पुढच्या वर्षी भारतात जुलै महिन्यात खग्रास ग्रहण दिसणार आहे. दुर्दैवाने तो महिना पावसाचा असल्याने ग्रहण दिसेलंच असं नाही.
पण ९९ सालच्या ऑगस्टमधे आम्ही कच्छ मधे गेलो होतो आणि तेव्हा चंद्राची सावली प्रचंड वेगानी जमिनीवरून धावताना दिसली होती, ती फक्त ढगांमुळेच!
(ग्रहणामुळे खगोलशास्त्र आवडलेली) यमी
आता प्रक्षेपण बहुधा बंद पडले आहे असे दिसते.
येथे मला ग्रहणाबद्दल काही माहिती मिळाली.
http://www.nasa.gov/topics/solarsystem/features/eclipse/index.html
http://www.exploratorium.edu/eclipse/2008/index.html
तसेच थेट प्रक्षेपणाचे दुवे सुद्धा तेथेच आहेत.
--लिखाळ.
प्रतिक्रिया
पाहते आहे..
धन्यवाद लिखाळ हा दुवा दिल्याबद्दल!
मस्त
खग्रास ग्रहण भारतात
अजून..
दिसत नाहिये :(