पुश्कर in कलादालन 17 Mar 2014 - 12:02 pm छायाचित्रण प्रतिक्रिया माफ करा पण चित्रे साधारण आणि 17 Mar 2014 - 12:08 pm | प्रचेतस माफ करा पण चित्रे साधारण आणि आउट ऑफ फोकस वाटलीत. झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो 17 Mar 2014 - 12:57 pm | कंजूस झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका . Flickr वर अपलोड करा, ते 17 Mar 2014 - 9:11 pm | नांदेडीअन Flickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो. मोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :) हे घ्या.....Uncompressed 17 Mar 2014 - 10:33 pm | पुश्कर मस्त ! 18 Mar 2014 - 2:15 am | कंजूस मस्त ! प्रतिसादात दिलेले फोटो जास्त 18 Mar 2014 - 5:20 am | खटपट्या प्रतिसादात दिलेले फोटो जास्त छान आहेत आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई 18 Mar 2014 - 4:40 pm | सूड आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई. पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! ;) @ पर आमच्यापरीस लईच झ्याक 19 Mar 2014 - 4:16 pm | अत्रुप्त आत्मा @ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! Wink>>> +१ पांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला! =)) १ च नम्ब्रर 26 Mar 2014 - 3:28 pm | परिजात १ च नम्ब्रर - 31 Mar 2014 - 3:15 pm | अमोल केळकर सुरेख..... अमोल केळकर मला पांढर्या फुलाचा फोटो 3 Apr 2014 - 9:22 pm | यशोधरा मला पांढर्या फुलाचा फोटो आवडला. छान फोटो..... 4 Apr 2014 - 2:29 am | अमोघ शिंगोर्णीकर छान फोटो.... माझा एक झब्बू...
प्रतिक्रिया
17 Mar 2014 - 12:08 pm | प्रचेतस
माफ करा पण चित्रे साधारण आणि आउट ऑफ फोकस वाटलीत.
17 Mar 2014 - 12:57 pm | कंजूस
झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका .
17 Mar 2014 - 9:11 pm | नांदेडीअन
Flickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो.
मोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :)
17 Mar 2014 - 10:33 pm | पुश्कर
18 Mar 2014 - 2:15 am | कंजूस
मस्त !
18 Mar 2014 - 5:20 am | खटपट्या
प्रतिसादात दिलेले फोटो जास्त छान आहेत
18 Mar 2014 - 4:40 pm | सूड
आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई. पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! ;)
19 Mar 2014 - 4:16 pm | अत्रुप्त आत्मा
@ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! Wink>>> +१
पांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला! =))
26 Mar 2014 - 3:28 pm | परिजात
१ च नम्ब्रर
31 Mar 2014 - 3:15 pm | अमोल केळकर
सुरेख.....
अमोल केळकर
3 Apr 2014 - 9:22 pm | यशोधरा
मला पांढर्या फुलाचा फोटो आवडला.
4 Apr 2014 - 2:29 am | अमोघ शिंगोर्णीकर
छान फोटो....
माझा एक झब्बू...