माय चॉईस
दिपिका काकुन "माय चॉईस" ही चित्रफित दाखवून सर्व जगात खळबळ माजवली आहे. हे औचित्य साधून मूलभुत हक्कांवर सुदृढ चर्चा घडवून आणण्याचा मानस आहे. मिपाकरांनी मनमोकळेपनाने आपले मत व्यक्त करावे अशी नम्र विनंती.
अनाहितामध्ये जरी ह्या विषयाचा खिस पाडून कोशिंबर झाली असली तरिही स्त्री वर्गाने इथे भाग घेवून सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याची कृपा करावी.
चर्चेचा पाया मह्णून गेल्या काहि दिवसातील घडामोडी इथे संदर्भासाठी देत आहे. हे सर्व आंतर्जालावरू साभार.
सर्वात आधी दिपिकाचा विडियो
dipika original
हा विडियो आल्या आल्या प्रेशर कुकर मधून वाफ सुटावी तसा सोशियम मेडियावर महिलांच्या भावनांना उत आला.
काही पुरूष मंडळींनी फ्रेंड्लिस्टमधल्या मैत्रिनींना इंप्रेस करण्यासाठी तर काहींनी बायकोच्या लाटण्याला घाबरून नाईलाजाने त्याला पाठींबा दिला.
पण जगात अजून काही स्वतंत्र मत असलेल्या पुरूषांनी त्याला उत्तर द्यायचे ठरवले आणि हा विडियो आला
male one
तर काही मजदूर युनियन मंडीळींनी वाहत्या गंगेत असा हात धुवून घेतला
आणि भुतदयावाल्यांनी सर्व प्राणिमात्रांना माय चॉईस असल्याचा दावा मांडणारा हा व्हिडियो काढ्ला
dog version
असो तेंव्हा ह्या ज्वलंत विषयावर आपले प्रामाणिक मत निर्भयपणे व्यक्त करा.
आणि भुतदयावाल्यांनी सर्व प्राणिमात्रांना माय चॉईस असल्याचा दावा मांडणारा हा व्हिडियो काढ्ला
dog version
असो तेंव्हा ह्या ज्वलंत विषयावर आपले प्रामाणिक मत निर्भयपणे व्यक्त करा.वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिपिका पेक्षा प्रियांका जास्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }दिपिका पेक्षा प्रियांका जास्त
प्रसिद्ध होण्यासाठी आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiआशु जोग?? अर्थात योउर चोइचे!!
यावरून प्रेरित होऊन लवकरच
हा अजून एक घ्या
youtube वर ढिगानं आलेत. सगळे
इथल्या लोक्सना ओळखलं नैत
इथल्या लोक्सना ओळखलं नैत
हम्म
ही ही :-)
पब्लिसिटी स्टन्ट आहे सगळा
नुसता पब्लिसिटी स्टंट असता तर
सहमत
ढोंगीपणा
:ड
ही बाई टोट्टल डबल स्टॅंडर्ड
वेल्लाभट क्या बात कही है.
+१
अगदी अगदी..
वक्षखिंडांचा फोटो !!!
मला अशा एखाद्या सेलेब्रिटीने
वाह
ती बया जबाबदारीच्या जाणीवेवर कधी बोलणार?
जबाबदारी?
+१
१००%सहमत
Vogueला आपली कॉर्पोरेट सोशल
जाम डोक्क्यात जातं
I nomally don't write as I
I am unique individual and
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }In educated and non-educated
जुलिया ताई !
ज्युलिया ताई … ठीक आहे
:-) :-)
Its quite sad to see that
.Really ? Then how sad,
http://www.google.com/intl/mr/inputtools/try/
नथिंक बट पेज थ्री...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }कोण दीपिका ? धन्यवाद :D
I nomally don't write as I
actually after going through
Don't u think the same rule
women empowerment...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }हे बघा बायकांनो.. तुम्ही शिका
वरणभात कशाला. अस्सल गोबर हा
hehehe:).........I am already
Is polygamy really banned? I
" Polygamy (from Late Greek
हेच जरा मराठी मध्ये सांगता का ?