(........आकाशाशी जडले नाते !!) अ — अमोल केळकर, Fri, 05/23/2008 - 17:58 प्रतिक्रिया द्या 3100 वाचन 💬 प्रतिसाद (5) हाहाहा.. प्राजु Fri, 05/23/2008 - 18:59 नवीन छान आहे. आवडले. हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी ! "आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" ! आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने या कडव्यात, आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने ऐवजी आनंदाने जाहले डोळे तृप्त जनतेचे असेही चालू शकेल का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ मस्त गाणे llपुण्याचे पेशवेll Fri, 05/23/2008 - 23:25 नवीन वैमानीकही सुचना देती साथी-दारांना च्या ऐवजी वैमानीकही सुचना देती साथी-सुंदरींना कसे वाटते आहे. :) बाकी ही विडंबनात्मक कविता वाचून मस्त वाटले. पुण्याचे पेशवे मस्त! विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 02:03 नवीन मस्त विडंबन! चालीतही अगदी छान बसते आहे... :) केळकरसाहेब, अजूनही येऊ द्या... तात्या. धन्यवाद !! अमोल केळकर Sat, 05/24/2008 - 08:59 नवीन आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया / सुचना स्वागतार्थ !!! पुन्हा एकदा धन्यवाद !! उत्तम! अजिंक्य Mon, 05/26/2008 - 10:32 नवीन उत्तम विडंबन! मूळ गाण्याबरहुकुम आहे! असेच चालूद्या.
हाहाहा.. प्राजु Fri, 05/23/2008 - 18:59 नवीन छान आहे. आवडले. हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी ! "आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" ! आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने या कडव्यात, आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने ऐवजी आनंदाने जाहले डोळे तृप्त जनतेचे असेही चालू शकेल का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
मस्त गाणे llपुण्याचे पेशवेll Fri, 05/23/2008 - 23:25 नवीन वैमानीकही सुचना देती साथी-दारांना च्या ऐवजी वैमानीकही सुचना देती साथी-सुंदरींना कसे वाटते आहे. :) बाकी ही विडंबनात्मक कविता वाचून मस्त वाटले. पुण्याचे पेशवे
मस्त! विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 02:03 नवीन मस्त विडंबन! चालीतही अगदी छान बसते आहे... :) केळकरसाहेब, अजूनही येऊ द्या... तात्या.
धन्यवाद !! अमोल केळकर Sat, 05/24/2008 - 08:59 नवीन आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया / सुचना स्वागतार्थ !!! पुन्हा एकदा धन्यवाद !!
हाहाहा..
मस्त गाणे
मस्त!
धन्यवाद !!
उत्तम!