✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बॉलिवूडचे दोन (पडू) कोण ?!

व
विसुनाना यांनी
Wed, 11/14/2007 - 17:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6593 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 17:54 नवीन

कल्पना नाही...

गुरुदत्त यांच्या उपनावाला साजेल अशी आदाकारी दीपिका करू शकल्या आहेत काय?/ पुढे करू शकतील असे वाटते काय? कल्पना नाही, पण दिपिका बाकी छान दिसते हो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 11/14/2007 - 18:46 नवीन

दोन्ही शास्त्रोक्त फोटो

मस्त आहेत. कथा सांगणारे, व्यक्तिच्या चित्रापेक्षा अधिक व्यक्तिचित्रण करणारे (या बाबतीत पात्राची कथा सांगणारे) असे ते फोटो आहेत. (त्यातल्या त्यात गुरुदत्तचा फोटो जास्त गुंतागुंतीची कथा सांगतो म्हणून उजवा!)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/15/2007 - 00:05 नवीन

दीपिका

दीपिका प्रकाश पडुकोण ची मुलगी. जर तिला शष्प बॅडमिंटन येत नाही, तर फक्त तिचे आणि गुरुदत्तचे एकच आडनाव आहे, म्हणून अभिनय तरी का यावा ? -सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:27 नवीन

करेल सुद्धा..

सुरूवातीला शोभेची बाहुली म्हणून येण-या नंतर चांगला अभिनय करू शकतात.. अशीच बॉलिवुडची ख्याती आहे. तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने. करिष्मा कपूर, रानी मुखर्जी... यांचंही असच झालं... दिपिका याला अपवाद ठरेल असे नाही... ती ही काळानुरूप अभिनय करू शकेल.. प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 11/15/2007 - 01:47 नवीन

तब्बू तर

तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने. हाहाहा!!! सहमत आहे. काय "सशक्त" वर्णन केलं आहेस प्राजू. :)))))))))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा