✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्नेहसंमेलनात प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्या साठी मराठी किंवा हिंदी 2 ते 3 ओळीतील शायरी सुचवा

स
सुधीर जी यांनी
Tue, 02/16/2016 - 22:37  ·  लेख
लेख
स्नेहसंमेलनात प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्या साठी मराठी किंवा हिंदी 2 ते 3 ओळीतील शायरी सुचवा उदा:- सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे प्रेक्षकां कार्यक्रम छान चालला आहे तर टाळ्या वाजवणे भाग आहे अशाच अजून पाहीजेत गुगल बाबा ला विचारून झाले त्यांनाही माहित नाही हिंदी पण चालतील
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24280 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

आयीशप्पत. असले धागे काढा राव.

अभ्या..
Tue, 02/16/2016 - 22:45 नवीन
आयीशप्पत. असले धागे काढा राव. म्या लै यमक हरामी. पार होळीतल्या शिव्या वाटतील अस्ली शायरी देतो. थोडं संपादक त्रिदेवांना दुर्लक्ष्य करायला सांगा फक्त. ;) तोवर ही घ्या नांदी. सुर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे, जो कुनी टाळ्या पिटल त्योच खरा वाघ आहे. . चांदीच्या कॉम्प्युटरला सोन्याचा माऊस. घ्या देवाचे नाव आणि पाडा टाळ्याचा पाऊस. . काय मग? पाडू का अजून तीस चाळीस?
  • Log in or register to post comments

आणि ते गुगलबाबा वगिरे शोधत

अभ्या..
Tue, 02/16/2016 - 22:47 नवीन
आणि ते गुगलबाबा वगिरे शोधत बसू नका. हिते माझ्यासारखे अचाट बुध्दीचे ढिगभर असताना तिकडे जायचेच कशाला. गुगलवाले हितनं नेतेत उधार कित्येकदा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

चांदणे संदीप
Tue, 02/16/2016 - 22:50 नवीन
=)) अभ्यादादा, मग हौन जौदे येक राऊंड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बघा प्रेक्षकहो, विचार करा

अभ्या..
Tue, 02/16/2016 - 22:55 नवीन
बघा प्रेक्षकहो, विचार करा पक्का, को कुनी टाळ्या वाजवित नाही तो ..... . जो कुणी वाजिवनार नाही जोरात टाळी, त्याला हमखास मिळेल बायको काळी. . टाळ्याच्या आवाजाने दणाणून जाऊ द्या थेटर. तुमच्या टाळ्यासाठीच अडलय माझं खेटर.. . सॅन्डीबाबा आता तू कर चालू. येतेत एकेक नग हळूहळू. माझा विश्वास हाय मिपाकरांच्या ह्या क्रियेटीव्हिटीवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

जबर्‍याट

कपिलमुनी
Tue, 02/16/2016 - 23:01 नवीन
दंगा धुडगूस्स ! काटा किर्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मेलो रे अभ्या मेलो.

प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 07:54 नवीन
मेलो रे अभ्या मेलो. तरी आपले एक यमके मित्र अजून मैदानात उतरलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

त्रिवार निषेध

एक सामान्य मानव
Wed, 02/17/2016 - 08:31 नवीन
पहिली व दुसरी कविता ही अनुक्रमे लिन्गद्वेष्टी व वर्णद्वेष्टी आहे. ह्या अशा असहिष्णु व्रुत्तीचा मिपा सारख्या पुरोगामी व्यास्पीठावर जोरदार विरोध व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

निशेध, निशेध. अगदी जोरदार

अभ्या..
Wed, 02/17/2016 - 11:01 नवीन
निशेध, निशेध. अगदी जोरदार निशेध. खुश आता? चला.................नेक्ष्ट.......................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव

:-D :-D :-D अगदी गडबडा

उगा काहितरीच
Tue, 02/16/2016 - 22:49 नवीन
:-D :-D :-D अगदी गडबडा लोळणारी स्मायली कल्पावी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

यशोधरा
Wed, 02/17/2016 - 14:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभि/ नवकवि

Rahul D
Tue, 02/16/2016 - 22:54 नवीन
अभि/ नवकवि
  • Log in or register to post comments

मी आणि नवकवि????

अभ्या..
Tue, 02/16/2016 - 23:02 नवीन
मी आणि नवकवि???? शाकुंतल कुणाचं है म्हैते का? निदान महाभारत तरी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul D

माहिती आहे.

Rahul D
Wed, 02/17/2016 - 00:19 नवीन
माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माहिती आहे.

Rahul D
Wed, 02/17/2016 - 00:19 नवीन
माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माहिती आहे.

Rahul D
Wed, 02/17/2016 - 00:19 नवीन
माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बर झालं यार. लाज राखलीस माझी.

अभ्या..
Wed, 02/17/2016 - 00:24 नवीन
बर झालं यार. लाज राखलीस माझी. ;) बादवे राहुल डी (देव) नावाचा एक व्हिलन हाय बर्का फिल्म इंडस्ट्रीत. चेहरा खप्पड हाये पण बॉडी सॉल्लीड हाये तेची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul D

अभ्या ते 'अच्चीत गच्ची'

सूड
Wed, 02/17/2016 - 00:21 नवीन
अभ्या ते 'अच्चीत गच्ची' राह्यलं की!! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चालत नै म्हणे असले काही

अभ्या..
Wed, 02/17/2016 - 00:26 नवीन
चालत नै म्हणे असले काही सुधीरजींना. शोकसभाय की काय कुणास ठाऊक. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अभ्या राव.. लोळलो.. =))

स्वामी संकेतानंद
Tue, 02/16/2016 - 22:58 नवीन
अभ्या राव.. लोळलो.. =))
  • Log in or register to post comments

कवी कोण ओळखा पाहुंच्या कविता

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/16/2016 - 23:01 नवीन
कवी कोण ओळखा पाहुंच्या कविता चाल्तिल काय?
  • Log in or register to post comments

टाळ्या वाजण्यासाठी शायरीची

याॅर्कर
Tue, 02/16/2016 - 23:14 नवीन
टाळ्या वाजण्यासाठी शायरीची गरज नाही, काही न बोलता पाच मिनटं माईकसमोर उभं राहयचं आपोआप टाळ्या वाजतील.
  • Log in or register to post comments

गंभीरपणे घ्या मिपाकरहो

सुधीर जी
Tue, 02/16/2016 - 23:28 नवीन
गंभीरपणे घ्या मिपाकरहो विनोदी नको जे प्रेक्षक नृत्य बघून साधी टाळी वाजवायची तसदी घेत नाही त्यांना उद्देशून सुचवा काही पण विनोदी नको
  • Log in or register to post comments

सॉरी बर्का सुधीर्जी.

अभ्या..
Tue, 02/16/2016 - 23:45 नवीन
सॉरी बर्का सुधीर्जी. ते गंभीरपणे वगैरे काय येत नाही मला. असल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करुन सक्तीच्या टाळ्या मिळवण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तुमचे तुम्ही निस्तरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर जी

विनोदी नको

नाव आडनाव
Wed, 02/17/2016 - 10:54 नवीन
विनोदी नको विनोदी नको असेल तर काहीतरी गंभीर भाषण करा - आपला जीडीपी, समस्या आणि उपाय असं काहीतरी. भाषण थांबेपर्यंत टाळ्या नक्की. आणि सुरवातीच्या टाळ्यांनी खुष होउन लगेच भाषण थांबवू नका. बघा टाळ्या एक्सपोनेंशिअली वाढत जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर जी

आमचे एक सर म्हणायचे

वेल्लाभट
Tue, 02/16/2016 - 23:49 नवीन
आमचे एक सर म्हणायचे शर्म उन्हे आती है जो शर्म से शर्माते है हम तो बेशर्म है शर्म खुद हमसे शर्माती है
  • Log in or register to post comments

बुरे हैं ह़म तभी तो ज़ी रहे

Rahul D
Wed, 02/17/2016 - 00:15 नवीन
बुरे हैं ह़म तभी तो ज़ी रहे हैं.. अच्छे होते तो द़ुनिया ज़ीने नही देती. !!!!
  • Log in or register to post comments

अरे अरे अरे.......

विजुभाऊ
Wed, 02/17/2016 - 00:26 नवीन
अरे अरे अरे....... इथले लोक इतके कंजूस असतील असे वाटले नव्हते. मला वाटले होते की इथले लोक फार रसीक. कलेचे जाणकार आहेत. चोखंदळ आहेत. मात्र चांगल्या कार्यक्रमाला भरपूर टाळ्या वाजवतात. बाकी बाबतीत कसेही असोत टाळ्या वाजवण्यात मात्र कंजूसे करत नाहीत.
  • Log in or register to post comments

जो कोणी वाजवणार नाही टाळी

खटपट्या
Wed, 02/17/2016 - 02:20 नवीन
जो कोणी वाजवणार नाही टाळी जो कोणी वाजवणार नाही टाळी हाणीन त्याच्या सोटा कपाळी तेल लावत बसेल मग संध्याकाळी कवी - अतीसुमार
  • Log in or register to post comments

धाग्याचा विषय सोडून बाकीची

सुधीर जी
Wed, 02/17/2016 - 06:00 नवीन
धाग्याचा विषय सोडून बाकीची फालतू बड्बडच करत असतात मिपावर म्हणून वैताग येतो इथे यायचा आणि काही विचारायचा
  • Log in or register to post comments

सुधीर जी

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/17/2016 - 10:27 नवीन
कविता म्हणजे तुम्हाला वाटली का चकली? सोर्या दाबला आणि तळायला टाकली? मिसळपावाच्या ठेल्यावर जाउन देते का कोणी ऑर्डर वरण भाताची तिथे मजा घ्यायाची झणझणित रस्स्याची आणि मसालेदार ताकाची केळ्याची शिक्रण हवी असेल तर पाव शँपल ची आर्डर देऊ नये आणि मग तिखट लागले म्हणुन हाटेलच्या नावाने बोंबलु नये फुकटचे टंकायला मिळते म्हणुन कोणीही उठुन श्या द्यायचे काम नाही उगाच काय पण ऐकून घ्यायला मिपाकर काय कोणाचे गुलाम नाही पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर जी

पैजारबुवा सध्या फुल फॉर्मात.

प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 10:30 नवीन
पैजारबुवा सध्या फुल फॉर्मात. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

=)) भारी!

यशोधरा
Wed, 02/17/2016 - 14:15 नवीन
=)) भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

श्री पेटेश्वर प्रसन्न!

बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 23:06 नवीन
माऊली,काय हा चिमित्कार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पैजारांनी त्यांचा 'बुवा' हा

सूड
गुरुवार, 02/18/2016 - 15:13 नवीन
पैजारांनी त्यांचा 'बुवा' हा उपसर्ग आज सार्थ केला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

केळ्याची शिक्रण हवी असेल तर

होबासराव
गुरुवार, 02/18/2016 - 19:32 नवीन
केळ्याची शिक्रण हवी असेल तर पाव शँपल ची आर्डर देऊ नये आणि मग तिखट लागले म्हणुन हाटेलच्या नावाने बोंबलु नये येक नंबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

धाग्याचा विषय सोडून बाकीची

विजुभाऊ
गुरुवार, 02/18/2016 - 17:27 नवीन
धाग्याचा विषय सोडून बाकीची फालतू बड्बडच करत असतात मिपावर म्हणून वैताग येतो इथे यायचा आणि काही विचारायचा
कुणी आग्रह केलाय का इथे यायचा? असले भुक्कड प्रश्न उपस्थित केल्यावर दुसरे काय होणार ! "द रॉब्ड इज इक्वली रीस्पॉन्सिबल फॉर द रॉबरी अ‍ॅज द रॉबर इज " उगा त्रागा कशाला करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर जी

हं घ्या.

पक्षी
Wed, 02/17/2016 - 10:37 नवीन
छान झाला नाच ... छान झाला नाच..... जो पण टाळ्या वाजवणार नाही, त्याच्या .... घुसेल काचं टाळ्या वाजव बाळा, नाहीतर होईल तुझा ..... काळा
  • Log in or register to post comments

बरं का सुधीरजी,

प्रमोद देर्देकर
Wed, 02/17/2016 - 11:01 नवीन
बरं का सुधीरजी, कोणी आवतण दिले तुम्हाला म्हणुन का तुम्ही मिपावर आलात, मदत पाहिजे मदत पाहिजे म्हणुन तुम्हीच तर रडलात, झाली थोडी करामाणुक तर कुठे बिघडलं तुम्हाला मदत करायला मिपाकारांच काय हो अडलं
  • Log in or register to post comments

मदत मागितली म्हणून रडलो

सुधीर जी
Wed, 02/17/2016 - 14:09 नवीन
मदत मागितली म्हणून रडलो तर मदतीची अपेक्षा असते थट्टा मस्करी ची नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

आमची पण एक कविता

महासंग्राम
गुरुवार, 02/18/2016 - 16:58 नवीन
मदत मागितली रडतो तसा कधीच रडत नाही माझी मस्करी नका करत जाऊ गडे थट्टा मला खपत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर जी

दोन ऒळी शायरी....

पिके से पिके तक..
गुरुवार, 02/18/2016 - 17:09 नवीन
मेले में खिलोने बेचने वाले लड़के को देखा, सोचता हु उसकी खेलने की उम्र क्या होगी....... जवान भाई मेरे शहीद हुए बर्फीली पहाड़ियों में पर अफ़सोस के कुछ लोग देश में आग लगाने की सोच रखते है.....PK
  • Log in or register to post comments

पर अफ़सोस के कुछ लोग देश में आग लगाने की सोच रखते है.....

होबासराव
गुरुवार, 02/18/2016 - 19:34 नवीन
अभि ये कुछ नहि रहे बहोत सारे हो गये है
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा