट परीक्षणे 3) पराच्या क्रमश धाग्यांचे शेवटचे अंक अजून सुचवा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1317 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

आता खल नको.खंत ही नकोच .जे

जेपी
Tue, 09/06/2016 - 18:46 नवीन
आता खल नको.खंत ही नकोच .जे सगळे येऊन गेले,ते 'आले' याचे आभार माना. आणी जे गेले त्याबद्दलही. सगळा संपूर्ण वर्तमान प्रामाणिपणे बघत बघत जगावा आणी साजरा. हाच एक life law पटतो आता.
  • Log in or register to post comments

मोजी परत आले पाहिजेत याच्याशी

आदूबाळ
Tue, 09/06/2016 - 20:49 नवीन
मोजी परत आले पाहिजेत याच्याशी दणकून सहमत. तसंच, सर आणि राकुही आले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

प्यारेनेच मग काय घोडे मारले

टवाळ कार्टा
Tue, 09/06/2016 - 21:02 नवीन
प्यारेनेच मग काय घोडे मारले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

रामदास काका, विजुभौ आणि गवि

बोका-ए-आझम
Tue, 09/06/2016 - 21:16 नवीन
यांचे लेख. काय लिहितात हे लोक!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा