"कर" आहे त्यालाच "डर" आहे…
एक सतत छळणारा प्रश्न आज तुम्हाला विचारू इच्छितो…. आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का?
उत्पन्नाचा कर ,विक्रीकर,सेवाकर,मूल्यवर्धित कर आणखी इतर हजारो प्रकारचे कर भरून भारतीय माणसाच्या खिशात उरतं तरी काय ? बरं, इतकं करून, कर भरून आणि त्याच्या ओझ्याखाली मरून त्याचे सरकारकडून काही लाभ मिळावेत असं म्हणावं तर तेही नाही….
निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !! ह्यातच पुढची पिढी आपला एक नवीन अडथळ्यांचा प्रवास सुरु करते आहे …. सशक्त आणि सुजाण नागरिक घडणार कसे आणि कुठून ?
ज्यांना शक्य आहे ते सरळ परदेशाचा रस्ता धरतात …. भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे !! ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे…आयुष्यभर नोकरी करून त्या पैशात मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय …. आणि कसली अपेक्षा मनात धरून उमेदीने काम करत राहायचे?
ह्या सगळ्याचा सर्वोच्च त्रास मध्यमवर्गीय पांढरपेशांना जे सहज पकडले जाऊ शकतात …. गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच ….
जगावं तरी कोणत्या उत्साहाने ह्या ठिकाणी माणसाने ? की मेंढरांच्या कळपासारखं नाशिबात असेपर्यंत जगात राहावं आपल्याच नशिबाला दोष देत ? मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही का ह्या देशात?
पुनर्जन्माचे माहित नाही पण तो असलाच तर पुन्हा हेच रहाट गाडगं नको रे देवा !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मत देण्याचा हक्क फक्त कर
म्हणजे भारतात फक्त दोनेक कोटीच मतदार राहतील :)
माझं या बाबतीत मत असं होतं की
कंपन्या पण आयकर भरतात.
https://en.wikipedia.org/wiki
_/\_
आता भ्रम गळून पडला
त्यामुळे शिकलेल्यांचे जजमेंट
त्यामुळे शिकलेल्यांचे जजमेंट
केवळ शिकलेले/अशिक्षित असेच
चुकीची उदाहरणे
गृहितक
++१कदाचित
कारण
पण क्लिंटन भौ.. ती मते
ती मते टक्केवारीसाठी का होईना
मला अशी भीती वाटतेय विजूभाउ की
लोकप्रतिनिधीला जाब विचारायला शिकलं पाहिजे.
पंखा साहेब, भेटा कधीतरी. आता
सोबत, गायब झालेल्या त्या
गायब असलेल्या माणसांना कस्काय आणायचं राव?
एक कच्ची कैरी कॅल्शियम
या प्रतिसादासाठी मामलेदारांना
आता बसावेच लागणार.
मापंजी खूप मोठी व्यथा मांडली
नाय वो मी नाय त्यातला. फक्त
भावना पोहोचल्या.
'जगायचं' असेल तर मुंबय सोडा.
+१
मदनबाण.....
भले त्यांच्या नावाने आणि
आगदि मनातल बोल्लात. पण धिर
चांगल्या गोष्टी पण बघा ना राव
रोगा पेक्षा...
सहमत आहे
मत देण्याचा हक्क फक्त
तुम्हाला, तुमच्या जवळच्यांना
तुम्हाला दुसरा पैलू कळला नाहीये असं वाटतंय म्हणून हे लिहितोय….
त्यांचा भार समाजाच्या एकाच
असं बघा.....
तुम्हाला खरंच आजूबाजूची
आम्ही म्हणजे इथे कर भरणारे.......
उरलेले सगळे आयतोबा खातायत....
वादासाठीच वाद आहे असं दिसतंय तुमच्या आविर्भावावरून.......
मग चर्चाच नको? तुमच्याविरुद्ध
अहो....गृहपाठच बरोबर नाहीये तुमचा.....
माझ्या पहिल्या प्रतिसादातलं
त्याचं काय आहे ना.....
तुम्ही सातत्याने वैयक्तिक का
कावीळ झालेल्याला जग पिवळंच दिसतं
आणि स्वतःच अपमान करून स्वतःच