मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 11:22 pm

णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार

कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी

वेळ- दुपारी बारा वाजता

जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

हे ठिकाणमांडणीसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

सर आणि तुम्ही एकाच गाडीतून या.

सस्नेह's picture

23 Jun 2016 - 11:01 am | सस्नेह

इच्छा असूनही शक्य नाही.
कट्ट्याला वारेमाप शुभेच्छा आणि वृत्त्तांत वाचण्यास व फोटो बघण्यास उत्सुक.

शान्तिप्रिय's picture

23 Jun 2016 - 11:01 am | शान्तिप्रिय

कट्टयास अन कट्टेकरी मंडळीस हार्दिक शुभेच्छा !! आम्हाला जमेल्से वाटत नाहि.

ऑगस्ट्मध्ये मी तिकडे येणार आहे. तेव्हा बोका ए आजम , मुवि आणी गॅरी यांना व्यनि करुन कळवेन. जमल्यास
भेट घेता येइल.

सोनुली's picture

23 Jun 2016 - 11:25 am | सोनुली

कृपया आपण मोसाद लिहावे.

रैवार (आणि मुंबैत) असल्याने पास!!

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:39 am | टवाळ कार्टा

मी येणार \m/

कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच.

एकटे मुविच समर्थ आहेत...मी त्यांच्या १% पण नाही :)

तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.

या ठिकाणी "पुणे व पिंपरी-चिंचवड" आणि "डोंबिवली व ठाकुर्ली" यांच्या स्वतंत्र अस्मिता आहेत हे हळूच सूचित केलेले आहे हे लक्षात आलेले आहे ;)

कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे

प्रायोजकांची लिश्ट बन्वणे सुरु आहे ;)

बाकी जे ठाणे अथवा त्याच्या जवळपासहून येणार असतील त्यांनी मला व्यनी करावा...मी कारमधून घेउन येउ शकेन...स्वतःची कार आणत असल्यास इथेच सांगा...बाकीच्यांची सोय होईल

अत्रन्गि पाउस's picture

23 Jun 2016 - 11:50 am | अत्रन्गि पाउस

5 जण नेऊ शकेन

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:58 am | टवाळ कार्टा

कुठुन?? आणि तुम्ही धरून ५ की तुम्ही सोडून??
=))

अत्रन्गि पाउस's picture

23 Jun 2016 - 3:07 pm | अत्रन्गि पाउस

ठाण्यात कुठूनही पीकप ...5 मी सोडून.

किसन शिंदे's picture

28 Jun 2016 - 10:35 am | किसन शिंदे

पाउसराव राहता कुठे? मला नितीन कंपनीला घेता येईल का??

कीसनराव नितीनला कुठे राहता? माझे घर जुने घर आहे नितीन कंपनीजवळ...

टका भावजींच्या कट्ट्याला शुभेच्छा

रघुनाथ.केरकर's picture

23 Jun 2016 - 11:42 am | रघुनाथ.केरकर

एका दीवसात जाउन येता येते. आणी पाउस देखील आहे.

पुणे मुम्बई चा सुवर्ण्मध्य.

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 11:48 am | प्रचेतस

एका दिवसात जाऊन काय फक्त भोज्याला शिवायचे आहे काय?

कैलासवासी's picture

23 Jun 2016 - 11:56 am | कैलासवासी
रघुनाथ.केरकर's picture

23 Jun 2016 - 12:00 pm | रघुनाथ.केरकर

पुणेकरांसाठी
सिंव्हगड ८ ला कर्जत ला पोहोचते
पुढे २ स्टेशन नेरळ.

मुम्बैकरांसाठी
डेक्कन एक्स्प्रेस ८.२५ ल नेरळ ला पोहोचते

नेरळ हुन ४० मिन माथेरान.

संध्याकाळी प्रगती ६ ला कर्जतला हैच की

तितक्यात फक्त भोज्यालाच शिवून येणं होईल.

अजया's picture

23 Jun 2016 - 12:27 pm | अजया

=)))

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 2:39 pm | महासंग्राम

गेला बाजार भाज्याला तरी जाऊन येतील खिक्क

कैलासवासी's picture

23 Jun 2016 - 11:54 am | कैलासवासी

आरची ताई म्हणती, आरची ताई म्हणती मेळावा मुंबईलाच का ? लोणावळ्यात का नको ?
म्हणजी कसे निसर्गरम्य वातावरण , बसायला टेबल ची गरज नाही आन घरूनच काहीतरी खायला आणले तर बरे होईल.

आरची ताई असं म्हन्ती मग आर काय म्हन्तो?

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 12:08 pm | टवाळ कार्टा

=))

पक्षी's picture

23 Jun 2016 - 12:12 pm | पक्षी

खिक्क...

हेमन्त वाघे's picture

23 Jun 2016 - 12:13 pm | हेमन्त वाघे

तीर्थ प्रश्न !

मुक्त विहारि's picture

23 Jun 2016 - 12:09 pm | मुक्त विहारि

अगदी नक्की...

कट्यास येण्यास आणि मिपाकरांस भेटण्यास उत्सुक.
नवमिपाकर, वामा मिपाकर, प्रतिसादातून डोकावणारे मिपाकर काट्याला आले तर चालतील का? की काही criteria आहे कट्ट्या साठी. उदारहणार्थ: कमीत कमी एक धागा/जिलबी काढलेली असावी, खांग्रेसी/भाजप/ब्रिगेडी/आरक्षण असल्या धाग्यांवर एखादा तरी मेगाबाईटी प्रतिसाद असावा.
हं घ्यावे

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 12:31 pm | धनंजय माने

माई मोड ऑन -बाळ टका, घरचं कार्य तरी एवढ्या उत्साहाने केलं होतं का असा यांचा प्रश्न-माई मोड ऑफ

बाकी ते महाकट्टा वाचून 'भव्य महिलांच्या कबड्डी स्पर्धा' आठवलं. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 12:34 pm | टवाळ कार्टा

=))

त्रिवेणी's picture

23 Jun 2016 - 1:33 pm | त्रिवेणी

निशेढ
निषेढ. भव्य माणसांच्या नै का?

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 1:39 pm | धनंजय माने

माणसं भव्य च असतात. शेप्रेट ल्ह्यावं लागत नै. ;)

त्रिवेणी's picture

23 Jun 2016 - 2:05 pm | त्रिवेणी

ओ i c

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 2:19 pm | धनंजय माने

महिला भव्य असतात हे 'सप्रमाण' सिद्ध केल्याबद्दल हार्दिक आभार ;)
सग्गळं कसं ब्रह्माण्ड स्केल वर असतंय तुमचं.
उत्कट भव्य तितुके घ्यावे....

सूड's picture

23 Jun 2016 - 2:21 pm | सूड

त्यांचा शिरा तर एकदम व्यापुनिया सारी धरणी होता.

त्रिवेणी's picture

23 Jun 2016 - 2:37 pm | त्रिवेणी

ओक्के
तरी रोज साइकिलिंग आणि aathvdyatun ३ दिवस झुम्बा असतो पण वजन नव्वद् च्या पेक्षा कमी नै झाले.
असो कत्त्याला भेटुच.

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 3:01 pm | धनंजय माने

आमच्या पार्वतीचं डोहाळजेवण आहे.

पाहुणा घरी येणार येणार गं!

त्यामुळे कट्टयाला येऊ शकणार नाही. जमल्यास तुम्हीच या!

(बोका भाऊ आज 2 मासे जास्त खातील. धागा मार्गाला लागलाय)

आमची म्हणजे कोणाकोणाची?

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 3:05 pm | धनंजय माने

पार्वती तुमची आमची सगळ्या रशिक प्रेक्षकांची आहे.

अजयातै समस्त पुणेकरांचे दात साफ करुन देणार आहेत. आणि तेही फु क टा त !

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 12:59 pm | टवाळ कार्टा

कसे ते सांगितले नाहीत...
पाडून =))

नूतन सावंत's picture

23 Jun 2016 - 2:06 pm | नूतन सावंत

हो रे टका.पाडून स्वच्छ करून देणार.लावायचे असतील तर पैसे घेणार.

आदिजोशी's picture

23 Jun 2016 - 12:45 pm | आदिजोशी

वाशी फारच लांब असल्याने मी येणार नाही. रविवारचे ६ सोनेरी तास ट्रेन आणि बसमधे कुचकाळत घालवायची अजिबात इच्छा नाही. कट्ट्याला शुभेच्छा. मज्जा करा :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Jun 2016 - 1:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

अड्या ये मित्रा आपन बसु आनि बोलु हा काहि काळा घोडा चा कट्टा नाही आहे चालायला आणि फिरायला तु येतो आहेस काय अड्या

आदिजोशी's picture

23 Jun 2016 - 1:11 pm | आदिजोशी

आमच्या घरापासून वाशी फार म्हणजे फारच लांब आहे. इतक्या लांबच्या नातेवाईकांकडेही जाणं टाळतो मी. त्यात रविवारचे सुखाचे ६ तास प्रवास करायच्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो.
विकडेला दादर परिसर आणि विकांताला बोरिवलीच्या १ किमी रेडिअसमधे कट्टा असेल तर जमवण्यात येईल.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Jun 2016 - 1:14 pm | घाशीराम कोतवाल १.२

ठिक आहे आधि बसु आणि मग बोलु येतोस काय बोल

रामदास's picture

23 Jun 2016 - 12:53 pm | रामदास

ठाण्यात करू या संगीत कट्टा आपल्या कमलेशच्या स्टुडीओत.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 12:59 pm | टवाळ कार्टा

करू की...तो कट्टा पेंडिंग आहे

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Jun 2016 - 1:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

ओ रामदास काका तुम्हि येताय काय ?
बाकी तुमचा प्रतिसाद वाचुन काळाघोडा कट्ट्याच्या आठवणी ताज्या झाल्यात

ओ रामदास काका या कट्टयाला या आधी!

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 2:40 pm | बोका-ए-आझम

तो काॅलेजपासूनचा ओळखीचा आहे.

खटपट्या's picture

23 Jun 2016 - 9:44 pm | खटपट्या

काका, त्या स्टुडीओमधे एवढे सगळे उभेही राहू शकणार नाहीत. नवीन स्टुडीओ बनवला आहे का? असेल तर पत्ता द्या. मजा येते गाणी ऐकायला...

पद्मावति's picture

23 Jun 2016 - 1:42 pm | पद्मावति

मन:पूर्वक शुभेच्छा.
फोटोसहीत कट्टा वृत्तांत आलाच पाहिजे!!!

पद्मावति's picture

23 Jun 2016 - 2:23 pm | पद्मावति

फास्टेस्ट हंड्रेड झालेत.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 2:36 pm | बोका-ए-आझम

मोसाद, स्केअरक्रो, अंधारक्षण वगैरे कशालाच एवढे धपाधप प्रतिसाद नव्हते आले. आता यापुढे सगळे लेख बंद. फक्त कट्ट्यांचे धागे काढणार ;)

पद्मावति's picture

23 Jun 2016 - 2:47 pm | पद्मावति

=))

स्रुजा's picture

24 Jun 2016 - 1:38 am | स्रुजा

मोसाद चा पुढचा भाग आणा. सुपारी न घेता १०० करुन देतो बघा आम्ही!

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 2:45 pm | महासंग्राम

३ जुलै ला वाशीत कांदे पोहे कम कॉफी पानाचा कार्यक्रम असल्याने कट्ट्याला धावती भेट जाणार. गाववाल्यानी कट्टा लावलाय जाना तो पडेगाचा....

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 2:45 pm | महासंग्राम

धावती भेट देणार*

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 3:42 pm | बोका-ए-आझम

होकार आला तर घेऊनच या कट्ट्याला! किंवा घेऊनच या, होकार येईलच!

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 3:49 pm | महासंग्राम

असं झालं तर आपके मुह मे घी शक्कर, गुलाबजाम, रसगुल्ला बाप्पू

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 4:02 pm | धनंजय माने

किती ती घाई खड्डयात पडायची ;)

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 5:17 pm | महासंग्राम

वेळेवर खड्ड्यात पडलेलं बरं असतंय नाहीतर भलतीच भूत मानगुटीवर बसतात :P

बोका साहेब जर मोसाद वरचा लेख आला तर या कट्ट्याला जरूर येऊ .......

सोनुली's picture

24 Jun 2016 - 7:10 pm | सोनुली

सहमत आहे

सोनुली's picture

24 Jun 2016 - 7:11 pm | सोनुली

सहमत आहे.

सोनुली's picture

24 Jun 2016 - 7:11 pm | सोनुली

सहमत आहे.

सोनुली's picture

24 Jun 2016 - 7:11 pm | सोनुली

सहमत

अजया's picture

24 Jun 2016 - 7:16 pm | अजया

केकता कपूरची सिरियल बघितल्यसारखा एको आलाय ;)
ह घ्या!

सोनुली's picture

24 Jun 2016 - 8:17 pm | सोनुली

lol... नेट प्राॅब्लेम

नपा's picture

23 Jun 2016 - 3:28 pm | नपा

सगळीकडे कट्टे होत आहेत...
आपापल्या कट्ट्याचे वृत्तांत छायाचित्रांसहित सादर करून एक कट्टा विशेषांकच टाकावा
महा कट्ट्यास शुभेच्छा...

--- अश्याच एका कट्ट्याच्या अपेक्षेत

स्वच्छंदी_मनोज's picture

23 Jun 2016 - 3:43 pm | स्वच्छंदी_मनोज

अरे वा, ठरणार म्हणता म्हणता कट्टा ठरला तर.. यायला आवडले असते तरीही २-३ जुलैलाच ट्रेक प्लॅन असल्याने ह्या कट्ट्याला मिसणार. जर रवीवारी संध्याकाळी असता तर कदाचीत ट्रेकवरून येता येता भेटता आले असते.
कट्ट्याला शुभेच्छा.

कैलासवासी's picture

23 Jun 2016 - 5:17 pm | कैलासवासी

मला सांगा प्रोफाइल एडिट कशी करायची. मी मिपा वर नवीन आहे, कळावे.

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 5:21 pm | महासंग्राम

मिपावर स्वागत,
तुमच्या प्रोफाइल गेल्यावर संपादन म्हणून एक आयकॉन दिसेल त्यावर क्लीक केलं की तुम्हाला प्रोफाइल अपडेट करता येईल.
पण तुमचा आयडी मात्र बदलता येणार नाही, त्यासाठी संमं शी संपर्क करा

कैलासवासी's picture

23 Jun 2016 - 5:29 pm | कैलासवासी

मला माझी माहिती update करायची होती, उदा. नाव, गाव, शिक्षण, काम, धंदा, इ.

अभ्या..'s picture

23 Jun 2016 - 5:21 pm | अभ्या..

नका करू एडिट, इथे प्रतिसादावरून अन लेखनावरून तुमच्याविषयी मत बनवले जाते. सो चिल अँड कीप प्रतिसादिंग.

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 5:23 pm | महासंग्राम

अभ्या भौ लैच जोरात सिक्सर मारलाय, पण अगदी खरं बोललात देवा

कैलासवासी's picture

23 Jun 2016 - 5:30 pm | कैलासवासी

जोहार मायबाप.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jun 2016 - 10:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या लगा लैच बेक्कार हानलास रं हणमा!!

नक्की किती जण येतायत मग? की दुसरा धागा काढायचा?

मनिमौ's picture

23 Jun 2016 - 7:35 pm | मनिमौ

सगळ्या मिपाकरांना भेटायला येणार

ठाण्यात कट्टा असेल तर नक्की येणार.

नूतन सावंत's picture

23 Jun 2016 - 8:11 pm | नूतन सावंत

मी येणार आहे.

किसन शिंदे's picture

23 Jun 2016 - 8:56 pm | किसन शिंदे

नि रा का र गा ढ वा ला बो ला व ला ना य त र क ट्ट्या ला क ट्टी

गाढव आहे. प्रतिनिधी रुपात उपस्थित असेल. जा तू.

खटपट्या's picture

23 Jun 2016 - 9:42 pm | खटपट्या

अरेरे, हा कट्टापण हुकणार...

स्पार्टाकस's picture

23 Jun 2016 - 9:56 pm | स्पार्टाकस

बोकोबा,

डायल इन ऑप्शन आहे का रिमोट लोकांसाठी?

कट्ट्याला शुभेच्छा!

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 10:24 pm | बोका-ए-आझम

डायल इन? स्काईप करा स्काईप.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jun 2016 - 10:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

मिपावर अभ्या म्हणाला तसे प्रतिसादावरून साचेबद्ध करण्याचे भिकारडे प्रकार खूप झेलले आहेत त्यामुळे भाऊगर्दीत यायची इच्छा नाही , कदीमदी मुंबईला आलो तर खास तुम्हाला भेटायला म्हणून फोन किंवा व्यनि करून येईन बोक्याभाऊ (तुम्हाला चालणार असेल तर)! तसेच मिपावर जे काही चारपाच चांगले मित्र घावले आहेत त्यांनाही असेच भेटेन म्हणतो

बापूसाब जवा येईल तव्हा आपण शुअर असणार म्हमैला.
आणि सोलापुरात तर घरच हाय त्याचं.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 11:37 pm | बोका-ए-आझम

खास व-हाडी शिव्या पडतील मुंबईला येऊन भेटायला नाही आलात तर! यायचंच. That goes without saying.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 11:39 pm | बोका-ए-आझम

चालत असेल तर? ये भी क्या बात हुई? अस्सल व-हाडी शिव्या पडतील मुंबईत येऊन घरी नाही आलात तर!