बजेटनुसार चांगले कॅमेरे
कॅमेर्याचे ‘साधारणतः’ तीन प्रकार असतात. (साधारणतः यासाठी की सध्या तरी बाजारात या तीन कॅमेर्यांचाच खप जास्त आहे.)
1) Point and Shoot किंवा Compact 2) Bridge किंवा Prosumer किंवा Superzoom 3) DSLR MirrorLess हा अजून एक प्रकार आहे कॅमेर्यातला. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे वाचा. http://www.tomsguide.com/us/dslr-vs-mirrorless-cameras,news-17736.html 1) Point and Shoot किंवा Compact म्हणजे असा कॅमेरा, ज्यात फार काही सेटींग्स कराव्या लागत नाहीत. ऑब्जेक्टकढे पॉईंट करायचे आणि फोटो काढायचे. या प्रकारातले काही कॅमेरे इतके छोटे असतात की ते सहज तुमच्या शर्ट किंवा पॅंटच्या खिशात फिट होतात आणि म्हणूनच यांना Compact कॅमेरेसुद्धा म्हणतात. पण हेसुद्धा लक्षात असू द्या की या कॅमेर्याची इमेज क्वालिटी तीनही प्रकारात सगळ्यात कमी असते. या कॅमेर्यांना दुसर्या लेन्ससुद्धा लावता येत नाहीत. हा कॅमेरा कुणासाठी उपयुक्त आहे ? - ज्यांना अगदी छोट्या साईझचा कॅमेरा पाहिजे. - ज्यांना कॅमेर्यातल्या सेटिंग्सशी काही घेणे देणे नाही. - ज्यांना वापरायला अगदी सोपा कॅमेरा पाहिजे. - ज्यांचे बजेट कमी आहे. या प्रकारातले काही चांगले कॅमेरे : --- Canon PowerShot SX600 (Rs. 10,490) --- 16 Megapixels Optical Zoom: 18x 3 inch LCD http://tiny.cc/sx600hs --- Canon PowerShot IXUS 145 (Rs. 4,750) --- 16 Megapixels Optical Zoom: 8x 2.7 inch LCD Li-ion Battery http://tiny.cc/ixus145 --- Nikon L29 (Rs. 4,099) --- 6.1 Megapixels Optical Zoom: 5x 2.7 inch LCD http://tiny.cc/nknl29
2) Bridge किंवा Prosumer किंवा Superzoom या कॅमेर्यांची खासियत म्हणजे यांची झूम क्षमता ! यातले बरेच फंक्शन्स किंवा सेटिंग्स DSLR सारख्याच असतात आणि त्या तुम्हाला बदलतासुद्धा येतात. Point and Shoot पेक्षा यांची साईझ थोडी मोठी असते. या प्रकारातल्या जवळपास सगळ्याच कॅमेर्यांना DSLR सारखे electronic viewfinder (EVF) दिलेले असते. या कॅमेर्यांनासुद्धा तुम्हाला दुसर्या लेन्स जोडता येणार नाहीत, पण TeleConverter किंवा Filters मात्र लावता येतील. हा कॅमेरा कुणासाठी उपयुक्त आहे ? - ज्यांना दूरवरच्या ऑब्जेक्टचे (खासकरून पक्ष्यांचे) फोटो काढायचे आहेत. - ज्यांना फोटोग्राफी शिकायची आहे, पण DSLR आणि त्यांच्या लेन्सेस घेण्याइतके बजेट नाही. या प्रकारातले काही चांगले कॅमेरे : --- Panasonic Lumix DMC-FZ70 (Rs. 19,050) --- 16.1 Megapixels Optical Zoom: 60x 3 inch LCD RAW image format http://tiny.cc/fz70 या रेंजमध्ये माझ्या मते हा सगळ्यात चांगला कॅमेरा आहे. मी Panasonic चा FZ18 हा कॅमेरा ६ वर्षं वापरलाय, अजूनही काही तक्रार नाही. तेव्हा Panasonic हा चांगला ब्रॅंड नसेल हा विचारसुद्धा मनात येऊ देऊ नका. --- Canon PowerShot SX50 HS --- (Rs. 22,096) 12.1 Megapixels Optical Zoom: 50x 2.8 inch LCD http://tiny.cc/sx50hs --- Nikon Coolpix P600 (Rs. 19,494)--- 16.1 Megapixels Optical Zoom: 60x 3 inch LCD http://tiny.cc/p600
3) DSLR वापरायला किचकट पण सगळ्यात चांगली इमेज क्वालिटी देणारा कॅमेरा. याला तुम्ही वेगवेगळ्या लेन्स लावून वापरू शकता. या कॅमेर्यांबद्दल लिहायला खूप काही आहे, पण ते टेक्निकल होईल म्हणून तूर्त इतकेच. या प्रकारातले काही चांगले कॅमेरे : खरं सांगायचं तर इथे fanboys ची मतं जास्त दिसून येतात. जो निकॉन वापरतो, तो निकॉनचा कॅमेरा सुचवतो आणि ज्याच्याकडे कॅनन आहे तो कॅननच सुचवतो. इथे मी फक्त चांगल्या Entry Level DSLR कॅमेर्यांची नावं देतोय. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला फ्लिपकार्ट वगैरेवर सहज मिळून जाईल. - Nikon D5100, Nikon D5300, Nikon D3300 - Canon EOS 1200D, Canon EOS 1100D हे सगळे जे लिहिले आहे, ते कुठेही टेक्निकल होऊ नये याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तरीही एखाद्या शब्दाबद्दल किंवा टर्मबद्दल काही शंका असेल तर कृपया विचारा. इथून पुढे तुम्हाला आणि मला एक्स्पर्ट्सचे मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
निकॉन डी ९० बद्दल काय मत?
हा कॅमेरा मी वापरला नाही.
निकॉन डी ९०
माझे मत.
चांगला धागा आहे. DSLR मॉडेलची
शक्यतोर 18-55mm लेन्स कॅमेर्
कैनन /निकॉन यांच्या 28mm ,f/2
ज्यांना कैमराबद्दल काहीच
ध न्य वा द. आ प ण धा गा का ढ
योग्य वेळी अनमोल मदत
बरेच लोक इथेच फसतात बिचारे.
कैमऱ्यात १२ /१५ मेगा पिक्सेल
कॅमेर्याचे Megapixels
CCD आणि CMOS मधला फरक मलाही जास्त माहित नाही. फक्त इतकेच माहित आहे की CMOS सेन्सर असलेल्या कॅमेर्यांमध्ये Noise Reduction थोडे अधिक प्रभावी असते. थोडे उलगडून सांगाल का प्लिज ? CCD आणि CMOS चे फायदे-तोटे थोडक्यात सांगता येतील का ?
एक अवांतर
Sandisk हे नाव SANjay’s DISK
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global marketमाझ्याकडे...
ह्या धाग्यावरुन सुचले...
पुण्यातच एक जण आहेत...
त्या लेखमालेची लिंक द्या कि राव
सॉरी हां...
हेच का ते रानडे ?http:/
येस्स...
धन्यवाद नांदेडीअन...
Nikon D 90
कमी उजेडातल्या फोटोंसाठी CCD
माहितीबद्दल धन्यवाद.
फ्लिपकार्टवर निकॉन डी ३२०० आज
आपल्या ताजमहालाला आमची वीट
http://snapsort.com/compare
बस स्टॉपवर बसची वाट पाहून
इथे :- http://www.dxomark.com
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up@मदनबाण, आजची सही पाहता
@कंजूस मामा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO@मदनबाण ,टोचलं नाहीये खरंच
टोचलं नाहीये खरंच हवाय धागा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHOसोप्प आहे लेखकाच्या
लेखकाच्या मागणीनुसार बिल्डिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHOतुम्हाला हवे असलेले नवीन
नाही, मी काही नाही म्हणणार.