✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ए माझे संजीवनी

न — नरेंद्र गोळे, Fri, 03/30/2012 - 19:06
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ते कटाक्ष, ती चपळाई अन् जी तुझ्यात असे, नसे कुठे ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा तू मधुर जे बोल बोलशी हसून जराही सुंदरी तर अजूनही स्पंदने नशेत धुंद रंगती ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले, अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी. अर्थातच हे गीत माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे.

प्रतिक्रिया द्या
1815 वाचन

💬 प्रतिसाद (10)

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/30/2012 - 20:32 नवीन
स्वैर अनुवाद आला की मला आपण दिलेलं गीत कोणतं असेल त्याची उत्कंठा लागते. 'तु मीठे बोल ए जानेमन.........'.'तू मधुर जे बोल बोलशी' शेवटच्या ओळी आवडल्या. :) अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर.

प्रचेतस
Sat, 03/31/2012 - 08:52 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

मस्तच !

रुमानी
Sat, 03/31/2012 - 11:01 नवीन
मस्तच !
  • Log in or register to post comments

मस्त

सांजसंध्या
Sat, 03/31/2012 - 11:10 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Sat, 03/31/2012 - 11:15 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments

भावानुवाद अवडला

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/31/2012 - 11:19 नवीन
भावानुवाद अवडला :-)
  • Log in or register to post comments

मस्त अविष्कार

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/31/2012 - 11:21 नवीन
मस्तच अविष्कार गोळे साहेब!
  • Log in or register to post comments

अनुवादाने तुझ्या भो कवे ,

चौकटराजा
Sat, 03/31/2012 - 15:34 नवीन
अनुवादाने तुझ्या भो कवे , झालो खूळा रोज वाट पाहण्याचा आता मला लागे लळा ओ गोळे, ओ गोळे अनुवादाचा फुलवा मळा ! कवि - चौकीर रुजयानवी
  • Log in or register to post comments

वा वा!

पैसा
Sat, 03/31/2012 - 15:38 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
Sat, 03/31/2012 - 15:43 नवीन
बिरुटे सर, वल्ली, श्रुती, सांजसंध्या, मदनबाण, अतृप्त आत्मा, प्रकाश घाटपांडे, चौकट राजा आणि पैसा, सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा