(जालाचे भामटं) — स्वामी संकेतानंद, Wed, 02/17/2016 - 20:59 जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५ प्रतिक्रिया द्या 3271 वाचन 💬 प्रतिसाद (12) :D पैसा Wed, 02/17/2016 - 21:10 नवीन :D हे विडंबनासाठी. स्वामीजींना सावधान म्हणणारा कोणी स्वामी भेटला नाही का? हम ने तो जब कलियां मांगी स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 21:13 नवीन हम ने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. :( म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा स्वामी भेटलाच नाही पहा! मिळालाही असेल स्वामिजींना प्रचेतस Wed, 02/17/2016 - 22:43 नवीन मिळालाही असेल स्वामिजींना लेकिन वोह उसे राज में ही रखना चाहते होंगे. सुटला आहेस आजकाल तु प्रीत-मोहर गुरुवार, 02/18/2016 - 23:39 नवीन सुटला आहेस आजकाल तु म्हणजे श्रीरंग_जोशी गुरुवार, 02/18/2016 - 23:42 नवीन स्वामी आत होता की काय? =)) विडंबन भारी रे स्वाम्या... स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए अत्रुप्त आत्मा Fri, 02/19/2016 - 09:17 नवीन स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =)) कसं तंतोतंत चित्र उभं राहीलं विशाल कुलकर्णी Fri, 02/19/2016 - 21:37 नवीन खत्तरा विडंबन स्वामिजी... विजय पुरोहित Fri, 02/19/2016 - 21:39 नवीन खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... बाकी तुमच्या आयडीचा अर्थ काय हे जाणून घ्यायला आवडेल... खत्तरा विडंबन स्वामिजी... सतिश गावडे Sun, 02/21/2016 - 22:42 नवीन खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... तुम्हाला या विडंबनाचा अर्थ कळला? कसा काय? म्हणजे आमच्या मनात तुमच्या "मांत्रिक" आयडीपासून जी शंका आहे ती खरी ठरू पाहत आहे की काय? =)) डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/21/2016 - 00:16 नवीन =)) =)) सतिश गावडे Sun, 02/21/2016 - 22:43 नवीन =)) वाह स्वामी,मस्त लिहिलत बाजीगर Mon, 02/22/2016 - 12:17 नवीन बेहद खूष झालो,खूप आवडलं
:D पैसा Wed, 02/17/2016 - 21:10 नवीन :D हे विडंबनासाठी. स्वामीजींना सावधान म्हणणारा कोणी स्वामी भेटला नाही का?
हम ने तो जब कलियां मांगी स्वामी संकेतानंद Wed, 02/17/2016 - 21:13 नवीन हम ने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. :( म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा स्वामी भेटलाच नाही पहा!
मिळालाही असेल स्वामिजींना प्रचेतस Wed, 02/17/2016 - 22:43 नवीन मिळालाही असेल स्वामिजींना लेकिन वोह उसे राज में ही रखना चाहते होंगे.
म्हणजे श्रीरंग_जोशी गुरुवार, 02/18/2016 - 23:42 नवीन स्वामी आत होता की काय? =)) विडंबन भारी रे स्वाम्या...
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए अत्रुप्त आत्मा Fri, 02/19/2016 - 09:17 नवीन स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =))
खत्तरा विडंबन स्वामिजी... विजय पुरोहित Fri, 02/19/2016 - 21:39 नवीन खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... बाकी तुमच्या आयडीचा अर्थ काय हे जाणून घ्यायला आवडेल...
खत्तरा विडंबन स्वामिजी... सतिश गावडे Sun, 02/21/2016 - 22:42 नवीन खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... तुम्हाला या विडंबनाचा अर्थ कळला? कसा काय? म्हणजे आमच्या मनात तुमच्या "मांत्रिक" आयडीपासून जी शंका आहे ती खरी ठरू पाहत आहे की काय?
:D
हम ने तो जब कलियां मांगी
मिळालाही असेल स्वामिजींना
सुटला आहेस आजकाल तु
म्हणजे
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए
कसं तंतोतंत चित्र उभं राहीलं
खत्तरा विडंबन स्वामिजी...
खत्तरा विडंबन स्वामिजी...
=))
=))
वाह स्वामी,मस्त लिहिलत