राम राम मंडळी
अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं.
कुठल्या तरी लिंका असतात.
काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात,
काही मजेशीर असतात.
काही गंभीर असतात.
अशीच एक लिंक नुकतीच मिळाली.
वेगवेगळ्या फास्टफुड रेस्टॉरंटबद्दल काही माहिती त्यात दिली आहे.
मिपावर अनेक सदस्य या विषयाबद्दल बरेच काही जाणून असतात अशी खात्री आहे.
तेव्हा या लिंकमधे असलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबद्दल विचारावे म्हणून धागा काढला आहे.
(एकोळी धागा समजून संपादकीय कारवाई होऊ नये म्हणून दोन चार ओळी सुद्धा टंकल्या आहेत ;) )
तर ही घ्या लिंक : http://articles.mercola.com/sites/articles/archive/2012/07/25/fast-food…
:)
वाचने
5707
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
भजी वगैरे
यात काही तथ्य आहे का?
आमच्या हाटेल व्यवसायाशी
In reply to यात काही तथ्य आहे का? by परिकथेतील राजकुमार
मिपावरच्या
खरं आहे
यात नवे काय? एकदा आमच्या
+१
In reply to यात नवे काय? एकदा आमच्या by अत्रुप्त आत्मा
"पिजनहोलून" बशिवलेले लोक्स हो
In reply to +१ by रमताराम
काये
ररांशी सहमत
In reply to काये by रमताराम
जाईशी सहमत.
In reply to ररांशी सहमत by जाई.
बिकांशी सहमत.
In reply to जाईशी सहमत. by बिपिन कार्यकर्ते
अपर्णाशी सहमत
In reply to बिकांशी सहमत. by स्पंदना
फास्टफुड रेस्टॉरंट
आमचा पास.
In reply to फास्टफुड रेस्टॉरंट by कुंदन
हत तिच्यायला....आजकाल लिंका
वरण भात
अर्रे देवा....
ते जाउ द्यात...
यात काही तथ्य आहे का?
In reply to ते जाउ द्यात... by मन१
:)
In reply to यात काही तथ्य आहे का? by आनंदी गोपाळ
ब्रेड -पाव कसा बनतो हे बेकरित
In reply to ते जाउ द्यात... by मन१
सॉरी शक्तीमान...
In reply to ब्रेड -पाव कसा बनतो हे बेकरित by विजुभाऊ
यापुढे कुणाच्यातरी घरीच कट्टे
मग पहिला कट्टा तुझ्याच घरी
In reply to यापुढे कुणाच्यातरी घरीच कट्टे by कवितानागेश
हल्ली नाना खुप पियाला लागला
-१
In reply to हल्ली नाना खुप पियाला लागला by सुहास..