✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माह्या मायेचं कारटं

ज — जव्हेरगंज, Tue, 12/08/2015 - 22:00
माह्या मायेचं कारटं जाई खळ्यात मळ्यात गाऊनी अभंग खेळी शेणात शेणात माह्या मायेचं कारटं चाले हसत रुसत भाळूनी चंद्राला शोधी आभाळ आभाळ माह्या मायेचं कारटं सुटे ऊन्हात रानात शोधीत पाण्याला होई छप्पर छप्पर माह्या मायेचं कारटं निजे सुखात दु:खात होऊनी भाकरी जाई थापत थापत

प्रतिक्रिया द्या
4282 वाचन

💬 प्रतिसाद (16)

वा वा फिदा झाहलो

पालीचा खंडोबा १
Tue, 12/08/2015 - 22:10 नवीन
वा वा फिदा झाहलो
  • Log in or register to post comments

+१

निनाव
Wed, 12/09/2015 - 01:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १

माऊली. आज मिपा झाली पंढरी

अभ्या..
Wed, 12/09/2015 - 00:08 नवीन
माऊली. आज मिपा झाली पंढरी तुमच्या चंद्रभागेने. अशीच वाहू दे. नमस्कार घ्या देवा.
  • Log in or register to post comments

क्या बात है !

मितान
Wed, 12/09/2015 - 07:15 नवीन
सुरेख ! फार गोड कविता !!!!
  • Log in or register to post comments

+१

जातवेद
Wed, 12/09/2015 - 10:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

__/\__

नीलमोहर
Wed, 12/09/2015 - 11:12 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

वाहवा!

पैसा
Wed, 12/09/2015 - 11:14 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

उत्तम

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/09/2015 - 11:15 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments

मस्त

नाखु
Wed, 12/09/2015 - 11:22 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments

क्या बात है भाऊ....!!!!!!

प्रचेतस
Wed, 12/09/2015 - 16:06 नवीन
क्या बात है भाऊ....!!!!!!
  • Log in or register to post comments

बहिणाबाईञ्च्या वळणाने जाणारी कविता

चांदणे संदीप
Wed, 12/09/2015 - 17:00 नवीन
बहिणाबाईञ्च्या वळणाने जाणारी कविता! छानच! आवडली! Sandy
  • Log in or register to post comments

+111

दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 16:27 नवीन
+111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मस्तच...

अमितसांगली
Sat, 12/12/2015 - 10:13 नवीन
सुंदर...
  • Log in or register to post comments

छान!

एस
Sat, 12/12/2015 - 10:25 नवीन
होई छप्पर छप्पर ऐवजी होई सपार सपार असा बदल केला तर अजून ठसेल असे वाटले. (सपार = गोठ्याच्या गवत, काठ्या, वैरण इत्यादी वापरून बनवलेल्या छप्पराला ग्रामीण भाषेत सपार असे म्हणतात.)
  • Log in or register to post comments

छान कविता.आवडली.

अजया
Sat, 12/12/2015 - 10:44 नवीन
छान कविता.आवडली.
  • Log in or register to post comments

जव्हेरगंजभौ...

तुषार काळभोर
Sat, 12/12/2015 - 10:47 नवीन
जिंकलंत तुम्ही आम्हाला..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा