✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पांढरा दिवस

स — सुरवंट, Mon, 02/22/2016 - 21:00
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते बुट घालून झाल्यावर गाडीला किक बसते कितीही हॉर्न वाजवला तरी एखादी कार मध्येच घुसते दिवस डोक्यावर येतो सुर्यनारायणाची भट्टी तापते वेगळ्या अँगल मधून पाहिल्यास दुपारची काशी होते घरी आल्यावर मला माझी कविता म्हणते मालक बशी फुटली, तसं कपातून चहा पितानाही फार बरे वाटते

प्रतिक्रिया द्या
1241 वाचन

💬 प्रतिसाद (5)

बशीतून चहा पिताना फार बरे

यशोधरा
Mon, 02/22/2016 - 21:03 नवीन
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते
अगदीच बाडिस!
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/node

प्रचेतस
Mon, 02/22/2016 - 21:23 नवीन
http://www.misalpav.com/node/21650 ह्या सुप्रसिद्ध कवितेशी खूपच साम्य वाटलं.
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Tue, 02/23/2016 - 11:38 नवीन
:) सकाळी आयता चहा पिताना फार बरे वाटते चहाच्या चवीवर नवरोबाचे दिवसाचे भविष्य ठरते =))
  • Log in or register to post comments

ह्या...ह्या...

चांदणे संदीप
Tue, 02/23/2016 - 11:51 नवीन
मला माझी कविता म्हणते मालक बशी फुटली
फुटलो! =)) कविता कशी सुचली असेल याचा एक प्राथमिक अंदाज आला! :) Sandy
  • Log in or register to post comments

हीहीहीहीही,

अभ्या..
Tue, 02/23/2016 - 12:39 नवीन
हीहीहीहीही, मला तर कविता कशी आली असेल याचा माध्यमिक अंदाज आला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा