Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाश लोंढे. on Wed, 11/21/2012 - 10:21
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!

Submitted by मी_आहे_ना on Wed, 11/21/2012 - 10:26

Permalink

कॅपिटल एम

फुल नव्हे हो, फुलं (फुल आणि कॅपिटल एम) अर्थ बदलतो म्हणून सांगतोय, आगाऊपणे नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Wed, 11/21/2012 - 10:37

In reply to कॅपिटल एम by मी_आहे_ना

Permalink

धन्यवाद.. Marathi type करायची

धन्यवाद.. Marathi type करायची अजून सवय नाहि ना...!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/21/2012 - 10:30

Permalink

माझ्या काही चारोळ्या

माझ्या काही चारोळ्या चोरलेल्या काही जोडलेल्या बागेतली ती दोन फुलं ... गुंतलेली एकमेकात , जसे ओलेचिंब आपण दोघ .... श्रावणाच्या पावसात...!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Wed, 11/21/2012 - 10:41

In reply to माझ्या काही चारोळ्या by श्री गावसेना प्रमुख

Permalink

धन्यवाद ...दुरुस्तीबद्दल....

धन्यवाद ...दुरुस्तीबद्दल.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/21/2012 - 10:42

In reply to धन्यवाद ...दुरुस्तीबद्दल.... by अविनाश लोंढे.

Permalink

थांकु तुमच्या चारोळ्या

थांकु तुमच्या चारोळ्या आवडल्याबद्दल
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 11/21/2012 - 23:56

In reply to माझ्या काही चारोळ्या by श्री गावसेना प्रमुख

Permalink

श्रावणाच्या पावसात...!!!

श्रावणाच्या पावसात...!!! श्रावणात पाऊस फार नसतो हो. त्यात ओलेचिंब होणं तितकं लॉजिकल वाटत नाही. भादव्याच्या पावसात म्हणा हवं तर. सूचक वाटेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 09:19

In reply to श्रावणाच्या पावसात...!!! by सूड

Permalink

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आमच्या कडे भादव्याच उन चटके देत हो,त्यामुळे श्रावणाच्या पावसातच ठीक आहे,तस तुम्हाला योग्य वाटले तर दुरुस्ती करुन नवीन लिहुन टाकु शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sun, 11/25/2012 - 15:28

In reply to श्रावणाच्या पावसात...!!! by सूड

Permalink

मुंबईत श्रावणात पाऊस पडतो....

मुंबईत श्रावणात पाऊस पडतो.... तुमच्या शहरात पडत नसेल ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Wed, 11/21/2012 - 15:02

Permalink

चारोळी २

२. विषय : विरह तुझी आठ्वण ..... train सारखी धावनारी..... अन..मधेच signal पडला की , बेचेन करणारी.....!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 11/21/2012 - 20:17

Permalink

तेरी आठवन मेरेकु

तेरी आठवन मेरेकु टीरेन के डब्बे मे आयी झुक्झुक करके मेरे दिल्कु धडका गयी लोंढे साब मस्त चारोळ्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Fri, 11/23/2012 - 10:36

In reply to तेरी आठवन मेरेकु by जेनी...

Permalink

धन्यवाद..!

धन्यवाद..!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 11/21/2012 - 22:10

Permalink

माझ्या चारोळ्या वाचतांना

माझ्या चारोळ्या वाचतांना वाचकांना येते ...ओ.............! ;-) आणी काहिजणं मला म्हणतात हे फेस बुक नाही हो................................................................. =))
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 11/22/2012 - 07:13

Permalink

बुवांच्या आशिर्वाद आणि परवानगीने

अंगणातले दोन रांजण गोल गरगरीत आकारात जसे उघडेबब आपण दोघे गटारीच्या हँगओव्हरात
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on गुरुवार, 11/22/2012 - 09:53

Permalink

चारोळी ३

विषय : आई आईवरती चारोळी ... ठरवूनही करता आली नाही, आईच्या प्रेमाची माळ.... शब्दानाही ओवता आली नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by विनटूविन on Sun, 11/25/2012 - 19:15

In reply to चारोळी ३ by अविनाश लोंढे.

Permalink

ही आवडली.

ही आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sun, 11/25/2012 - 20:59

In reply to चारोळी ३ by अविनाश लोंढे.

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Tue, 11/27/2012 - 18:10

In reply to चारोळी ३ by अविनाश लोंढे.

Permalink

आयचा घो!

काय कविता केलिय!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on गुरुवार, 11/22/2012 - 12:00

Permalink

चारोळ्या म्हणत म्हणता तुम्ही

चारोळ्या म्हणत म्हणता तुम्ही बर्याच ओळ्या लिहील्या की राव...
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 12:24

Permalink

त्यांच्या प्रत्येक

त्यांच्या प्रत्येक उपप्रतीसादात एक चारोळी आहे (विषय सोडुन)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on गुरुवार, 11/22/2012 - 13:28

In reply to त्यांच्या प्रत्येक by श्री गावसेना प्रमुख

Permalink

चारोळी ४

विषय : प्रेम तुझ्या चुम्बनात... एका वेगळ्याच नशेचा ध्यास आहे .... अजुनही माझ्या श्वासात... तुझ्याच श्वासान्चा वास कसा आहे.....?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 11/22/2012 - 14:48

In reply to चारोळी ४ by अविनाश लोंढे.

Permalink

दात घासले नसणार....!

दात घासले नसणार....!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/22/2012 - 15:10

In reply to दात घासले नसणार....! by सस्नेह

Permalink

@दात घासले नसणार....!>>>

@दात घासले नसणार....!>>> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 15:43

In reply to @दात घासले नसणार....!>>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

अहो ते माउथ फ्रेशनर वापरतात

अहो ते माउथ फ्रेशनर वापरतात, कोणते फ्लेवर आहे हो अविनाश साहेब Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Fri, 11/23/2012 - 10:38

In reply to दात घासले नसणार....! by सस्नेह

Permalink

अहो.."वास" म्हन्जी " निवास"

अहो.."वास" म्हन्जी " निवास" हो...;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 11/22/2012 - 16:13

In reply to चारोळी ४ by अविनाश लोंढे.

Permalink

सावधान....

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. श्वासातली नशा उतरेपर्यंत वाहन चालवु नका. पकडले गेलात तर भामोका १९८८ कलम १८५ अन्वये पकड्ले जाल आणि न्यायाधिश सटकिल असेल तर दोन वर्षे आत जावे लागेल. मग बसा आपलेच उश्वास मोजत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 17:00

In reply to सावधान.... by सर्वसाक्षी

Permalink

अलिकडे रस्त्या रस्त्याला

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. काय हुंगतात हो लोक.(त्यांच्या कैच्या कै सवयी असतात ना म्हणुन)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 11/22/2012 - 17:14

In reply to अलिकडे रस्त्या रस्त्याला by श्री गावसेना प्रमुख

Permalink

समजेल हो!

शनिवारी रात्री मुंबैतल्या रस्त्यावर फेरफटका मारा. विशेषतः नामांकित बारच्या परिसरातल्या रस्त्यांवर.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 17:36

In reply to समजेल हो! by सर्वसाक्षी

Permalink

आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन

आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन इचारल्,आम्हाला नुसते हुंगने बघायला जायला एक दिवस खर्च करावा लागेल्,त्यापेक्षा तुम्हीच सांगाव म्हणुन लिहील
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 11/22/2012 - 13:32

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 13:53

In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी

Permalink

छे हे असे हवे होते

छे हे असे हवे होते Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 11/22/2012 - 15:24

Permalink

धागा धागा अखंड विणूया

प्रेम कधी कुणाचं तराजूत तोलू नये जेथे चारोळ्या "पडत" असतील तिथे आपण बोलू नये
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 11/22/2012 - 17:32

In reply to धागा धागा अखंड विणूया by माम्लेदारचा पन्खा

Permalink

अजुन दोन ओळी...

अजुन दोन ओळी... स्वाक्षरी दिल्याशिवाय मागु नये गरज पडल्याशिवाय योग्यता पटवु नये.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 17:37

In reply to अजुन दोन ओळी... by ५० फक्त

Permalink

प्रेम करने सोपे नाही

प्रेम करने सोपे नाही म्हणुन त्यात जास्त कोणी पडत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 11/22/2012 - 17:49

In reply to प्रेम करने सोपे नाही by श्री गावसेना प्रमुख

Permalink

एका प्रेमात दोघं पडले बास की

एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम आहे काय तो ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 18:21

In reply to एका प्रेमात दोघं पडले बास की by ५० फक्त

Permalink

मी जास्त कोणी पडत नाही असे

मी जास्त कोणी पडत नाही असे म्हणालो,कोणी जास्त पडत नाही असे थोडेच बोललो फक्त दोघच पडतातच हो,पण प्रेमात न पडणारेही आहेतच की.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/22/2012 - 23:01

In reply to एका प्रेमात दोघं पडले बास की by ५० फक्त

Permalink

@एका प्रेमात दोघं पडले बास की

@एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, >>> Image removed. ....................................................Image removed. @जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम Image removed.आहे काय तो ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 09:43

In reply to @एका प्रेमात दोघं पडले बास की by अत्रुप्त आत्मा

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 11/22/2012 - 17:37

Permalink

हा हा हा हा.................

कैच्याकै!!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Fri, 11/23/2012 - 10:36

Permalink

चारोळी ५

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.....!!! .असो....;) विषय : विरह . उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " अन त्याच पावसात "तुझ्याविना" मी "चकोर" तहानलेला..!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 11/23/2012 - 10:42

In reply to चारोळी ५ by अविनाश लोंढे.

Permalink

आमच्या अर्धवट अज्ञानानुसार

आमच्या अर्धवट अज्ञानानुसार चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलेला असतो पाण्याला नाही, तो 'निट'च घेतो, सोडा वॉटर नाही लागत त्याला. असो, 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Fri, 11/23/2012 - 11:14

In reply to आमच्या अर्धवट अज्ञानानुसार by ५० फक्त

Permalink

अहो..ती माझ्यासाठी..

अहो..ती माझ्यासाठी..'कैवल्याच् चांदण" आहे...:
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 10:39

Permalink

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 11/23/2012 - 10:46

In reply to भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (?? by श्री गावसेना प्रमुख

Permalink

श्रीगाप्र, बरोबर आहे हो

श्रीगाप्र, बरोबर आहे हो त्यांचं भेटलेल्या म्हणत आहेत ते भेट मिळालेल्या नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 11:29

In reply to श्रीगाप्र, बरोबर आहे हो by ५० फक्त

Permalink

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी अज्ञानी)(काही व्य नी मार्गे,काही आपला म्हणुन्,काही तु दिला म्हणुन्,कधी उडवायची म्हणुन्,कधी जिरवायचीच म्हणुन असे असतात ना)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Fri, 11/23/2012 - 11:58

In reply to भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (?? by श्री गावसेना प्रमुख

Permalink

हो..

तसही "मिसळ्पाववरील" तत्वज्ञ हे "उच्चतेत" जरी " वर - खाली" असले तरी " निचतेत" एकाच रेषेत आहेत ...!!! कुणीही वैयक्तिक घेऊ नका हो.....:)
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 12:01

In reply to हो.. by अविनाश लोंढे.

Permalink

अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या

अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या एकदमच नीचता छे नाही पटल.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Fri, 11/23/2012 - 12:09

In reply to अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या by श्री गावसेना प्रमुख

Permalink

प्रमूख साहेब....

साहेब ..काय हो..तुम्ही तर "serious " झालात....!!! अहो, गम्म्त म्हणुन लिहल , तस सर्वन्चा आदर आहे हो..!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 12:11

In reply to प्रमूख साहेब.... by अविनाश लोंढे.

Permalink

मी कुठे सिरीयस झालो,तुम्ही

मी कुठे सिरीयस झालो,तुम्ही कुणाला अंगावर नका घेउ म्हणजे झाले
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Fri, 11/23/2012 - 10:41

Permalink

उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात"

उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" मी तुझ्याविना हरलेला.!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 11/23/2012 - 11:10

In reply to उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" by ज्ञानराम

Permalink

निरागस ;)

अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" निरागस नवकवी "बावरलेला " अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" आमचापण प्रतिसाद ठरलेला.!!!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 16554 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com