एम बी बी एस = बी ए एम एस ???
एका वृत्तपत्रीय बातमीनुसार
शासनाने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल ऍक्ट संदर्भातील जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभही मिळणार आहे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. त्यातील बहुतांशी डॉक्टर हे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतात. या डॉक्टरांना ऍलोपॅथिक सेवा देण्याची मुभा कायद्याने प्राप्त नसल्याने त्यांना ही वैद्यकीय सेवा देता येत नव्हती. धावपळीच्या जगात "आजारावर त्वरित मात करणारेच उपचार करा‘, अशी मागणी वाढू लागली. अधिकृत परवानगी नसल्याने आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक सेवा देता येत नव्हती. परिणामी रुग्णांना अशा वैद्यकीय सेवेसाठी शहराकडे यावे लागे. यात त्यांचे श्रम, वेळ व पैसा खर्च होत होता. म्हणजे ग्रामीण रुग्ण त्यांचा वेळ श्रम पैसा खर्च करून शहरात जावून ऍलोपॅथिक उपचार घ्यायचे ? गावात आयुर्वेदिक डॉक्टर असताना सुद्धा ? म्हणून हि अधिसूचना ????
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरेरे काय ही अवस्था
महान प्राचीन परंपरा असलेले वैद्यकशास्त्र
शंका
कुठल्याही पॅथीचे महत्व कमी होत नाही
ग्रेट
डॉक्टरांना गरज नाही
याचा दबाव रुग्ण, डॉक्टरांवर कसा टाकू शकतो बुआ ?
100 तरी कुठे गेले नाहीत.
+१
जनस्वगत भारी आहे ! =))
अति झाले आणि हसू आले. वैताग
+१
जाहिरात आठवली ….
आय माय स्वारी बर्का धौतीयोगाऐवजी
आजच रात्री घ्या. सकाळी ओके.
कळवा मग … जळजळ थांबली की !
तुम्ही पण तुमची मळमळ थांबली
अहो रोजच्या ओकाऱ्या
:=))
हे नवीन आहे?
तुम्ही म्हणता ते खरंय ताई !
माझ्या माहितीनुसार इतर
बरोबर आहे तुमचे !
हम्म!आत्ताच हाॅस्पिटलमधुन
येस्स …
बाळ कसं आहे ते?
:(
अरेरे.. मी हे नीट वाचलेच नाही
आता तर.....
मूल गेले त्याबद्दल प्रचंड वाईट वाटले... पण
म्हणूनच …
सहमत आहे.
हाय डांगे!
किती ती जळजळ
+१
डॉक्टरांचा विषय निघाला की
बॅट्या, नावापुढे डॉ. लागलं की
बॅट्या, नावापुढे डॉ. लागलं की
हा हा हा.. कर्ण भौ.. काड्या
हाहाहा, अगदी अगदी!!!!
डांगे काकांशी कधी. सहमत होइन
अॅलोपथी डॉक्टरचेही निदान आणि
नीम हकीम खतरेमे जान
माझा आक्षेप जी शिकलीच नाही ती
पण अर्धवट ज्ञानावर प्रॅक्टिस
अजयातै
सहमत.
हे सगळ्याच बाबतीत घडत.
मस्तंय...
बाबासाहेब,