सुभाषबाबू सत्य ..पाळत ...
हि बातमी
सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?
इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?
त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?
सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ?
काय खरे काय खोटे ?
त्यात आणखीन हि एक क्लिप
ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ??
हे अजून एक भयकारी काही जीवघेणे
...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
@ माई.....'.जर शुद्धित' असशील तर उत्तर दे !!!!!
.
http://www.thesikhencyclopedia.com/historical-events/the-british
बर्र. मग, ईथ ह्याचा काय संबध?
ह्यामुळे त्यांच्या कोणत्याही
कट्टर जहाल लोकांच्या केसेस लढायला नेहरु गेले
नुस्ते सल्ले देत कोपर्यात कशाला बसायचं ?
ठीके ठीके
लंडनवरुन बॅरिस्टरकी करुन
ते लंडनवरुन ब्यारिस्टरकी करुन
केस ल ढवली म्हणुन २० वर्ष
म्हणे आझाद हिंद सेनेच्या केसे
काँग्रेस ब्रिगेड नेहरुंना
.
होय एकद्म बरोबर, राहुल
ब्वॉर्र!!! का माहिते का? कारण
अ
अ
ञ
ह्यांनी भगत सींगच्या
हितेश,, नेहरूंनी आझाद
हो
विनोद
+१
माई . अगदी बरोबर बोलल्या.
पण आयबी
राष्ट्रीय संरक्षणाच्या
माझाही
हे असू शकते
New document shows the
...अरे बापरे !!!! इतके गृहमंत्री झाले का आपल्या देशात ???...
Smart Move
धूर्त नक्कीच आहे. पण प्रत्येक
..देशाचा खरा इतिहास व दडपलेले रिपोर्ट्स उघड झालेच पाहिजेत.
अगदी
सुभाष बाबूंच्या मृत्यू
२. आज राहुल गांधीसारख्याचे
काळा पहाड
अध्यक्ष झाल्यावर सुभाष
.
जर तर
अनेक गोष्टी समजल्या नाहीत
आमचे एक गुज्जु मित्र असेहे म्हणतात कि...
पटेलांना कुणी लहानपणी
काही संबधित माहिती
पूर्वी मांडलेला मुद्दा
मी भाजप समर्थक आहे म्हणून
बोसांची मते ही युद्ध्ह आक्रमण
.