✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्या घरासमोरील झाडावरचं घरटं आणि पक्षी

फ
फुलपाखरु यांनी
Mon, 06/30/2008 - 20:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8052 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Mon, 06/30/2008 - 21:59 नवीन

वा! मस्त!

सुंदर आहेत छायाचित्रं. ते झाड कोणते आहे? फुलेही सुंदर आहेत. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/30/2008 - 22:07 नवीन

आवडली

आवडली प्रकाश चित्रं.
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Mon, 06/30/2008 - 22:18 नवीन

धन्यवाद

धन्यवाद! झाड कोणते आहे ते नाही माहिती मला :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विसोबा खेचर Tue, 07/01/2008 - 00:02 नवीन

वा!

वा! काय सुरेख फोटू आहेत! :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/01/2008 - 01:30 नवीन

सुरेख फोटो

फॅमिली आल्बम छान झाला आहे. (पक्षी फ्लॅश्ला घाबरत असत का?)
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Tue, 07/01/2008 - 04:07 नवीन

पक्षी

पक्षी फ्लॅश्ला नाही घाबरले. पण, जेव्हा पिल्लू जन्माला आले त्या नंतर मात्र मला घराचे पुढचे दार सुद्धा उघडू देत नव्हते...एकदम डोक्यावर जोरात झेप घ्यायचे :S पिल्लाच्या काळजीमुळे. दाराला कुलूप सुद्धा लावू द्यायचे नाहीत! त्यामुळे नंतरचे फोटो घरातून खिडकीमधून काढावे लागले आणि मग मागच्या दाराने office ला जायला पळ काढावा लागायचा. :D धन्यवाद! आणि हो..कुठ्ल्यातरी प्रकारच्या बेरींचेच झाड आहे हा ते...छोट्या छोट्या बेरी लागल्या होत्या खरे त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Tue, 07/01/2008 - 01:55 नवीन

सुंदर प्रकाशचित्रे!

हे ब्लूबेरी/क्रॅनबेरी असे कोणते तरी बेरीवर्गीय झाड असावे असे वाटते. हिरवागार रंग मस्तच आलाय. पक्षीही न भिता पोझ देतायत. मस्तच. चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 07/01/2008 - 03:44 नवीन

वाहवा!

मजा आली पहायला.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 07/01/2008 - 07:59 नवीन

सुंदर फोटो

येथे फोरक्लोजर नाही येथे इंन्स्टॉलमेंट नाही येथे इंटरेस्ट नाही येथे फक्त आहे सुखी संसार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/01/2008 - 08:14 नवीन

प्रायव्हसीचे काय?

अहो पण प्रायव्हसीचे काय? पापाराझीने काढुन इंटरनेटवर टाकलेच ना? कृ. ह. घ्या. ;-) फुलपाखरु फोटो बघायला आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
म
मुक्तसुनीत Tue, 07/01/2008 - 08:19 नवीन

+१

फोटो आवडले ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सूर्य Tue, 07/01/2008 - 09:05 नवीन

छान

फोटो छान आले आहेत. आवडले. - सूर्य.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 07/01/2008 - 12:44 नवीन

मस्त

आलेत फोटो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/01/2008 - 14:08 नवीन

अरे व्वा..

अरे व्वा.. फुलपाखरा मस्त फोटो आहेत. चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर हा फोटो फार आवडला.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 07/01/2008 - 17:06 नवीन

मस्त फोटो आहेत.

अमेरिकेतील पक्षी पण इकडच्या पक्ष्यासारखे घरटं बांधतात, एकसारखा विकास आहे दोन्ही कडे.भेदभाव नाही. वेताळ.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 07/01/2008 - 17:17 नवीन

वा

फोटो छानच. शेवटचा तर फारच आवडला. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Tue, 07/01/2008 - 19:30 नवीन

सर्वांना धन्यवाद

धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/01/2008 - 19:48 नवीन

झकास

रॊबीन फॅमीलीचे फोटो मस्त आले आहेत, आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा