भारताला कुस्ती मधे ब्रोन्झ पदक !!!

आभिनन्दन !!!
भारताच्या सुशिल कुमार ने कुस्ती ६६ कि. गटात कान्स्य पद्क मिळवले

सुशिलकुमारचे अभिनंदन!

धतड ततड धतड ततड.
सुशिलकुमार आणि त्याच्या इव्हेंट बद्दलची माहिती येथे बघायला मिळेल.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सुशिलकुमा

सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन!

आणि मनस्वी, ह्या दिलेल्या दुवाबद्दल आभार Smile

अभिनंदन........

अभिनंदन................ =D>

.

भारीच Smile

ढिंगांग.. टिकांग...

ढिंगांग.. टिकांग...!

सुशीलकुमारचे अभिनंदन...

लइ भारी!!!!!!!

सुशीलकुमारचे हार्दिक अभिनंदन... !!!

छ्प्पन्न वर्षांनंतर

आज छप्पन वर्षांनंतर ते पदक परत मिळाले. सुशीलकुमार (मल्ल) चे अभिनंदन! अजून बॉक्सिंगमध्ये शक्यता आहे.

अरे वा !

हार्दिक अभिनंदन सुशीलकुमार आणि माहिती पोस्टल्याबद्दल धन्स विदुषक .

बल्ले बल्ले !!

दिल खुष हुआ ! अजून एक तरी येऊ देत प्लीज !

अभिनंदन!

सुशिलकुमारचे अभिनंदन!

साती

ओय, सुशील्या!

ताडा ज्वाब नहीं ओ पुत्तर! वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फते!!

(खुद के साथ बातां : खाशाबा जाधवांच्या आत्म्याला आता जरा हायसं वाटलं असेल नाही रे रंगा? Whew! )

चतुरंग

:)

Smile

Smile ऋषिकेश

अभिनंदन!

सुशील कुमारचे आणि विजेंदरचेही (तो ही पदक मिळवेलच आता)

वा वा वा... आता तिसरे

वा वा वा... भारतातली कुस्ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिलेली पाहून उर भरून आला.

चला आता आजून एक वैयक्तिक पद येत आहे. म्हणजे या ऑलंपिकतिसरेआपले तिसरे!!! आत्मा तृप्त झाला असे नाही पण खूप आनंद झाला.

आपला,
(भारावलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

ह.घ्या.

मि.पा. तर्फे एंट्रीज पाठवल्या कुस्ती साठी तर अनेक पदकं मिळतील Smile

तात्या!

आपल्या तात्यांना तर (किमान) कुस्तीसाठी तरी जोडी मिळेला का ही सुद्धा शंकाच आहे... कोणाची *य **ली आहे !!!

तात्या गोल्डमेडलिस्ट यांचा विजय असो!

बाकी मुद्धा भलताच भारी गो!

आपला,
(कुस्तीगीर - पहेलवान म्हणा हवे तर! ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सुशिलकुमा

सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन......

मेरा भारत महान...

आपला,
(आनंदी) तात्या.