गणपती बाप्पासाठी खिरापती--१)चुरमुर्याचा लाडू -

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
2 Sep 2011 - 8:00 am

दोन ते तीन वाट्या चुरमुरे भाजुन घ्या,

एक वाटी गूळ किसुन घ्या व त्यात एक ते दीड चमचा साजूक तुप घालून त्याला एक चटका द्या,

त्यात चुरमुरे घालून गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू वळा.

गणपती बाप्पा खुश - व - बच्चे कंपनी खुश. (मोठ्यानिही खायला हरकत नाही.)

फोटो काढेपर्यंत लाडू शिल्लक राहिले नाहीत.(क्षमस्व.)

प्रतिक्रिया

अरे वा. चांगली आहे पाकृ.. करायला पाहिजे एकदा. :)

जाई.'s picture

2 Sep 2011 - 11:36 pm | जाई.

+१

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2011 - 11:34 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं ताई :)