नमस्कार,
गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले.
मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ?
आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?
वाचने
35582
प्रतिक्रिया
170
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपोषण
हा हा हा
In reply to उपोषण by प्रियाली
बॉरं!
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
ड्रिप
In reply to बॉरं! by प्रियाली
ड्रिप
In reply to बॉरं! by प्रियाली
परा,प्लीज जपा! ऐवजी परा,प्लीज
In reply to बॉरं! by प्रियाली
+१
In reply to उपोषण by प्रियाली
शोधाची गरज...
In reply to उपोषण by प्रियाली
धमाल केजरीवाल यांचं खरं हलकट
In reply to शोधाची गरज... by धमाल मुलगा
हं..
In reply to धमाल केजरीवाल यांचं खरं हलकट by ३_१४ विक्षिप्त अदिती
घोळ
In reply to हं.. by धमाल मुलगा
बेदी काय अन रॉय काय..........
In reply to घोळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेच तेच!
In reply to घोळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
या वेळेस मी तुझ्या बाजूने रे!
In reply to तेच तेच! by धमाल मुलगा
आता
In reply to उपोषण by प्रियाली
खात्री
आणखी एकाची भर ??!!
मागे एकदा पी ए संगमा लोकसभा
रात्रवादी??
In reply to मागे एकदा पी ए संगमा लोकसभा by विजुभाऊ
मला वाटतं...
In reply to रात्रवादी?? by असुर
=)) कुणी परत एखादा तुझा धागा
@ गणपा
In reply to =)) कुणी परत एखादा तुझा धागा by गणपा
छे रे!
In reply to @ गणपा by परिकथेतील राजकुमार
लष्कर-ए-शिवबा
मिपालोकपाल, पराण्णा आणि उपोषण
घ्या ...
In reply to मिपालोकपाल, पराण्णा आणि उपोषण by असुर
मिपाची 'टीम अण्णा'
=)) =)) इश्य
In reply to मिपाची 'टीम अण्णा' by सोत्रि
=)) =)) इश्य उभ्या
In reply to =)) =)) इश्य by शुचि
हाहाहा विजुभाऊ .... अहो खरच
In reply to =)) =)) इश्य उभ्या by विजुभाऊ
खी खी खी ....
In reply to =)) =)) इश्य उभ्या by विजुभाऊ
मलाही शिरशिरी आलीच
In reply to खी खी खी .... by सोत्रि
माफ करा येक डाव, माती
In reply to मलाही शिरशिरी आलीच by विजुभाऊ
ऑं
In reply to मलाही शिरशिरी आलीच by विजुभाऊ
भौ- एव्हढाच अर्थ अभीप्रेत
In reply to ऑं by चिंतामणी
ठ्ठ्या:!!!!
In reply to =)) =)) इश्य उभ्या by विजुभाऊ
धमाल राव, काही प्रश्न पडले
In reply to ठ्ठ्या:!!!! by धमाल मुलगा
विश्वनाथपंत, काही उत्तर पाडतो मी,
In reply to धमाल राव, काही प्रश्न पडले by विश्वनाथ मेहेंदळे
अहो केजरीवाल कॉफ्या काय
In reply to विश्वनाथपंत, काही उत्तर पाडतो मी, by धमाल मुलगा
=))
In reply to मिपाची 'टीम अण्णा' by सोत्रि
माझंच विधान खरं करून दाखवलंत?
In reply to =)) by ३_१४ विक्षिप्त अदिती
आवरा
In reply to माझंच विधान खरं करून दाखवलंत? by चेतन सुभाष गुगळे
ह. च घ्याल याची खात्री आहे.
In reply to आवरा by सोत्रि
खी खी खी ....
In reply to ह. च घ्याल याची खात्री आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
गृहितकं
In reply to माझंच विधान खरं करून दाखवलंत? by चेतन सुभाष गुगळे
ओढा ओढा
In reply to गृहितकं by राजेश घासकडवी
काहीही
In reply to माझंच विधान खरं करून दाखवलंत? by चेतन सुभाष गुगळे
नाही, तुमच्याकडून मृदु शब्दांची अपेक्षा नाहीच.
In reply to काहीही by ३_१४ विक्षिप्त अदिती
चला एक अपेक्षा तर सोडलीत.
In reply to नाही, तुमच्याकडून मृदु शब्दांची अपेक्षा नाहीच. by चेतन सुभाष गुगळे
हम्म्म्म्म्...
In reply to माझंच विधान खरं करून दाखवलंत? by चेतन सुभाष गुगळे
तळटीपा: १ अवांतर: ही धेडगुजरी शिवी नव्हे, याची कृपया नोंद घ्यावी. २ शब्दशः अर्थ अथवा गर्भितार्थ: 'आयला'/'च्यायला': 'मी वाक्यविषय असलेल्या व्यक्तीच्या मातु:श्रींस भोगले.' (प्रस्तुत शब्द हा एक शब्द नसून कर्ता/कर्त्री आणि क्रियापद अध्याहृत असलेले एक संपूर्ण वाक्य आहे, या बाबीकडे विनम्र निर्देश करू इच्छितो.) 'साला'/'साली': 'वाक्यविषय असलेल्या व्यक्तीच्या भगिनीशी माझे संबंध आहेत.' (श्रेयनिर्देश: 'साला'/'साली' या शब्दांच्या भावार्थाबद्दल श्री. खुशवंतसिंह यांचे आभार.) ३ 'आयडी म्हणजे जिवंत व्यक्ती नव्हे' याची प्रस्तुत प्रतिसादलेखकास पूर्ण कल्पना आहे. मात्र, व्यक्ती जिवंत आहे अथवा मृत याने प्रस्तुत आर्ग्युमेंटात काहीही फरक पडू नये. ४ (अवांतर: या विचारधारेशी किमानपक्षी प्रस्तुत प्रतिसादलेखकाचे तरी काहीही वाकडे नाही, हे येथे स्पष्ट करणे उचित ठरावे.) ५ स्पष्टीकरण आधीप्रमाणेच. ६ 'Male (Chauvinist) Pig' अशा अर्थी. ७ 'पुरुषांना सुलभ' अथवा 'पुरुषसुलभ', अर्थात 'पुरुषांना सहजगत्या समजणारा' अशा अर्थी. थोडक्यात, या संदर्भात Masculine Logic असे कदाचित म्हणता यावे. तर्काचे याव्यतिरिक्त अन्यही प्रकार असण्याबद्दल ऐकलेले आहे. ८ आक्षेपार्ह, निषेधार्ह अथवा निषिद्ध असण्याबद्दल कोणताही दावा केलेला नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ९ कोणी कोणता शब्दप्रयोग कोणत्या कारणासाठी आणि कधी करावा, हा अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्याकारणाने, विनम्र सुचवणीपलीकडे काहीही करणे हे प्रस्तुत प्रतिसादलेखाच्या अधिकारकक्षेत नाही, याची प्रस्तुत प्रतिसादलेखकास नम्र जाणीव आहे, आणि त्याहून अधिक काही करण्याचा प्रस्तुत प्रतिसादलेखकाचा मानसही नाही. कृपया नोंद घ्यावी.
घात* लिहीण्यासाठी कोड हाताने
In reply to हम्म्म्म्म्... by पंगा
अपना हाथ...
In reply to घात* लिहीण्यासाठी कोड हाताने by ३_१४ विक्षिप्त अदिती
हां हाताने लिहून मागाहून चोप्य पस्ते आहेच
In reply to अपना हाथ... by पंगा
उत्तर
In reply to हां हाताने लिहून मागाहून चोप्य पस्ते आहेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
शाळेत आमच्या एक शिक्षिका
In reply to उत्तर by पंगा
पंगासेठ आणि आदीतीतै.. उत्तम
In reply to उत्तर by पंगा
सुपरस्क्रिप्ट लिहायला लिखाण
In reply to घात* लिहीण्यासाठी कोड हाताने by ३_१४ विक्षिप्त अदिती
_/\_
In reply to हम्म्म्म्म्... by पंगा
खल्लास!
In reply to मिपाची 'टीम अण्णा' by सोत्रि
ती दुसरी फळी आहे, आम्ही (हे
In reply to खल्लास! by धमाल मुलगा
धन्यवाद
In reply to मिपाची 'टीम अण्णा' by सोत्रि
ओके
In reply to धन्यवाद by परिकथेतील राजकुमार
ह्या पराला संपादक कर रे नीलकांता!
डिस्फंक्शन
काय हर्कत नै अजाबात.... लै
काही विचार....
- साक्षात अण्णाच परांच्या रुपात मिपावर आले आहेत.
- पराच्या आंदोलनामागे प्रा.डॉ. *?
- परा प्लीज गपा
- पराचे आंदोलन आणि नक्षलवादी चळवळतील साम्य-भेद
*ह. घेणे.विकासराव, पृथ्वीचा आकार
In reply to काही विचार.... by विकास
अर्थातच
In reply to विकासराव, पृथ्वीचा आकार by ३_१४ विक्षिप्त अदिती
हायला!
In reply to काही विचार.... by विकास
काय पन!
In reply to हायला! by धमाल मुलगा
वाटलेच होते
In reply to काही विचार.... by विकास
ओ साहेब!
In reply to वाटलेच होते by कुंदन
अरेरे
In reply to ओ साहेब! by विकास
मिपाच्या भल्यासाठी चाललेली
हे देखील विसरू नका...
In reply to मिपाच्या भल्यासाठी चाललेली by सूड
मिपालोकपाल कोण?
जनलोकपालमधे जो 'मॅगसेसे'
In reply to मिपालोकपाल कोण? by राजेश घासकडवी
पराअण्णा कि जय
अरे देवा
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
आयच्या गावात दंगा!!
In reply to अरे देवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =))
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
अगदी अगदी !! यासम स्पाच.
In reply to =)) =)) =)) =)) =)) by प्रभो
ठ्या....
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
फरक
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
=)) =)) =)) =)) =))=)) =))
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
:D
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ...
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
परातात्या अमर रहें! वा वा
In reply to इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ... by धमाल मुलगा
अमर रहें!
In reply to इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ... by धमाल मुलगा
स्पा यांना विनंती
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
+१
In reply to स्पा यांना विनंती by राजेश घासकडवी
दुजोरा? तोही श्रावणात? अगंऽ
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजून श्रावण खपला, आपलं संपला
In reply to दुजोरा? तोही श्रावणात? अगंऽ by रेवती
श्रावणातल्या बुधवारी पूजा
In reply to अजून श्रावण खपला, आपलं संपला by ३_१४ विक्षिप्त अदिती
बा*** भां**!!!! या
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
अशक्य आहे
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
अबाबाबाबाबा अगागागागा
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
पराअण्णा कि जय
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
आयला हे लयच भारीये राव, हे
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
'मी परा आहे'
ए मेल्या, तूच कर उपोषण अन्
सापडल्या...
In reply to ए मेल्या, तूच कर उपोषण अन् by रेवती
ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे
In reply to सापडल्या... by धमाल मुलगा
ओ नको ओऽऽ..
In reply to ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे by रेवती
स्पार्टन मूलनिवासी संघ मला
In reply to ओ नको ओऽऽ.. by धमाल मुलगा
तुमी पलायनवाद स्विकारलात ते
In reply to ओ नको ओऽऽ.. by धमाल मुलगा
आज्जे
In reply to तुमी पलायनवाद स्विकारलात ते by रेवती
पायजेल की! सवळं बी पायजेल,
In reply to आज्जे by सूड
<संतसज्जन मोड सुरु > आज्जी,
In reply to पायजेल की! सवळं बी पायजेल, by रेवती
प्रकाटाआ
In reply to पायजेल की! सवळं बी पायजेल, by रेवती
च्छ्या!
In reply to तुमी पलायनवाद स्विकारलात ते by रेवती
पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट
In reply to च्छ्या! by धमाल मुलगा
स्पा बिडीच काय म्हायती नाय .
In reply to पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट by स्पा
बाब्बो !!
In reply to स्पा बिडीच काय म्हायती नाय . by प्रीत-मोहर
माते
In reply to स्पा बिडीच काय म्हायती नाय . by प्रीत-मोहर
अस्सं?
In reply to स्पा बिडीच काय म्हायती नाय . by प्रीत-मोहर
कॄपया
In reply to अस्सं? by धमाल मुलगा
माझ्या आंदोलनाच्या आडून
In reply to कॄपया by परिकथेतील राजकुमार
दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस
In reply to अस्सं? by धमाल मुलगा
ह्यांना अंबिका सोनी ह्यांची
In reply to सापडल्या... by धमाल मुलगा
चिंतुकाका तुमाला नक्की काय
In reply to ह्यांना अंबिका सोनी ह्यांची by चिंतामणी
काय परा!! आज दोन्ही टायमाला
उपोषण कशाला?
सहमत
In reply to उपोषण कशाला? by पिवळा डांबिस
अयाया.. आख्खा धागा बघून पोट
परा यांच्यावर योग्य ती कारवाई
फाऊल!!
In reply to परा यांच्यावर योग्य ती कारवाई by बिपिन कार्यकर्ते
मिष्टर पिडां, आम्ही आत्ताच
In reply to फाऊल!! by पिवळा डांबिस
आँ?
In reply to मिष्टर पिडां, आम्ही आत्ताच by बिपिन कार्यकर्ते
घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच
In reply to आँ? by पिवळा डांबिस
शुचिकाकूंना अणुमोदन देतो!
In reply to घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच by शुचि
निषेध
In reply to शुचिकाकूंना अणुमोदन देतो! by बिपिन कार्यकर्ते
ज्येष्ठ मिपाकर?
In reply to घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच by शुचि
पराण्णा म्हणू नका
अनेक तरूणींना "परान्नाला
In reply to पराण्णा म्हणू नका by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
+२
In reply to +१ by नंदन
>> ते पराच्या दुकानात ताटवे
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
+१
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
देव चिरतरूण आहे.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय ते सारखं सारखं जॉन जॉन
In reply to देव चिरतरूण आहे. by चेतन सुभाष गुगळे
<<आपला? देव आनंद आपला
In reply to काय ते सारखं सारखं जॉन जॉन by ३_१४ विक्षिप्त अदिती
तो सिगारेटी फुकत असतो ते
In reply to <<आपला? देव आनंद आपला by चेतन सुभाष गुगळे
वैयक्तिक च आहे
In reply to तो सिगारेटी फुकत असतो ते by वपाडाव
मोठे व्हा आणि विश्वाचा पसारा किती ते शिका आधी!
In reply to <<आपला? देव आनंद आपला by चेतन सुभाष गुगळे
कधी केला?
In reply to मोठे व्हा आणि विश्वाचा पसारा किती ते शिका आधी! by ३_१४ विक्षिप्त अदिती
असा दावा मी कधीच केला
In reply to कधी केला? by चेतन सुभाष गुगळे
मी लादेन थोडाच आहे?
In reply to असा दावा मी कधीच केला by ३_१४ विक्षिप्त अदिती
गोलपोस्ट बदलू नका
In reply to मी लादेन थोडाच आहे? by चेतन सुभाष गुगळे
त्याचप्रमाणे मोठं असण्याची व्याख्याही वेगळी असू शकते.
In reply to गोलपोस्ट बदलू नका by ३_१४ विक्षिप्त अदिती