पेन्सिल स्केच.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
11 Aug 2008 - 9:40 am

नमस्कार मिपा कर !
यावेळी मी मागे कुणीतरी दिलेल्या सूचनेचा आदर राखत एक स्केच जोडत आहे पण नाव सांगत नाहिये.स्केच कुणाचे आहे हे ओळखा आणि आवडले तर कळवांआही आवडले तर उलट जास्त प्रतिक्रिया येतातच.
उदय सप्रे

कला

प्रतिक्रिया

पक्या's picture

11 Aug 2008 - 9:44 am | पक्या

माधुरी दिक्षीत. बरोबर?

आनंदयात्री's picture

11 Aug 2008 - 9:46 am | आनंदयात्री

सास भी कभी बहु थी मधली तुळशीची विनोदी जाउ !!

छोटा डॉन's picture

11 Aug 2008 - 10:42 am | छोटा डॉन

कोण रे ती सास बहु मधली ?
"साक्षी तन्वर की प्राची देसाई " ???
दोघीही लै भारी दिसतात ...

अवांतर : आमचे टीव्हीकलाकारांबद्दल ज्ञान अगदी [ त्यांच्या कपद्यासारखेच ] तोकडे आहे, त्याबद्दल आम्हाला कोनी थपडा मारु नये.
चु भु द्या घ्या !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पक्या's picture

11 Aug 2008 - 9:57 am | पक्या

>> सास भी कभी बहु थी मधली तुळशीची विनोदी जाउ !!
म्हणजे कोण बॉ? आणि तुम्हि चक्क 'सास भी कभी बहु थी' बघायचा? बापरे !!

छोटा डॉन's picture

11 Aug 2008 - 10:02 am | छोटा डॉन

आणि तुम्हि चक्क 'सास भी कभी बहु थी' बघायचा? बापरे !!

काय रे , असलं कधीपासुन बघाय लागलास ???
च्यायला ह्या वयात "असले धंदे" ?
तोंडाला काळे फासलेस समस्त युवापिढीच्या ...

अवांतर [ की मुख्य ? ] : नेन्यांची माधुरी असावी ...

अतिअवांतर : आमच्या आयटीपीएलात अशी एक कन्या हिंडताना दिसते बॉ, तिचे नाव विचारुन मग टाकतो ..

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

उदय सप्रे's picture

11 Aug 2008 - 10:09 am | उदय सप्रे

तिच्या मारी ! डॉन्या, तुमच्या कॉमेन्ट्स लय भारी राव , मस्त मजा येते वाचायला पण !
मंडळ आभारी आहे !

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 10:00 am | विसोबा खेचर

माधुरीचं हे चित्र या वेळेस पुष्कळसं बरं आलं आहे!

अभिनंदन सप्रेसाहेब, पुढील चित्रकलेकरता शुभकामना..

आपला,
तात्या नेने.

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 10:01 am | अनिल हटेला

ऑफ्कोर्स एव्हर्ग्रीन माधुरी !!

आणी छान स्केच आहे बर !!

येउ देत अजुनही !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनस्वी's picture

11 Aug 2008 - 10:09 am | मनस्वी

छान आलीये.
कान मानेला चिकटल्यासारखा वाटतोय.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडीशी माधुरी आणि थोडी ती म्हतारी कल्पना अय्यर का कोणी खलनायिकांची कामं करणारी बाई आहे ना, ती वाटत्ये!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2008 - 3:45 pm | बिपिन कार्यकर्ते

यमुताई, असं नाही बोलायचं हां.... आमच्या माधुरीचं आणि त्या अय्यरबाईचं नाव एकत्र घेणे तर जाऊच दे... एका वाक्यात लिहिणं पण पाप आहे हो... :)

बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 3:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पुण्यवान आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं. उगाच फार पुण्य जमा झालं तर मला स्वर्गात पाठवतील. आणि तिथे मिसळपाव नाही मिळालं तर!

(स्वगतः च्यामारी लोच्या आहे, मनात आलं ते खरं सांगितलं तर काय काय भोगायला लागतं!)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2008 - 3:43 pm | बिपिन कार्यकर्ते

माधुरी दिक्षित. निर्विवाद पणे...

बिपिन.

आनंद घारे's picture

11 Aug 2008 - 7:53 pm | आनंद घारे

या चित्राला आधीच दिलेले आहे. शंका असल्यास चित्राच्या प्रोपर्टीज पहा. आता सस्पेन्स कसला? दिक्षित म्हणायचं की नेने हा आहे कां?

चतुरंग's picture

11 Aug 2008 - 8:51 pm | चतुरंग

ह्या वेळी माधुरी ही माधुरी सारखी बर्‍यापैकी आली आहे! ;)

चतुरंग

प्राजु's picture

11 Aug 2008 - 9:03 pm | प्राजु

माधुरी दिक्षित - नेने आहे ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

12 Aug 2008 - 12:00 am | ऋषिकेश

माधुरीचा "डोळा चुकवून" चित्र काढलेलं दिसतंय ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

12 Aug 2008 - 12:07 am | चतुरंग

(स्वगत - रंग्या, भाईकाकांच्या कोट्यांचा कॉपीराईट नाही ये ना रे? :P )

चतुरंग

प्रियाली's picture

12 Aug 2008 - 12:12 am | प्रियाली

मला एक डोळा फेसलिफ्ट पूर्वीचा आणि दुसरा फेसलिफ्ट नंतरचा वाटला.

पण, माधुरी सहज ओळखू येत आहे.

उदय सप्रे's picture

12 Aug 2008 - 8:46 am | उदय सप्रे

ऋषिकेश जी,
मस्त ! मजा आली कोटी वाचून्....निखळ आनंद दिलात !
उदय सप्रे

सँडी's picture

15 May 2009 - 8:00 pm | सँडी

उदय, आजच आपल्या स्केचची लिंक मिळाली.

अप्रतिम! असेच म्हणेल!

जृंभणश्वान's picture

15 May 2009 - 8:06 pm | जृंभणश्वान

माधुरीच. अंतरा माळी म्हणून पण चालेल.