अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
नमस्कार मंडळी,
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन.
तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे.
मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन.
क.लो.अ
गॅरी ट्रुमन
यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक
Book traversal links for अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मंगळवार ८ मार्चच्या प्रायमरीचे निकाल
हवाई कॉकसेसचा निकाल
कॉकस
Merriam Webster Dictionary
मला वाटते कॉकसेस
गेल्या काही दिवसातील घडामोडी
डॉनल्ड ट्रम्प यांच्या
हवामानातील बदल
>
"" मात्र भारत व चीनसारखे देश
एका रिपोर्टनुसार
डि.सी आणि वायोमिंग रिपब्लिकन प्रायमरी
आपल्या देशातही
with a small difference......
१५ मार्चच्या प्रायमरी
मिसॉरी राज्यातील निकाल
हे असे पक्षांतर्गत निवडणूक
अमेरिकेतील हिंदू
ट्रम्प
H1B
>> जो माणूस सरसकट मुसलमान व
थोडे मनोरंजन
ठ्ठो!! बिचारे.
तरीही काही भारतीयांना
यापुढील अपडेट
खरोखर ट्रंप काही करेल का?
याबद्दल काय मत आहे? वाचण्यास उत्सुक.
ट्रम्पकडे स्वत:चाच खूप पैसा
अमेरीका यु टू ???
ट्रंप यांचे अॅन्टी मुस्लीम कार्ड
गॅरी ट्रुमन सर
शक्य आहे
THANK YOU
हां ट्रम्प प्राणी आपल्याला भलताच आवडला
मार्च शेवटच्या आठवड्यातील प्रायमरीचे निकाल
डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था
काय तो अभ्यास.. वाह
सहमत
अपडेट :-
एक लिंक ध्यायची राहिलीच की...
सरकारवर कॉर्पोरेटचा प्रभाव
अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ }
Jewish Son-in-law Kushner
वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन
वॉल स्ट्रीटचा माज
नेवाडा
एप्रिल महिन्यातील प्रायमरींचे वेळापत्रक
विस्कॉन्सिन राज्यातील प्रायमरीचे निकाल
डेमॉक्रॅटिक पक्षातील आतापर्यंतचे चित्र
रिपब्लिकन पक्षातील आतापर्यंतचे चित्र