आप की बदमाशियोंके....

विकास's picture
विकास in राजकारण
18 Jan 2014 - 7:59 pm

"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्‍याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...

वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.

लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.

वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.

असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्‍या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.

व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.

प्रतिक्रिया

BJP ने बिजली सब्सिडी पर AAP को घेरा, केजरीवाल से पूछे ये 5 सवाल

https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=c2f96f...

------

गोषवारा...

१. उन्होंने कहा कि 2013 में सीएम अरविंद केजरीवाल दिल्ली की तीनों बिजली वितरण कंपनियों (Discom) को चोर कंपनी कहा करते थे. उन्हें बदलने और हर साल ऑडिट कराने की बात किया करते थे. लेकिन उन्होंने ऐसा कुछ नहीं किया, बल्कि अब वो उनके साथ सांठगांठ कर चोरी करते हैं.

मारली पलटी... Enron किस्सा आठवला...

----
दिल्ली की बिजली कंपनी BRPL जो अनिल अंबानी की कंपनी है, उसके पास 2160 करोड़ रुपये का बकाया था. उनकी कंपनी के बोर्ड में दिल्ली सरकार के प्रतिनिधि भी थे. उन्हें हटाकर जैस्मीन शाह और एन. डी. गुप्ता को बोर्ड में डायरेक्टर बना दिया गया. पुराने बकाया पर ब्याज की दर भी 18 प्रतिशत से घटाकर 12 कर दी गई, इससे सरकारी खजाने को आर्थिक नुकसान हुआ है. अब अरविंद केजरीवाल बकाया वसूली की जगह फ्यूचर सेटलमेंट की बात कर रहे हैं.

कूछ ना कहो...

-----

३. BRPL का ऑडिट क्यों नहीं करवाया गया.

४.दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमीशन (DERC) ने सरकार को किसी भी तरह की सब्सिडी डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर (DBT) के माध्यम से देने का निर्देश दिया था, ऐसा क्यों नहीं किया गया. आखिर कंपनी के बोर्ड से सरकार के प्रतिनिधि को हटाकर जैस्मीन शाह जैसे लोगो को क्यों रखा गया

५. सरकार के फ्यूचर सेटलमेंट की रूपरेखा क्या है और 2015 से 2021 के बीच बिजली कंपनियों ने दिल्लीवासियों से जो 49,636 करोड़ रुपये लिए, उसकी CAG जांच हो.

------

दिल्ली के मोहल्ला क्लिनिक में फर्जीवाड़ा, CBI जांच होगी:आरोप- नकली मरीजों के टेस्ट लिखे जाते थे; भाजपा बोली-दारू के बाद अब दवा घोटाला

https://www.bhaskar.com/national/news/delhi-mohalla-clinic-scam-arvind-k...

https://www.bhaskar.com/national/news/delhi-mohalla-clinic-scam-arvind-k...

-----
एक रुपयांत झुणका भाकर , ही योजना आठवली...

दिल्ली महिला आयोग से 223 कर्मचारी बर्खास्त, जानें LG के आदेश पर क्यों हुई बड़ी कार्रवाई

https://www.jansatta.com/rajya/223-employees-of-delhi-women-commission-r...

-----

आमचे (आपचे) कार्यकर्ते व्हा आणि सरकारी कर्मचारी व्हा...

गेस्टापो भरती आठवली...

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2024 - 6:16 pm | अमरेंद्र बाहुबली

हे मिसळपाव आहे की छोले भटूरे . कॉम?
इतका हिंदी कचरा येऊन पडतोय इथे.

मुक्त विहारि's picture

12 May 2024 - 6:28 pm | मुक्त विहारि

ज्ञान महत्त्वाचे

अर्थात, मराठी वर्तमानपत्रात अशा बातम्या आल्या तर द्या की, कुणी अडवले आहे?

बाय द वे,

तुम्ही जे बारावी नंतर, शिक्षण घेतले, ते मराठी भाषेतच होते का?

आणि सध्या तुम्ही जो कार्यालयीन पत्रव्यवहार करता, तो पण मराठीतच करता का?

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2024 - 6:30 pm | अमरेंद्र बाहुबली

इतकीच हिंदी आवडते तर मराठी मीपावर काय करताय? शेणपट्ट्यासाठी एखादी साईट काढा नी तिथे टाका हा कचरा.

मुक्त विहारि's picture

12 May 2024 - 6:40 pm | मुक्त विहारि

ज्ञान महत्त्वाचे... भाषा महत्त्वाची नाही...

आजची सही...

परमपूज्य व्यक्ती, परमपूज्य नेता निवडते आणि सिंह आपला नेता म्हणुन, सिंहालाच निवडतो...

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2024 - 6:44 pm | अमरेंद्र बाहुबली

ज्ञान महत्त्वाचे... भाषा महत्त्वाची नाही... भाषेतील ज्ञान महत्त्वाचे. शेणपट्टा नको सुशिक्षित पणा हवा.

मुक्त विहारि's picture

13 May 2024 - 2:25 pm | मुक्त विहारि

मग तेच ज्ञान तर बातम्या देत आहेत...

फक्त दिल्ली मध्येच आपने इतके घोटाळे केले असतील तर, संपूर्ण देश जर आपच्या ताब्यात गेला तर, भारताचा व्हेनेझुएला व्हायला वेळ लागणार नाही...

अहिरावण's picture

14 May 2024 - 1:59 pm | अहिरावण

In PCR call, Swati Maliwal accuses Delhi CM Arvind Kejriwal' ..

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/110098752.cms?utm_source=...

मुक्त विहारि's picture

14 May 2024 - 4:13 pm | मुक्त विहारि

लिंक बद्दल धन्यवाद...

माहिती महत्त्वाची असते...

'अगर आपने कमल का बटन दबाया तो मैं जेल...', हरियाणा में रैली के दौरान बोले CM अरविंद केजरीवाल

https://www.abplive.com/states/punjab/arvind-kejriwal-targets-bjp-during...
----

१. एक तर, हा जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे, प्रचार संपला की परत तुरुंगात जाणारच आहे.

२. आरोप सिद्ध झाला तर, शिक्षा नक्कीच होणार...

३. मी गुन्हा केला नाही, असे न म्हणता, भाजपवर आरोप करत आहे...

४. कर नाही तर डर कशाला?

-----
वैयक्तिक पातळीवर, मी काही केजरीवाल यांना ओळखत नाही.. पण, ह्या माणसाची विचारसरणी मला तरी पटत नाही...

कर नाही तर डर कशाला? ही ह्या माणसाची प्रवृत्ती नाही...

पूर्णपणे सरंजामी वसाहतवादी प्रवृत्तीचे अनौरस पिल्लावळींपैकी एक आहेत सदर गृहस्थ !!

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 11:39 am | अमरेंद्र बाहुबली

कोणती पिलावळ काय आहे ते दिल्लीतील चांगल्या दर्जाच्या सरकारी शाळा पाहून कळतेच.

सुबोध खरे's picture

15 May 2024 - 11:50 am | सुबोध खरे

तुम्ही गेला होता का दिल्लीच्या शाळेत?

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 12:02 pm | अमरेंद्र बाहुबली

नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 1:55 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. त्यांच्या उत्तराची वाट पहत होतो. चंद्रयान चंद्रावर पोहोचले हे तुम्ही चंद्रावर जाऊन पाहिले का?? किंवा सर्जिकल स्ट्राईक वेळी pok मध्ये होतात का? विचारणार होतो.

आग्या१९९०'s picture

15 May 2024 - 2:14 pm | आग्या१९९०

सध्या ही जमात बेक्कार मार खाऊ लागली आहे. वेळीच ठेचले नसल्याने डोक्यावर बसले होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 2:45 pm | अमरेंद्र बाहुबली

खरे आहे.

मुक्त विहारि's picture

15 May 2024 - 6:11 pm | मुक्त विहारि

क्लासरूम घोटाला मामले में सिसोदिया-सत्येंद्र जैन को नोटिस

https://www.etvbharat.com/hi/!state/lokayukta-notice-to-manish-sisodia-a...

-----

सरकारी स्कूलों की बदहाली देख भड़का दिल्ली HC

https://www.aajtak.in/india/delhi/story/delhi-high-court-enraged-after-s...

दिल्ली का सरकारी स्कूल जहां पर 3600 बच्चे टीन शेड के नीचे करते हैं पढ़ाई, पढ़ें अनोखा राज

https://www.haryanaekhabar.com/new-delhi/co-ed-senior-secondary-delhi-go...

दिल्ली हाई कोर्ट ने अप्रयुक्त सरकारी स्कूल भवनों पर नाराजगी व्यक्त की

https://lawtrend.in/delhi-hc-school-buildings/

अहिरावण's picture

15 May 2024 - 7:30 pm | अहिरावण

चांगल्या शाळा आहेत या !

मुक्त विहारि's picture

15 May 2024 - 8:02 pm | मुक्त विहारि

शिवाय, एकाच खोलीत, १४४ मुले...

https://www.totaltv.in/delhi-school/

----

AAP विधायक अमानतुल्लाह खान और बेटे अनस के खिलाफ गैर जमानती वारंट जारी, नोएडा पुलिस की 3 टीमें कर रही हैं तलाश

https://www.etvbharat.com/hi/!state/three-teams-of-noida-police-in-searc...

स्वाति मालीवाल के साथ हुई मारपीट पर पूर्व पति नवीन जयहिंद का बयान...'आज नहीं बोली तो हर रोज मरेगी' - Naveen Jaihind On Swati Maliwal

https://www.etvbharat.com/hi/!state/naveen-jaihind-reaction-on-swati-mal...

स्वाति मालीवाल से मारपीट के सवाल पर केजरीवाल चुप:लखनऊ प्रेस कॉन्फ्रेंस में हुआ सवाल, दिल्ली CM की कार में दिखा बदसलूकी का आरोपी बिभव

https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/lucknow/news/arvind-kejriwal...

------

'केजरीवाल बहाने बनाकर समन पर नहीं हुए पेश, ये आरोपी होने का संकेत...', सुप्रीम कोर्ट में बोली ED

https://www.aajtak.in/india/news/story/ed-said-supreme-court-kejriwal-av...

-----

कर नाही तर डर कशाला?

मुक्त विहारि's picture

17 May 2024 - 9:52 pm | मुक्त विहारि

परमपूज्य केजरीवाल यांचे एक विधान वाचले की, .
केजरीवाल को जेल इसलिए भेजा क्योंकि दिल्ली में शानदार सरकारी अस्पताल बना दिए.

लिंक देतो... https://www.abplive.com/states/maharashtra/arvind-kejriwal-bhiwandi-camp...

------

दिल्ली इस्पितळा बाबतीत काही लिंक मिळाल्या...

दिल्ली में एक और घोटाला? सरकारी अस्पतालों में मिलीं खराब गुणवत्ता की दवाएं, LG ने की CBI जांच की सिफारिश (https://hindi.news18.com/news/delhi-ncr/fake-medicines-found-in-delhi-go...)

------
दिल्ली: मोहल्ला क्लिनिक में हुए ‘घोटाले’ की जांच करेगी CBI, गृह मंत्रालय का एक्शन

https://www.tv9hindi.com/state/delhi-ncr/cbi-to-investigate-delhi-mohall...

--------
खोटे बोल आणि रेटून बोल....

मुक्त विहारि's picture

17 May 2024 - 10:11 pm | मुक्त विहारि

त्यांनी मलाच तुरुंगात टाकून दिल्लीकरांची मोफत वीज बंद करण्याचा प्रयत्न केला.

https://www.loksatta.com/elections/arvind-kejriwal-said-rulers-kept-me-i...

------

दिल्ली में बंद नहीं होंगी सरकारी योजनाएं! बिजली-पानी और बस पर जारी रहेगी सब्सिडी, LG वीके सक्सेना ने किया बड़ा ऐलान

https://www.india.com/hindi-news/news/delhi/subsidies-on-power-water-bus...

-----

माणसे विसरू शकतात, पण इंटरनेट नाही....

-----

केजरीवाल के पीए को 5 दिन की पुलिस रिमांड:बिभव कुमार की अग्रिम जमानत याचिका खारिज; AAP सांसद स्वाति मालीवाल से बदसलूकी का आरोप

https://www.bhaskar.com/national/news/maliwal-case-scene-was-recreated-i...

US-कनाडा और अरब के कई देशों से AAP को खूब मिला फंड, ED ने MHA को सौंपी विदेशी चंदे की रिपोर्ट

https://www.jansatta.com/national/aap-foreign-funding-usa-canada-arab-co...

--------

आम आदमी पार्टी के विदेशी चंदे को लेकर ईडी द्वारा दी घई जानकारी के मुताबिक अमेरिका और कनाडा में फंड रेडिंग कैंपेन के जरिए न केवल पैसा इक्ट्ठा किया गया, बल्कि विदेशी फंड पर FCRA के तहत लगाए गए प्रतिबंधों से बचने के लिए AAP ने बुक ऑफ अकाउंट्स में वास्तविक दानदाताओं की पहचान भी छिपाई है, जिसके चलते पार्टी की मुसीबतें और ज्यादा बढ़ सकती हैं।

-------

CM केजरीवाल ने साफ किया रुख, बोले- 'इंडिया गठबंधन की सरकार बनी तो सबसे पहले LG...'

https://www.abplive.com/photo-gallery/states/delhi-ncr-arvind-kejriwal-c...

------

इसके साथ ही उन्होंने कहा कि सरकार बनने के बाद बहुत सारे काम करने हैं. एलजी अपना आदमी होगा. एलजी आपके काम करेगा.

-----

थोडक्यात सांगायचे तर, ह्या केजरीवालांना, निरंकुश सत्ता हवी....

'पर्सनल वीडियो भेजो, लीक करनी है...' स्वाति मालिवाल ने बोला 'केजरीवाल कैबिनेट' पर हमला, कहा- पूरी ट्रोल आर्मी

https://hindi.news18.com/news/nation/send-personal-video-have-to-leak-it...

------
दिल्ली महिला आयोग की पूर्व अध्यक्ष ने तंज कसते हुए कहा कि बिभव कुमार के खिलाफ कंप्लेंट देने तक मैं इनके हिसाब से ‘लेडी सिंघम’ थी और आज बीजेपी एजेंट बन गई?

----

Swati Maliwal Case: स्वाति मालीवाल केस में SIT ने सीएम केजरीवाल के स्टाफ का बयान किया दर्ज, DVR को FSL जांच के लिए भेजा

-----

. स्वाति मालीवाल ने आरोप लगाया है कि सीएम केजरीवाल के आवास पर विभव कुमार ने 13 मई को उनके साथ बदसलूकी की और उन्हें पीटा. इसको लेकर मालीवाल ने विभव कुमार के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है.

विभव कुमार के खिलाफ भारतीय दंड संहिता (आईपीसी) की धारा 354, धारा 506, धारा 509 (किसी महिला की गरिमा का अपमान करने के इरादे से कोई शब्द बोलना या कोई इशारा करना) और धारा 323 (हमला करना) के तहत एफआईआर दर्ज की गई है.

------
आणि विनोदाचा भाग असा की...

वहीं आम आदमी पार्टी की नेता आतिशी ने पूरे मामले को लेकर हाल ही में कहा था कि स्वाति मालीवाल के जरिए बीजेपी ने साजिश रची है.

रेटून खोटे बोलणे, हा आपचा खरा चेहरा ...

मनीष सिसोदिया की जमानत याचिका खारिज, HC ने कहा- आरोपी प्रभावशाली, सबूतों से छेड़छाड़ की आशंका

"मनीष सिसोदिया की जमानत याचिका खारिज, HC ने कहा- आरोपी प्रभावशाली, सबूतों से छेड़छाड़ की आशंका - Shock to Manish Sisodia in liquor policy case High Court rejects bail plea ntc - AajTak" https://www.aajtak.in/amp/india/delhi/story/shock-to-manish-sisodia-in-l...

------
काही महत्त्वाचे मुद्दे....

१. यह एक स्वीकृत तथ्य है कि सिसोदिया अपने द्वारा उपयोग किए जा रहे दो फोन पेश करने में विफल रहे.

२. कोर्ट ने कहा कि ये केस शक्तियों के दुरुपयोग और जनता के भरोसे को तोड़ने वाला है. मनीष के पास आबकारी विभाग के साथ कुल 18 विभाग थे. आबकारी नीति बनाई गई. जिसमें प्री ड्राफ्टेड ईमेल भेजे गए. आबकारी निति का उद्देश्य ऐसी नीति बनाना था, जो कुछ लोगों के लिए फायदेमंद हो और रिश्वत भी आ सके. आबकारी निति का उद्देश्य ऐसी नीति बनाना था जो कुछ लोगों के लिए फायदेमंद हो. भ्रष्टाचार इस मामले में उस समय हुआ जब कुछ लोगों को फायदा पहुंचने के लिए नीति बनाई गई, ताकि पैसा आ सके. यह मामला सत्ता के गंभीर दुरुपयोग का है.

३. बता दें कि दिल्ली सरकार ने 17 नवंबर, 2021 को नई आबकारी नीति लागू की थी, लेकिन भ्रष्टाचार के आरोपों के बीच सितंबर 2022 के अंत में इसे रद्द कर दिया गया था. अब हाईकोर्ट ने भी याचिका को खारिज कर दिया है.

-------

अजुनही, कुणाला असे वाटत असेल की, दारु विक्रेता, जनतेच्या भल्यासाठी काम करतो... तर , आमचे काहीच म्हणणे नाही....

अब अरविंद केजरीवाल क्यों अलाप रहे 'पाकिस्तानी-पाकिस्तानी'? BJP के '400 पार' पर खेला 300 वाला दांव

https://hindi.news18.com/news/delhi-ncr/arvind-kejriwal-targtes-bjp-amit...

-------

पाकिस्तान, खलीस्तानवाद्यांना नेहमीच आधार देते, हे एक सत्य... आणि CAA आणि NRC ला, आप पक्ष, विरोध करते, हे दुसरे सत्य....

------

केजरीवाल, म्हणजे, झुटोंका सरदार... असेच, माझे मत होत चालले आहे...

कन्हैया कुमार के लिए CM अरविंद केजरीवाल ने किया चुनाव प्रचार, बोले- 'रिंकिया के पापा को...'

https://www.abplive.com/states/delhi-ncr/arvind-kejriwal-hold-road-show-...

-------
हा तोच माणूस आहे की ज्याच्या रॅली मध्ये, भारत तेरे तुकडे होंगे, अशा घोषणा दिल्या होत्या....

'निष्पक्ष जांच हो और न्याय मिले...', स्वाति मालीवाल से मारपीट केस पर पहली बार बोले CM केजरीवाल

https://www.aajtak.in/india/news/story/arvind-kejriwal-first-reaction-on...
--------
स्वाति ने कहा- कथनी और करनी एक होनी चाहिए

केजरीवाल की प्रतिक्रिया पर सवाल उठाते हुए स्वाति मालीवाल ने कहा, 'मेरे कंप्लेंट फाइल करते ही नेताओं और वॉलंटियर की पूरी आर्मी मेरे पीछे लगाई गई, मुझे बीजेपी का एजेंट बुलाया गया, मेरा चरित्र हरण कराया गया, काट पीट कर वीडियो लीक की गई, मेरी विक्टिम शेमिंग की गई, आरोपी के साथ घूमे, उसको क्राइम सीन पर दोबारा आने दिया और सबूतों के साथ छेड़छाड़ की गई, आरोपी के लिए खुद सड़क पर उतर गए और अब मुख्यमंत्री साहब जिनके ड्रॉइंग रूम में मुझे पीटा गया, वो कह रहे हैं कि उन्हें इस मामले में निष्पक्ष जांच चाहिए... इससे बड़ी विडंबना क्या ही होगी. मैं इसे नहीं मानती. कथनी और करनी एक समान होनी चाहिए.'
-------

अमरेंद्र बाहुबली's picture

22 May 2024 - 9:18 pm | अमरेंद्र बाहुबली

केजरीवालांसारखे लोक आहेत म्हणून लोकाना आशा आहे.

मुक्त विहारि's picture

22 May 2024 - 9:28 pm | मुक्त विहारि

हो नक्कीच...

दारू विक्री करून घोटाळा करता येईल.

मोहल्ला क्लिनिक मध्ये घोटाळा करता येईल

शाळा धोरणात घोटाळा करता येईल...

केजरीवालांसारखे लोक आहेत म्हणून लोकाना आशा आहे.

-- सहमत. केजरू सारखे अट्टल बदमाष पकडले जात आहेत, त्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार उघडकीला येत 'आहेत' म्हणून देशातल्या सर्वसामान्य जीवन प्रामाणिकपणे जगणार्‍या 'लोकांना' आशा आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 May 2024 - 9:07 am | अमरेंद्र बाहुबली

शाळा चांगल्या करणे म्हणजे बदमाशपणा अस्वल तर हो केजरु बदमाश आहे.
महिलान मोफत बैड प्रवास देणे, लोकांचा टॅक्स चा पैसा परत लोकांनाच देणे जर बदमाश पणा असेल तर हो केजरी बदमाश आहे.

स्वाति मालीवाल मामले में अरविंद केजरीवाल ने 9 दिन बाद तोड़ी चुप्पी, बोले- न्याय मिलना चाहिए

https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-arvind-kejriwal-break-si...

-----

भंपक स्टेटमेंट.... ह्या आधी देखील, ह्या दारु विक्रेत्याने, ED समन्सच्या बाबतीत उशीर केला...

चित्रगुप्त's picture

23 May 2024 - 4:34 am | चित्रगुप्त

केजरीवालला दहा प्रश्न :
https://www.youtube.com/watch?v=9MZFWV0qb4I&t=19s&ab_channel=NMFNews

जेल से बहार निकलकर पछता रहा Kejriwal? Swati ने सारी मेहनत पर पानी फेर दिया
https://www.youtube.com/watch?v=w1rVxj5sKHM&ab_channel=JYOTIRMAY

अमरेंद्र बाहुबली's picture

23 May 2024 - 9:08 am | अमरेंद्र बाहुबली

स्वाती मालीवाल भाजप एजंट आहे. तिचे व्हिडीओ फुटेज मिळाले त्यात तिला कुणीही मारहाण केल्याचे दिसत नाहीये. भाजपचा हा डाव फसलाय.

कांदा लिंबू's picture

23 May 2024 - 9:13 am | कांदा लिंबू

इमानदार मुख्यमंत्री हेच भाजपचे एजंट आहेत!