रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)
In reply to अहो पण मागच्या धाग्यात तुम्ही by बॅटमॅन
In reply to बॅटमॅन साहेब, मनाचिया गुंती गुंतला तुम्ही..... by निश
In reply to लेखाप्रमाणेच अतिअतिअवांतर - by प्रसाद प्रसाद
In reply to छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे.. by बॅटमॅन

In reply to लेख नीट वाचला. समोरच्या by गवि
In reply to गविंशी सहमत.विचार आटोपशीर आणि by कवितानागेश
स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत.हं. मी असं म्हणायला हवं होतं की (वाचक अनुभवी असले तरी) संक्षी यांना आलेली ती विशिष्ट अनुभूति किंवा त्यांच्या मनात घडलेल्या त्या नेमक्या विशिष्ट विचारप्रकियांचाच अनुभव वाचकांना आलेला नसू शकत असल्याने (त्यांना काही आपापली वेगळी अनुभूती आली असेल.) त्यांचा गोंधळ उडू शकतो.. (बरेच ज्यादा शब्द वापरुन आणि अनेक अनावश्यक तुलना करुन विचार मांडले की). शिवाय मी एकटा शहाणा आणि तुम्ही सारे मूर्ख असा टोन असणं चुकीचंच, पण आपल्याला मनापासून पटलेला मुद्दा समोरच्याच्या मनातही उतरावा अशा तीव्र इच्छेने कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो. माझं म्हणणं इतकंच आहे की विचार थोडक्यात मांडावा म्हणजे समोरच्याला स्पष्टपणे पटायला मदत होईल. यामुळे नंतर मेगाबायटी प्रतिसाद आणि क्वोटस देऊन खंडनमंडन करावं लागणार नाही. त्याउपर नाही पटलं तर फार रेटण्यात अर्थ नाही हे धोरण ठेवल्यास बरेचसे अस्थानी वाद टळतील हे महत्वाचं.
In reply to स्वतःला अनेक विचारांची by गवि
In reply to स्वतःला अनेक विचारांची by गवि
In reply to लेख नीट वाचला. समोरच्या by गवि
In reply to सर्वोत्क्रुष्ट प्रतिसाद...!!! by पिलीयन रायडर
In reply to आणि हो.. by पिलीयन रायडर
लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..काय राव तुम्ही. पेंटागॉनमध्ये बसलेले तेलसमृध्द देशावर हल्ला करणार नाहीत अशी अपेक्षाच कशी करता तुम्ही.किंवा कितीही उगाळला तरी कोळसा काळा नसेल अशी अपेक्षा कशी करता तुम्ही. इतरांच्या अकला काढणे हा स्थायीभाव असला तर तो काहीही झाले तरी जाणे नाही.
In reply to स्थायीभाव by पुण्याचे वटवाघूळ
लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..
विदा आहे का..?
In reply to लोकांची अक्कल काढणे देखील by मोदक
In reply to लेख नीट वाचला. समोरच्या by गवि
In reply to लेख नीट वाचला. समोरच्या by गवि
लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो.नाहि. "बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे, हाच अन्वयार्थ मला अभिप्रेत आहे.
त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.थोडं चुकलात. वाचकांच्या अनुभुतिचा संक्षिना विचार करता येत नसल्याने त्यांचा हमखास गोंधळ उडतो व त्यात ते अक्षरशः विचित्रपणे वाहवत जातात हे वास्तव आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच."बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे. बरेच चांगले विचार चक्क मी सुध्दा करतो/मांडु शकतो. म्हणजे ते वास्तववादी असतात दिशाभुल करणारे नसतिल असे न्हवे.
लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही.इनोवेशनच्या नादात रुट कॉझ्कडे होत असलेले लेखकाचे अक्षम्य दुर्लक्ष. हेच मुलभूत कारण होय.
त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.नो कमेंट्स. वाचक सुज्ञ नाहित हि गोश्टच पटणे अशक्य. पण काहि वाचक संपुर्ण तैलानिक विचार पक्रियेला महत्व देउ इछ्चित नसल्यास संक्षि रॉक्स.
In reply to लेख नीट वाचला. समोरच्या by गवि
In reply to लेख नीट वाचला. समोरच्या by गवि
लेख नीट वाचला.
...आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय...
लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही...पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात....
अग्दी ब्रोब्रर!In reply to याचे ३ भाग आलेत????? by मृत्युन्जय
In reply to गवि, यू हॅव शोन द अंडरस्टँडींग! by संजय क्षीरसागर
१) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड. २) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार? ३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो?फक्त हे थोड्याश्या सोप्या भाषेत मला सांगा ना बाकी प्रतिसाद आवडलाच , आणि गाविंचा पण अवांतर : चला आमच्या टीम मध्ये गवी आले :)
In reply to वेल डन सर by स्पा
In reply to ए by पैसा
आमच्यापिटात ये. म्हणजे तुम्ही विरोधी कंपूत आहात का..??
In reply to आमच्या by मोदक
In reply to कै च्या कै! by पैसा
In reply to ए by पैसा
बडवा....बडवा त्या पांडूला!!! In reply to गवि, यू हॅव शोन द अंडरस्टँडींग! by संजय क्षीरसागर
मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन.
बगा बगा आपले सायेब कित्ती मोठठया मनाचे आहेत.In reply to रावणकाय फाष्ट बॉलरने टाकलेला by आदूबाळ
पण एक मात्र खरं - मी प्रतिसादांची गम्मत बघायला येतोअरे बघ्ताय् काय्????????सामील् व्हा!!!!!!!!!!!!
In reply to पण एक मात्र खरं - मी by बॅटमॅन
In reply to पण एक मात्र खरं - मी by बॅटमॅन
In reply to शतकासाठी आमचा हा प्रतिसाद मदत by प्यारे१

In reply to एक वाक्य by क्लिंटन
In reply to हेच वाक्य ... by चौकटराजा
In reply to हेच वाक्य ... by चौकटराजा
In reply to एक वाक्य by क्लिंटन
In reply to ह्म्म.. मी ऐकलेले वाक्य होते. by मोदक
In reply to मूळ :- Life is really simple, by मदनबाण
In reply to एक वाक्य by क्लिंटन
In reply to आत्मसाक्षात्कार आणि आत्मपरिक्षण by चित्रगुप्त
In reply to रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा by मोदक
In reply to रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा by मोदक
In reply to बोधीवृक्ष, बुध्द, बुध्दू आणि म्या पामर... by धमाल मुलगा
In reply to वा वा.. by चिगो
In reply to बोधीवृक्ष, बुध्द, बुध्दू आणि म्या पामर... by धमाल मुलगा
In reply to काल बर्याच दिवसांनी थोडा by धन्या
In reply to काल बर्याच दिवसांनी थोडा by धन्या
In reply to धनाजीराव... by अर्धवटराव
In reply to धनाजीराव... by अर्धवटराव
काल बर्याच दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला आणि हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. वाचून खुप वाईट वाटलं.आभार!
मायबाप वाचकांना एव्हाना या धागाकर्त्याच्या स्वभावाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे शक्य असेल तर लेखकाच्या अहंकडे दुर्लक्ष करुन त्याचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यावं किंवा नसेल शक्य तर धाग्याकडे दुर्लक्ष करावं असं काहीसं व्हायला हवं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही.सध्या याविषयी काही लिहीत नाही. पण प्रतिसादांमागे नक्की काय मानसिकता आहे याचा उलगडा वेळ झाला की केला जाईल. याला सन्माननिय अपवाद फक्त गविंचा. येस!
स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो.असा प्रामाणिकपणा फक्त गविच दाखवू शकतो. सुरुवातीला `एक शब्द कळला नाही' असा स्टँड घेऊन पोस्टवर संभ्रम करण्याचा प्रयत्न झाला. पण गविच्या प्रतिसादानंतर रोख `अहंकाराकडे' किंवा `इतरांना कमी लेखणं' याकडे वळवला गेला. साधी गोष्ट आहे, मी कुणाला कसा मूर्ख म्हणेन? तसे प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकणार नाहीत. ते संकेतस्थळाच्या धोरणाविरूद्ध आहे. ती गोष्ट खपवूनच घेतली जाणार नाही. सो द वेरी पॉसिबिलीटी इज रूल्ड आऊट. >अजून एक थोडा वेगळा अपवाद आहे, "मी नाही त्यातली..." टाईपच्या नवतत्वज्ञान्यांचा..... याविषयी माहिती अभावी लिहू शकत नाही. पण एक नक्की, इतक्या कल्लोळात हा प्रतिसाद अनपेक्षितपणे सुखावून गेला!
In reply to द मोस्ट अनेक्सपेक्टेड! by संजय क्षीरसागर
लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात. .... तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.पण छे.. तुम्हाला सोयीस्कर तेवढं Quote करता येतं..अर्थात हे काही नवीन नाही म्हणा.. आता तुम्ही कुणाला मुर्ख (सरळ सरळ) म्हणला नाहीत.. म्हणु शकतही नाही.. पण आपण फक्त पेठकर काकांना दिलेले काही प्रतिसाद जरी पाहीले तरी पहा तुम्ही काय लिहीताय..
लेख शांतपणे न वाचताच प्रतिसाद देण्याची घाई केली आहे माझ्याशी वादाचा, उपहासाचा मुद्दाअसे तुमचे बाकी २ लेख झाडुन काढले तर एक नवा लेख तयार होईल.. कसय ना संक्षी.. ह्या अशा लिहीण्यालाच "मुर्खात काढणे" म्हणतात.. पण इथे ही तुमच्या वर हा आरोप झाला की तुम्ही सोयीस्कर रीत्या "मी मुर्ख म्हणालोच नाही" अशा शब्दशः अर्थ काढुन नामानिराळे होऊ पाहताय.. अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म, जीवन जगण्याची कला आणि अजुन काय फलाणा फलाणा शिकायच? तुम्हाला हे सगळं लिहीणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पण तरी.. आता येऊन म्हणा मलाही... "तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.." मी वाट पाहतेच आहे...अशक्यहोता. अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
In reply to मोस्ट एक्सपेक्टेड! by पिलीयन रायडर
"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."
सहमत!In reply to "तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न by मोदक
In reply to मोस्ट एक्सपेक्टेड! by पिलीयन रायडर
In reply to मतभेद असणे किंवा एखाद्याची मत by पिंपातला उंदीर
मतभेद असणे किंवा एखाद्याची मत न पटने हे समजू शकतो पण लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत.तुम्ही हे विचारत आहात याचाच अर्थ तुम्ही या लेखकाची मिपावरील वाटचाल नीट बघितलेली दिसत नाही असे वाटते.सतत इतरांना उपदेश करत राहायचे, इतरांच्या अकला काढायच्या, मी म्हणजे लई शाना आणि इतरांना काही कळत नाही अशा प्रकारचा अॅटिट्यूड कोणाला आवडेल?तेव्हा या लेखकाला कुठल्यातरी कारणावर मिपाकरांकडून धोपटले जाणे अगदी स्वाभाविक आहे.नेमके ते कारण संजयरावांनी स्वतःहून दिले मग इतर मिपाकरांनी त्याचा फायदा घेतला तर त्यात चूक काय? शेवटी काय करणार? इट्स ह्युमन टेन्डेन्सी. (इंग्रजी आम्हालाही येते बरे का).
In reply to मतभेद असणे किंवा एखाद्याची मत by पिंपातला उंदीर
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत??खरचं?? हा प्रश्न पडु शकतो??? तुम्ही वाचले आहेत का सरांचे प्रतिसाद?? इतके सगळेच्या सगळे त्यांच्या मागे पडलेत ह्यातच कोण चुक कोण बरोबर हे समजुन घ्याना.. आणि किती जण बोलत आहेत ह्यापेक्षा "कोण कोण" बोलत आहे हे ही पहा.
In reply to लोक तोळ धाडी प्रमाणे धागा by पिलीयन रायडर
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत??...का...'मी' सोडून इतरांना कामं नाहीत...
In reply to कोणत्याही नव्या विचारसरणीला तीन प्रकारे नाकारता येतं by संजय क्षीरसागर
याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' (त्यामुळे आम्हाला तुम्ही काय `शिकवतायं) असा पूर्वग्रह करुन लेखनाकडे बघायला सुरुवात केली की हा लेखच काय बाकी सर्व लेखन तसंच दिसतं. असा पूर्वग्रह का होतो? तर आधी कुठे तरी एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर प्रतिवाद करता आलेला नसतोतुमचं हेच होतय काका... तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा १. तुम्हाला विरोधासाठी विरोध करायचा म्हणुन किंवा २. मी सर्वश्रेष्ठ , मला कोण शिकवणार? ह्या अहंकारा मुळे आलला आडमुठेपणा ह्या मुळे नसुन तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे. प्रतिवाद करायला तुम्हाला जमत नाहीये हे लक्षात घ्या.. नवा विचार मांडताना, तो फक्त एक "विचार" असतो.. केवळ आणि केवळ तोच "सत्य" नसतो.. त्यामुळे देव आहे ही थिसरी जशी चुक असु शकते तशीच "देव नाही" ही सुद्धा चुकीची थिअरी असु शकते. त्याच प्रमाणे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व वेगवेगळे "नवे (?) विचार" मांडले तेव्हा तेव्हा तुम्ही ते चुकीचे असु शकतात, किंवा दुसरीही थिअरी अस्तित्वात असु शकते हे मान्य करत नाही.. म्हणुन तुम्ही हेकेखोर आहात.. उदा- स्त्री देहा बद्दल तुम्ही स्त्रियांशी वाद घालायला लागलात, तेही "माझंच बरोबर" अशी भुमिका चेऊन तर कसं चालेल.. तुम्ही तिथे फक्त आणि फक्त "थिअरीच" मांडु शकता.. अनुभव घेऊच शकत नाही.. त्यामुळे स्त्री देहाची प्रणयत्रुप्ती हा तुमचा अधिकाराने बोलण्याचा प्रांत नाहीचे.. सो प्लिझ...
मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतंआता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!
In reply to याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' by पिलीयन रायडर
आता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!मार्मिक अन नेमके! हे कळेल तो सुदिन, पण म्हणतात ना, त्यातली गत आहे ही.
In reply to याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी... by पिलीयन रायडर
In reply to याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' by पिलीयन रायडर
In reply to असु द्या हो. by अर्धवटराव
In reply to असु द्या हो. by अर्धवटराव
In reply to तिथे अरांनी मला प्रश्न विचारलेत आणि मी शेवटपर्यंत उत्तरं दिलीयेत by संजय क्षीरसागर
In reply to उत्तम नमुना. by अर्धवटराव
In reply to तिथला तुमचा धन्यवाद पाहा by संजय क्षीरसागर
In reply to उत्तम नमुना. by अर्धवटराव
In reply to अर्धवट राव, आधी म्याला by कवितानागेश
In reply to कोणत्याही नव्या विचारसरणीला तीन प्रकारे नाकारता येतं by संजय क्षीरसागर
पण गविचा प्रतिसाद आल्यावर तो मुद्दा बाद ठरला.ह्याचं क्रेडिट गविंना जातं, हे नम्रपणे सुचवू इच्छितो.. बाकी 'बेशर्त स्विकृती'चा प्रतिवाद गविंच्या प्रतिसादावर उत्तर देतांना केला होता.
In reply to संक्षी, by बाळ सप्रे
बॅटमॅन साहेब, मनाचिया गुंती गुंतला तुम्ही.....