✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ट्रेफिक सेन्स

र — राजा सोव्नी, Mon, 04/29/2013 - 22:33
सखे पाहून तुज साडीत लाल, थांबलो,जाहलो मी बेहाल, पाहून तनास हळद पिवळी, सावरलो नजर झाली बावळी , पाहून हातात चुडा हिरवा, भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा, चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा

प्रतिक्रिया द्या
4364 वाचन

💬 प्रतिसाद (16)

कैच्याकै कविता.. घ्या तोंड

गणामास्तर
Mon, 04/29/2013 - 23:04 नवीन
कैच्याकै कविता.. घ्या तोंड गोड करा. :) आकारावर जाऊ नका, खाऊन पहा. Image removed. अवांतर : अशा वेळी काही विडंबक मित्रांची फार्फार आठवण येते बुवा. ;) अजून एक विडंबक होते इथे एके काळी, पण आता ते फारचं सभ्य झालेत असे समजते..असो.. ;)
  • Log in or register to post comments

मित्रा तुझी जिलबी बेताल

मोदक
Mon, 04/29/2013 - 23:52 नवीन
मित्रा तुझी जिलबी बेताल थांबलो, चक्रावलो, झालो मी बेहाल, अर्ध्या हळकुंडाचा लेवून रंग पिवळा, झालास तू रे बेभान; मिपावरचा बावळा पाहून हातात तुझ्या कळफलक काळा, भासलास तू शाळेतला फळा, (जिलबीच आहे.. साहित्यमूल्य शोधू नये! ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

रंगीबेरंगी कविता

अभ्या..
Mon, 04/29/2013 - 23:08 नवीन
रंगीबेरंगी कविता. तुम्हाला तुमची सखी पाहता ट्राफीक सिग्नल आठवतो. आम्हाला अजून काही :( असो. एकेकाचे व्हिजुअलायझेशन.
  • Log in or register to post comments

काव्यरस:

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/29/2013 - 23:15 नवीन
काव्यरस: कॉकटेल रेसिपी>>> =)) भूछत्री कोडाइकनाल ला टफ देणार हा नवा पर्याय =)) बाकि ट्रॅफिक बरच जाम झालय,अशी प्रतिक्रीया नोंदवितो ;-)
  • Log in or register to post comments

मास्तरांची फर्माइश

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/29/2013 - 23:53 नवीन
आरश्यात पाहुन मी हलविले गाल, काहि मिनिटात जाहलो हलाल, खायला आज-काल अवडतात केळी, नायतर चालते जिलबी पिवळी, खाऊनी मनात ओरडतो पारवा, हाच का तू मला दिलास गारवा, चाललो पुढे मी शोधण्या नवा थवा........ हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हाहाहाहाहाहा हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......... ;-)
  • Log in or register to post comments

हिहिहि

जेनी...
Mon, 04/29/2013 - 23:59 नवीन
हिहिहि मला तं कसलं भारी सुचलय =)) पण जौदे .. काँडु काकाला अवडत नै म्हणुन मी नै लिवनार ज्जा :-/
  • Log in or register to post comments

ए बालिका...अस्सं नै ज्जा....!

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/30/2013 - 16:44 नवीन
ए बालिका...अस्सं नै ज्जा....!!! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नव कवी विभाग

सामान्य वाचक
Tue, 04/30/2013 - 12:34 नवीन
महिला विभाग प्रमाणेच , नव कवी विभाग हि सुरु करावा. म्हणजे आमच्या सारख्या काव्य प्रेमी लोकांना शांत पणे कवितांचा आस्वाद घेता येइल. (टवाळ लोक्स उगीच मध्ये मध्ये करणार नाहीत )
  • Log in or register to post comments

कायपण

अभ्या..
Tue, 04/30/2013 - 12:45 नवीन
महिला विभाग प्रमाणेच , वाचनमात्र विभाग हि सुरु करावा. म्हणजे आमच्या सारख्या शांतता प्रेमी लोकांना शांत पणे कवितांचा आस्वाद घेता येइल. ;)
(टवाळ लोक्स उगीच मध्ये मध्ये म्हणजे काय मूळ कवितेला नायतर वाचकांच्या डोळ्यांना झाकतेत काय. वाचा आणि करा की कौतुक पाहीजे तितके.)
  • Log in or register to post comments

नाही

सामान्य वाचक
Tue, 04/30/2013 - 12:49 नवीन
मध्ये मध्ये टवाळ अभिप्रायांनी कवितेचा रसभंग होतो. यातूनच एखादे स. त. कुडचेतकर पुढे येतील, आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तेच की. गळवे घेऊन अतिहळवे

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 12:49 नवीन
तेच की. गळवे घेऊन अतिहळवे झाल्यावर कसं चालायचं? अस्मितागळवे घेऊन हळवे कुणाचे जळवे सकळ तळवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे पण ;)

अभ्या..
Tue, 04/30/2013 - 13:00 नवीन
=)) =)) =)) अस्मितागळवे घेऊन हळवे कुणाचे जळवे सकळ तळवे मूडच वळवे टेन्शन पळवे
  • Log in or register to post comments

तुमच्यासाठी...काय पण ;)

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 16:57 नवीन
पायाचे तळवे इकडे वळवे अगं ए हळवे हितं बघ जळवे =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुढल्या ओळी अशा असाव्यात

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 13:27 नवीन
पाहून सखे तुझिया गळा मंगलसूत्र झालो मी पुरता गलितगात्र सोबत तुझा तो नवरा की जणू हवालदार हावरा फाडली माझी सर्वांसमोर...पावती आणि पुन्हा विचारतो सिग्नल नव्हता तरी का घातली? का घातली... गाडी?
  • Log in or register to post comments

शेवटच्या ओळीत गाडीऐवजी एका

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 14:11 नवीन
शेवटच्या ओळीत गाडीऐवजी एका क्षेत्राचे द्व्यक्षरी नावसुद्धा चालेल. किंबहुना भरपेट जेवल्यावर होणार्‍या पँटसारखं फिट्ट बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लगे रहो

अभ्या..
Tue, 04/30/2013 - 13:31 नवीन
=)) =)) =)) =)) लगे रहो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा