✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा - अभिरूची कट्टा....(पोथी)

व
विजुभाऊ यांनी
Mon, 08/25/2008 - 10:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8660 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

!! गावो गावी

विसोबा खेचर
Mon, 08/25/2008 - 10:16 नवीन
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!! वा! हेच खरं! विजूभाऊ, कमाल आहे बुवा तुमची. आजकाल एकदम फार्मात दिसताय! :) तात्या.
  • Log in or register to post comments

विजूभाऊ,

अवलिया
Mon, 08/25/2008 - 12:14 नवीन
विजूभाऊ, कमाल आहे बुवा तुमची. आजकाल एकदम फार्मात दिसताय हेच म्हणतो नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

असेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/25/2008 - 18:18 नवीन
विजूभाऊ, कमाल आहे बुवा तुमची. आजकाल एकदम फार्मात दिसताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१

सहज
Mon, 08/25/2008 - 18:57 नवीन
विजुभौ कमाल! =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

!! गावो गावी

मेघना भुस्कुटे
Mon, 08/25/2008 - 10:28 नवीन
!! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!! खिखिखि! मस्त आहे!
  • Log in or register to post comments

मिसळधर्म तो वाढवावा.!!

वरद
Mon, 08/25/2008 - 10:32 नवीन
वा मान गये विजूभाउ... मस्त आहे... (दोन / तिन नावे मात्र विसरलात) “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
  • Log in or register to post comments

अंमळ जबरा

टारझन
गुरुवार, 08/28/2008 - 19:12 नवीन
परीने लाविली टांग ऐसे विजुभौ सर्वाना सांगे गटणे विचारी पुन्हा पुन्हा जैसा हा विजुभौचा गुन्हा वास्तपुस्त मृगनयनीने पुसली, फ़ोनवर पण परी रुसली
=)) =)) =)) आय कॅन इमॅजिन बाकी आख्खी पोथी वाचली ... ज ब रा ट -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरद

खॅ खॅ खॅ खीक्क्क्क्क्क्क

विजुभाऊ
Sun, 10/13/2013 - 23:49 नवीन
खॅ खॅ खॅ खीक्क्क्क्क्क्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

५ वर्षे दीड महिना ....

प्यारे१
Mon, 10/14/2013 - 00:00 नवीन
५ वर्षे दीड महिना .... नॉट बॅड विजुभौ! प्रगती आहे. जमेल हळूहळू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सही है

अनिल हटेला
Mon, 08/25/2008 - 11:26 नवीन
सही है विजुभौ !!!!! पहीली च पोथी आहे ह्या जगतातली ... जी मला समजली..... बाकी फोटोज नाही टाकलेत तुम्ही ... त्याबद्दल निषेध ................................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

छान

मनस्वी
Mon, 08/25/2008 - 11:29 नवीन
भारीच पोथी सापडलेली दिसतीये विजुभाऊंना! मस्त लिहिलंय. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

वा..

पद्मश्री चित्रे
Mon, 08/25/2008 - 12:31 नवीन
ष्टाईल एक्दम बेष्ट! आवडले...
  • Log in or register to post comments

ब्येष्ट....

प्रभाकर पेठकर
Mon, 08/25/2008 - 13:10 नवीन
व्वा विजूभाऊ ब्येष्ट्...ब्येष्ट...७ ब्येष्ट बरका..!
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
Mon, 08/25/2008 - 13:13 नवीन
छान वृत्तांत नाना
  • Log in or register to post comments

जबरा !!!!!!!!

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 08/25/2008 - 13:52 नवीन
जबरा !!!!!!!! परीचे गुढ काही उकल्लं नाही वाटतं अजून ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

विजुभौ

ब्रिटिश टिंग्या
Mon, 08/25/2008 - 14:03 नवीन
पोथी आवाल्डी! !! गावो गावी कट्टा व्हावा. मिसळधर्म तो वाढवावा.!! +१
  • Log in or register to post comments

मस्त... विजु भाय...

मृगनयनी
Mon, 08/25/2008 - 14:22 नवीन
अशीच काव्ये करीत रहा..... आपापल्या... नातु- पणतुंना पुढे 'मिसळ-पाव' च्या इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी येइल.... विजुभै.... तुम्हाला मिपा चे 'हेमाडपंत' च म्हटले पाहीजे.... :) :)
  • Log in or register to post comments

अजब..

प्राजु
Mon, 08/25/2008 - 17:58 नवीन
विजुभौ.. तुमचं डोकं अजब आहे बुवा.. इतकं भारी लिहिलं आहे.. बोलती बंद.. :$ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खुपच छान..

शितल
Mon, 08/25/2008 - 18:00 नवीन
काव्यमय कट्टा वृत्तांत आवडला. :)
  • Log in or register to post comments

खल्लास....

संदीप चित्रे
Mon, 08/25/2008 - 18:50 नवीन
इथे च्यायला सलग काही ओळींची कविता सुचताना मारामार आणि तुम्ही तर एकदम पोथीच ! अभिनंदन.
  • Log in or register to post comments

विजूभाऊ: अफलातून वल्ली

डॉ.प्रसाद दाढे
Mon, 08/25/2008 - 19:37 नवीन
एकदम खास! विजूभाऊ॑च्या पोतडीतून काय काय निघेल ह्याचा अ॑दाज करणे अवघड आहे.. मिपावर पण काय वल्ली आहेत एकेक? :)
  • Log in or register to post comments

मान गये

कोलबेर
Mon, 08/25/2008 - 22:24 नवीन
मान गये विजुभाऊ! पोथी मस्त जमली आहे. ------------------------------------- 'रक्त गाभुळलेली', 'शेवाळलेली' असली विशेषणे विनोद निर्मितीसाठी वीट येई पर्यंत वापरुन (कधी कधी )वात आणणारे हेच का ते विजुभाऊ? असा प्रश्न पडला.. प्रामाणिक मत राग नसावा :)
  • Log in or register to post comments

मिपाचा

मदनबाण
Mon, 08/25/2008 - 23:01 नवीन
मिपाचा वृतांत ऐकुन आनंदु मनात माझ्या जाहला असे.. विजुभाऊ जबरदस्तच.!! :) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

काय माणुस

धमाल मुलगा
Tue, 08/26/2008 - 11:16 नवीन
काय माणुस आहे बॉ हा? हे विजुभाऊ म्हणजे खरंच काहीही करु शकतात असंच वाटावं एखाद्याला! आता, कट्ट्याचा वृत्तांत पोथीत लिहिणे..कोणि विचार तरी केला असेल का? भौ, सह्हीच :)
येथ विजुभौ म्हणे चला धमाल मुला झोपाळा खेळु आन्द्या आणि धमाल बाळु धमी पाही सोहळा नेत्र भरौन आणि धम्यास दटावे आडुन आडुन.
=)) का भाऊ सगळ्यांपुढे गरिबाच्या दारुण परिस्थितीची वर्णनं करता?
बेत जेवण्या़चा खाषा होता.पक्वानांचा ताफ़ा होता. पोळी भाकरी ज्वारी नाचणी कढीचा भुरका होता मसाले भाता संगे ताट सजले उसळी अळुच्या भाजी रंगे
हा..हे लय भारी! मजा आली बॉ :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विजुभाऊ
गुरुवार, 08/28/2008 - 18:44 नवीन
पोथी वाचनास आलेल्या सर्वांचे धन्यवाद आरती आणि प्रसाद श्री डॉन भौ देणार आहेत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मारा आमची ...

छोटा डॉन
गुरुवार, 08/28/2008 - 19:19 नवीन
पोथी वाचनास आलेल्या सर्वांचे धन्यवाद
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... कसचं कसं !
आरती आणि प्रसाद श्री डॉन भौ देणार आहेत
प्रसाद वगैरे घेऊन जावा ज्याला पाहिजे त्याने ... "आरती" चे नाव काढल्यास "बत्तीशी घशात" घातली जाईल. जोक्स अपार्ट ! आमच्या "इंटरनेट सर्वीस प्रोव्हाईडर" चा सध्या प्रॉब्लेम चालु असल्याने फोटो टाकता आले नाहीत. युद्धपातळीवर काम सुरु आहे. लवकरच "प्रसाद" मिळेल.[ आरतीचे नाव काढु नये, महागात पडेल ] आरतीप्रेमी - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खि खि खी

टारझन
गुरुवार, 08/28/2008 - 19:28 नवीन
"आरती" चे नाव काढल्यास "बत्तीशी घशात" घातली जाईल. खॅ खॅ खॅ .... अब्ब आया उंट पहाड के निचे ... प्रसाद(खायचा) प्रेमी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

भन्नाट!

मन
गुरुवार, 08/28/2008 - 18:57 नवीन
झकास जमलिये पोथी.......... आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

वाहवा

चित्रगुप्त
Mon, 10/14/2013 - 09:35 नवीन
वाहवा. कट्टापोथी एकदम झकास.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा