✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(वडा म्हणे मढ्याला)

प — प्रभो, Sat, 06/18/2011 - 10:58
खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती. प्रेरणा १ , २ वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे' भात आहे बासमती, त्याचीच रास आहे. केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे. करे कधी सव्य अन कधी अपसव्य असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे. दानं, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, (जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे! ;) वैविध्य पदार्थांचे त्यांना पाहूदेच आता जेवून उठलेला भटोबा हा सातवाच आहे. विडंबन वटपौर्णिमेवर नाही पण यमराजांशी संबंधीत असल्याने कंस टाकले आहेत. तसेच हे विडंबन 'वडा ग्रुप' (रमताराम, पुण्याचे पेशवे,मेघवेडा,कै.अवलिया) तसेच 'बाह्मण' द्वेष्टे टारझण आणी परिकथेतील राजकुमार तसेच ब्रिगेडी छोटा डॉन यांसी समर्पीत.

प्रतिक्रिया द्या
2569 वाचन

💬 प्रतिसाद (8)

हा हा हा.... प्रभ्या पेटलेला

गणपा
Sat, 06/18/2011 - 11:02 नवीन
हा हा हा.... प्रभ्या पेटलेला आहे. ;)
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Sat, 06/18/2011 - 11:03 नवीन
वड आणि वड्याच्या निमित्ताने प्रभोची झोपलेली काव्यप्रतिभा जागी झाली बरेच दिवसानी! पण वड्यांचं कॉण्ट्रॅक्ट फायनल झालं का?
  • Log in or register to post comments

अय्साच बोलती हय .. प्रभो यु

प्रीत-मोहर
Sun, 06/19/2011 - 12:41 नवीन
अय्साच बोलती हय .. प्रभो यु टु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सावधान

श्रावण मोडक
Sat, 06/18/2011 - 11:27 नवीन
सावधान. कोणी भेटली का रे तिथं? ;)
  • Log in or register to post comments

मढं पेटलं तेज्यायला.. पुर्बो,

मेघवेडा
Sat, 06/18/2011 - 11:34 नवीन
मढं पेटलं तेज्यायला.. पुर्बो, यू टू?
  • Log in or register to post comments

नशीब नशीब प्रभ्या नशीब आमचं

llपुण्याचे पेशवेll
Sat, 06/18/2011 - 12:29 नवीन
नशीब नशीब प्रभ्या नशीब आमचं .. ल नाही जोडून टाकलास.
  • Log in or register to post comments

साला आमचा प्रभ्या म्हणजे

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/18/2011 - 12:32 नवीन
साला आमचा प्रभ्या म्हणजे मिपाचा खेडेकर आहे. परायक मेटे
  • Log in or register to post comments

+१

रमताराम
Sat, 06/18/2011 - 19:29 नवीन
असेच बोल्तो. फारच प्रक्षोभक (चुकून प्रभोचक असे लिहिले होते... ते ही समर्पकच होते म्हणा) लिहितो. अवांतरः देवा सीजन येतोय बर्का. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा