पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
पुरुषोत्त्म लक्ष्मण देशपांडे नावचा पुरुषोत्तम लेखक १२ जुन २००० रोजी वरती स्वर्गात देवाला हसवण्यासाठी आपल्यातुन कायमचा निघुन गेला. जातीयवाद, ध्रर्म यांच्या चर्चांमध्ये या महान लेखक, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, गायकाला मानवंदना द्यायचे राहुन जाउ नये यासाठी हा वेगळा धागा.
२० हून आधिक पुस्तके, १५ पेक्षा अधिक नाटके, काही अविस्वरणीय व्यक्तिरेखा आणि २५ एक चित्रपटांना अजरामर बनविणार्या या महान व्यक्तिमत्वाला माझा सलाम.
प्रतिक्रिया
ज्या माणसानं आम्हाला हसायला
महान व्यक्तिमत्वाला माझा
पु.ल. देशपांडे म्हणजे एकदम
पु. ल. ना अशा मानवंदनेची
मान्य
हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन
एक आवडता इनोदि लेखक....
कृपया काळा चष्मा काढुन
आपण इतर कुठलातरी योग्य तो
__/\__
दीपक दादा तुम्हाला धन्यवाद
...../\......
श्रद्धांजलीचा प्रश्नच येत नाही
सुरेख प्रतिसाद.
कधी गेले पुलं ?काहीतरी
अगदी असंच
सर्व प्रकारच्या सौंदर्याचा