मा़झ्या चारोळ्या

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
21 Nov 2012 - 10:21 am

Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या.......

१. विषय : प्रेम

बागेतली ती दोन फुल ...

गुन्तलेली एकमेकात ,

जसे ओलेचिम्ब आपण दोघ ....

गारान्च्या पावसात...!!!

शृंगारचारोळ्या

प्रतिक्रिया

मी_आहे_ना's picture

21 Nov 2012 - 10:26 am | मी_आहे_ना

फुल नव्हे हो, फुलं (फुल आणि कॅपिटल एम)
अर्थ बदलतो म्हणून सांगतोय, आगाऊपणे नव्हे.

अविनाश लोंढे.'s picture

21 Nov 2012 - 10:37 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद.. Marathi type करायची अजून सवय नाहि ना...!!!

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 10:30 am | श्री गावसेना प्रमुख

माझ्या काही चारोळ्या चोरलेल्या काही जोडलेल्या
बागेतली ती दोन फुलं ...

गुंतलेली एकमेकात ,

जसे ओलेचिंब आपण दोघ ....

श्रावणाच्या पावसात...!!!

अविनाश लोंढे.'s picture

21 Nov 2012 - 10:41 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद ...दुरुस्तीबद्दल.... :)

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 10:42 am | श्री गावसेना प्रमुख

थांकु तुमच्या चारोळ्या आवडल्याबद्दल

श्रावणाच्या पावसात...!!!
श्रावणात पाऊस फार नसतो हो. त्यात ओलेचिंब होणं तितकं लॉजिकल वाटत नाही. भादव्याच्या पावसात म्हणा हवं तर. सूचक वाटेल. ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 9:19 am | श्री गावसेना प्रमुख

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

आमच्या कडे भादव्याच उन चटके देत हो,त्यामुळे श्रावणाच्या पावसातच ठीक आहे,तस तुम्हाला योग्य वाटले तर दुरुस्ती करुन नवीन लिहुन टाकु शकतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Nov 2012 - 3:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मुंबईत श्रावणात पाऊस पडतो.... तुमच्या शहरात पडत नसेल ;-)

अविनाश लोंढे.'s picture

21 Nov 2012 - 3:02 pm | अविनाश लोंढे.

२. विषय : विरह

तुझी आठ्वण .....

train सारखी धावनारी.....

अन..मधेच signal पडला की ,

बेचेन करणारी.....!!!!

जेनी...'s picture

21 Nov 2012 - 8:17 pm | जेनी...

तेरी आठवन मेरेकु
टीरेन के डब्बे मे आयी
झुक्झुक करके मेरे
दिल्कु धडका गयी

लोंढे साब मस्त चारोळ्या :)

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 10:36 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद..!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2012 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्या चारोळ्या वाचतांना
वाचकांना येते ...ओ.............! ;-)
आणी काहिजणं मला म्हणतात
हे फेस बुक नाही हो................................................................. =))

अंगणातले दोन रांजण
गोल गरगरीत आकारात
जसे उघडेबब आपण दोघे
गटारीच्या हँगओव्हरात

अविनाश लोंढे.'s picture

22 Nov 2012 - 9:53 am | अविनाश लोंढे.

विषय : आई

आईवरती चारोळी ...

ठरवूनही करता आली नाही,

आईच्या प्रेमाची माळ....

शब्दानाही ओवता आली नाही....

विनटूविन's picture

25 Nov 2012 - 7:15 pm | विनटूविन

ही आवडली.

जेनी...'s picture

25 Nov 2012 - 8:59 pm | जेनी...

:)

दादा कोंडके's picture

27 Nov 2012 - 6:10 pm | दादा कोंडके

काय कविता केलिय!

ज्ञानराम's picture

22 Nov 2012 - 12:00 pm | ज्ञानराम

चारोळ्या म्हणत म्हणता तुम्ही बर्याच ओळ्या लिहील्या की राव...

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 12:24 pm | श्री गावसेना प्रमुख

त्यांच्या प्रत्येक उपप्रतीसादात एक चारोळी आहे (विषय सोडुन)

अविनाश लोंढे.'s picture

22 Nov 2012 - 1:28 pm | अविनाश लोंढे.

विषय : प्रेम
तुझ्या चुम्बनात...

एका वेगळ्याच नशेचा ध्यास आहे ....

अजुनही माझ्या श्वासात...

तुझ्याच श्वासान्चा वास कसा आहे.....?

सस्नेह's picture

22 Nov 2012 - 2:48 pm | सस्नेह

दात घासले नसणार....!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Nov 2012 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा

@दात घासले नसणार....!>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 3:43 pm | श्री गावसेना प्रमुख

अहो ते माउथ फ्रेशनर वापरतात,
कोणते फ्लेवर आहे हो अविनाश साहेब
1

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 10:38 am | अविनाश लोंढे.

अहो.."वास" म्हन्जी " निवास" हो...;) :)

सर्वसाक्षी's picture

22 Nov 2012 - 4:13 pm | सर्वसाक्षी

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. श्वासातली नशा उतरेपर्यंत वाहन चालवु नका. पकडले गेलात तर भामोका १९८८ कलम १८५ अन्वये पकड्ले जाल आणि न्यायाधिश सटकिल असेल तर दोन वर्षे आत जावे लागेल. मग बसा आपलेच उश्वास मोजत.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 5:00 pm | श्री गावसेना प्रमुख

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात.
काय हुंगतात हो लोक.(त्यांच्या कैच्या कै सवयी असतात ना म्हणुन)

सर्वसाक्षी's picture

22 Nov 2012 - 5:14 pm | सर्वसाक्षी

शनिवारी रात्री मुंबैतल्या रस्त्यावर फेरफटका मारा. विशेषतः नामांकित बारच्या परिसरातल्या रस्त्यांवर.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 5:36 pm | श्री गावसेना प्रमुख

आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन इचारल्,आम्हाला नुसते हुंगने बघायला जायला एक दिवस खर्च करावा लागेल्,त्यापेक्षा तुम्हीच सांगाव म्हणुन लिहील

अविनाशकुलकर्णी's picture

22 Nov 2012 - 1:32 pm | अविनाशकुलकर्णी

.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 1:53 pm | श्री गावसेना प्रमुख

छे हे असे हवे होते
1

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Nov 2012 - 3:24 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रेम कधी कुणाचं

तराजूत तोलू नये

जेथे चारोळ्या "पडत" असतील

तिथे आपण बोलू नये

५० फक्त's picture

22 Nov 2012 - 5:32 pm | ५० फक्त

अजुन दोन ओळी...

स्वाक्षरी दिल्याशिवाय मागु नये
गरज पडल्याशिवाय योग्यता पटवु नये.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 5:37 pm | श्री गावसेना प्रमुख

प्रेम करने सोपे नाही

म्हणुन त्यात जास्त कोणी पडत नाही

एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम आहे काय तो ?

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 6:21 pm | श्री गावसेना प्रमुख

मी जास्त कोणी पडत नाही असे म्हणालो,कोणी जास्त पडत नाही असे थोडेच बोललो
फक्त दोघच पडतातच हो,पण प्रेमात न पडणारेही आहेतच की.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Nov 2012 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

@एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif
....................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
@जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifआहे काय तो ?

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 9:43 am | श्री गावसेना प्रमुख

1

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Nov 2012 - 5:37 pm | माम्लेदारचा पन्खा

कैच्याकै!!

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 10:36 am | अविनाश लोंढे.

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.....!!! .असो....;)

विषय : विरह .

उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात"

सर्व निसर्ग "बहरलेला "

अन त्याच पावसात "तुझ्याविना"

मी "चकोर" तहानलेला..!!!

आमच्या अर्धवट अज्ञानानुसार चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलेला असतो पाण्याला नाही, तो 'निट'च घेतो, सोडा वॉटर नाही लागत त्याला.

असो, 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 11:14 am | अविनाश लोंढे.

अहो..ती माझ्यासाठी..'कैवल्याच् चांदण" आहे...:

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 10:39 am | श्री गावसेना प्रमुख

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.
तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत

५० फक्त's picture

23 Nov 2012 - 10:46 am | ५० फक्त

श्रीगाप्र, बरोबर आहे हो त्यांचं भेटलेल्या म्हणत आहेत ते भेट मिळालेल्या नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 11:29 am | श्री गावसेना प्रमुख

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी अज्ञानी)(काही व्य नी मार्गे,काही आपला म्हणुन्,काही तु दिला म्हणुन्,कधी उडवायची म्हणुन्,कधी जिरवायचीच म्हणुन असे असतात ना)

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 11:58 am | अविनाश लोंढे.

तसही "मिसळ्पाववरील" तत्वज्ञ हे "उच्चतेत" जरी " वर - खाली" असले तरी " निचतेत" एकाच रेषेत आहेत ...!!!

कुणीही वैयक्तिक घेऊ नका हो.....:)

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 12:01 pm | श्री गावसेना प्रमुख

अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या एकदमच नीचता छे नाही पटल.

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 12:09 pm | अविनाश लोंढे.

साहेब ..काय हो..तुम्ही तर "serious " झालात....!!!

अहो, गम्म्त म्हणुन लिहल , तस सर्वन्चा आदर आहे हो..!!!

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 12:11 pm | श्री गावसेना प्रमुख

मी कुठे सिरीयस झालो,तुम्ही कुणाला अंगावर नका घेउ म्हणजे झाले

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 10:41 am | ज्ञानराम

उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात"
सर्व निसर्ग "बहरलेला "
उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात"
मी तुझ्याविना हरलेला.!!!

अभ्या..'s picture

23 Nov 2012 - 11:10 am | अभ्या..

अगम्य प्रतिसादाच्या "पावसात"
निरागस नवकवी "बावरलेला "
अगम्य प्रतिसादाच्या "पावसात"
आमचापण प्रतिसाद ठरलेला.!!!

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 10:43 am | ज्ञानराम

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. >>>>>>> ;)

तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 10:43 am | श्री गावसेना प्रमुख

उन्हाळ्यानतंर च्या "पावसात"
सर्व निसर्ग "बहरलेला "
उन्हाळ्यानतंर च्या "पावसात"
मी तुझ्यासोबत नदीकिनारी बसलेला.!!!

सुहास..'s picture

23 Nov 2012 - 10:44 am | सुहास..

लिही, लिही
अजुन लिही ,
पाने टराटरा,
संपली वही !

( तिसर्‍या ओळीमध्ये शिवशिवित असुन हात आवरता घेतला आहे ;) )

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 11:35 am | श्री गावसेना प्रमुख

लिहाव म्हणुन लिहीतोय

लिहाव म्हणुन लिहीतोय

चारोळी चुकली म्हणुन

पाने टराटरा फाडतोय

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 11:43 am | ज्ञानराम

लिहाव म्हणुन लिहीतोय

खायचं म्हणुन खातोय

चवळी शिजली नाही म्हणुन

पांडू टराटरा पादतोय..

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 11:49 am | श्री गावसेना प्रमुख

1अजीर्ण झालेय वाट्ते,हाजमोला घ्या बर वाटेल

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 11:52 am | ज्ञानराम

चारोळ्यांचे अजिर्ण झाल्यावर पानं पण टराटरा.... तसच... ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 11:54 am | श्री गावसेना प्रमुख

म्हणुन म्हनतोय घ्या की हाजमोला

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 12:06 pm | ज्ञानराम

या हा ज मोलाने चारोळ्यांच अजिर्ण थांबेल का?

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 12:08 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमच्यापुरत तरी थांबेल अशी आशा आहे.

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 12:10 pm | ज्ञानराम

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 12:12 pm | श्री गावसेना प्रमुख

घेतली,वाटला आराम्,चला झोपा आता.

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 12:19 pm | ज्ञानराम

झोपलो तर प्रतिसाद कोण देईल??

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 12:21 pm | श्री गावसेना प्रमुख

बर जागे रहा मला काय.

अविनाश लोंढे.'s picture

23 Nov 2012 - 1:35 pm | अविनाश लोंढे.

चला असा कसा झोपू देइल मी तुम्हाला....!!!

विषय : नाती

"ह्या" वेड्याला मोजता नाहित ग येत .....

हवेप्रमाणे वळणार्‍या "चक्रान्ची " पाती ...

मला निभवता नाहित ग येत...

खोट्या " हास्यान्ची" ही खोटी नाती...!!!!

ह भ प's picture

23 Nov 2012 - 1:43 pm | ह भ प

माझ्या मनातील भाव या
कागदावर व्यक्त करतो..
आता मला समजून घेणारा
तोच फक्त उरतो..

(विथ ड्यु परमिशन फ्रॉम माय फ्रेंड अजय शेरे)

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 1:47 pm | श्री गावसेना प्रमुख

विषय :विडंबन
ह्या ला मोजता येतात ग

हवेप्रमाणे वळणार्‍या चक्रांची पाती

मलाही निभवता येतात

खर्‍या हास्यांची खरी नाती
1

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 2:42 pm | अत्रुप्त आत्मा

स्वीट डीश ............. :-p

प्रतिसादांच्या कल्पनांवर
घेतली मी उडी
धाग्याची चारोळ्या टाकुन टाकुन
केली मी रबडी

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 2:53 pm | श्री गावसेना प्रमुख

1 हसुन हसुन पोट दुखल्याने असे होतेय

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 2:56 pm | प्यारे१

झालं का.............?????????????

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

थांम्म्बा..... पाणी नाइय्ये....! :-p

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 3:20 pm | प्यारे१

:) :) :)

जेवणाची वेळ १२ ते ३ आहे....! आता उठा! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा

तुंम्हाला जेवायला इअतका येळ लागतो.... मग.... ------- ??? ;-)

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 3:31 pm | प्यारे१

कॅपॅकिटी गुर्जी कॅपॅकिटी...
तुमचं पाणी संपलं.
अफसोस! म्हणून म्हटलं उठा!

अधिक/वजा साठी व्यनि ख व आहेच. ;)

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 3:26 pm | ज्ञानराम

>>> .... ( लिंबू सरबत प्या ओकून झाल असेल तर)

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 3:31 pm | श्री गावसेना प्रमुख

आहे का ,असेल तर द्या
1का हे घेउ

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 4:16 pm | ज्ञानराम

हे काय आणी आता...

चारोळ्याच्या धाग्यावर चार बाटल्या.

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Nov 2012 - 5:38 pm | श्री गावसेना प्रमुख

नाही हो ते सरबत घ्या म्हणाले,मी बोललो की सरबत देता की हे घेउ

५० फक्त's picture

24 Nov 2012 - 1:19 pm | ५० फक्त

रामायणात का महाभारतात तो बाणाचा अक्षय भाता होता किंवा रजनिकांत / अक्षयकुमार / मिथुन च्या बंदुका असतात ना तसल्या बाटल्या आहेत वाटतं. ८-१० तास झाले अजुन पहिलीच चालु आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

25 Nov 2012 - 8:26 am | श्री गावसेना प्रमुख

संपल्यायेत त्या,फक्त अ‍ॅक्शन करतोय

अविनाश लोंढे.'s picture

24 Nov 2012 - 10:25 am | अविनाश लोंढे.

शुभप्रभात .....!!!

विषय :
तुझ्यातील तेजाचा तो ....

ईश्वरच "हस्तक " आहे.....

माझ्यातील सगळा " पुरुषार्थ "

तुझ्यातील "पद्मिनि" ला "नतमस्तक" आहे....!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2012 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा

वाचतांना गरम होतं
ते माझच मस्तक आहे...
अजुन डोकं खाऊ नकोस
माझ्या हतात पुस्तक आहे.... =)) आणी त्यानी मी मारीन =))

५० फक्त's picture

24 Nov 2012 - 1:12 pm | ५० फक्त

बुवा कोणातं पुस्तक आहे हो, म्हणजे १०-२० पानांचं की शास्त्रीय ग्रेंथ आहे ?

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2012 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

डोक्यात पडल्यावर कळेल.......... http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

श्री गावसेना प्रमुख's picture

25 Nov 2012 - 8:32 am | श्री गावसेना प्रमुख

शुभप्रभात .....!!!

विषय :
तुझ्यातील तेजाचा तो ....

ईश्वरच "हस्तक " आहे.....

पुरुषातील सगळा " पुरुषार्थ "

पाशवी शक्तींसमोर "नतमस्तक" आहे....!!!!!

दादा पेंगट's picture

25 Nov 2012 - 12:45 pm | दादा पेंगट

तुझ्या जिलब्यांचा तो

अत्रुप्त आत्माच "हस्तक" आहे

मिपातील सगळा पाडकामगार

तुझ्या पाडक्षमतेसमोर "नतमस्तक" आहे

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2012 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा

पडेल पाडलेला आय.....डी.... http://www.sherv.net/cm/emo/futurama/hypnotoad-smiley-emoticon.gif

असा प्रतिसाद फक्त पाडलेला आय....डी....च देऊ शकतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif

सरळ बोलायची हिंमत हरवली
आय...डी...पाडून फुरफुरला
जे बोल लावी दुसर्‍याला
त्याच गुणानी तो गुरगुरला http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif
=================================================================================
http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

श्री गावसेना प्रमुख's picture

25 Nov 2012 - 1:26 pm | श्री गावसेना प्रमुख

11111
सरळ बोलायची हिंमत हरवली
त्याच गुणानी तो गुरगुरला
1

दादा पेंगट's picture

25 Nov 2012 - 8:00 pm | दादा पेंगट

आत्माराव,
'ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?