✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घेतली मिठीत आम्ही---

प — पुष्कराज, गुरुवार, 07/03/2008 - 19:06

प्रतिक्रिया द्या
3324 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/03/2008 - 20:53 नवीन

वा वा...कविता आवडली

असे वीज जरी ती मिठी हवी तिलाही मिठीत येता फिरूनी तगमग ती निमावी :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/03/2008 - 22:19 नवीन

छान कविता.

लगे रहो पुष्कराज.... :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2008 - 08:46 नवीन

सही !!

चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/04/2008 - 08:56 नवीन

सुंदर..!

छोटेखानी परंतु सुंदर कविता! आवडली...! पुलेशु... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 07/04/2008 - 09:20 नवीन

सहमत

तात्यांशी एकदम सहमत. आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ Fri, 07/04/2008 - 12:00 नवीन

हाय्य्य!

मार डाला!! ...मस्तच!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा