छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

सांधण दरीला

Primary tabs

VINODBANKHELE's picture
VINODBANKHELE in काथ्याकूट
17 Mar 2011 - 4:21 pm
गाभा: 

सांधण दरीला गुप्चुप जाउन येउन आम्हाला जळवनार्यांचा झाईर णीशेध......................................

मंचर मधुन , नारायण गाव मधुन जाउन सदर ईसमांनी जी फोटोतील मिस़ळ सद्रुश्य वस्तु खाल्ली त्या बद्द्ल पन झाईर णीशेध,

त्या वस्तु पेक्शा वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन नारायण गाव ला मारुतिसुझुकीच्या शोरुम जवळील माउलि हाटीलात पयल्या धार ची भेटतीया.

तवा परत जातानी आमास्नी न्हेल नाई तरि तर्री वाली मिसळ आमच्या बरुबर खायाला जरुर खरड लिवा. म्हंजी अशी पाण्या वानी मिसळ खाया लागाय्ची नाय........
हाआएकानाय?

आन कोन बी कवाबी पुने नाशिक हाय्वे वरुन मंचर मधुन इकडे वा तिकडे जात असन त भेटुन जावा,
एक्दा खरड केली कि लगेच नंबर देतो............
मिसळ पाव वर प्रेम करणार्या सगळ्यांचे स्वागत आहे.

प्रतिक्रिया

गणेशा's picture

17 Mar 2011 - 5:02 pm | गणेशा

आपला आदेश सर आँखोपर ..

प्रेमाला प्रेम अर्पावे

५० फक्त's picture

17 Mar 2011 - 5:57 pm | ५० फक्त

एक डाव माफी रे यारा, म्होरच्या टायमाला हाळी घालुच, तुला.

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 6:02 pm | धमाल मुलगा

व्हय व्हय...म्होरच्या टैमाला..म्होरच्या टैमाला.

नायतर कधी मंचरची मिसळ हादडायची विच्छा झाली की लग्गेच सांगतो :) कसं?

प्रचेतस's picture

17 Mar 2011 - 6:48 pm | प्रचेतस

अगदी नक्की.
आता चला मंग नाणेघाटाला.

नि३'s picture

17 Mar 2011 - 6:11 pm | नि३

हे काय आहे???

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2011 - 3:25 am | पिवळा डांबिस

हे काय आहे??
इक्तंबी कळंना?
नि३रावांचा "झाईर णीशेध"

आन कोन बी कवाबी पुने नाशिक हाय्वे वरुन मंचर मधुन इकडे वा तिकडे जात असन त भेटुन जावा,
नक्की, नक्की!!

मृत्युन्जय's picture

17 Mar 2011 - 7:27 pm | मृत्युन्जय

बर्‍याच लोकांना सात खून माफ अजिबात नाही आवडला. खुपच बकवास चित्रपट आहे म्हणे

बर्‍याच लोकांना सात खून माफ अजिबात नाही आवडला. खुपच बकवास चित्रपट आहे म्हणे

निर्मात्याला एक चित्रपट माफ!!!!!!!!

ह्ये विसावा म्हंजी खिंडीतले (क्रिडा संकुलाचे शेजारी) की गावातले (पेट्रोलपंपाच्या जवळचे)?????

गोंधळलेला (चिंतामणी) :-/

अहो मंचरला एकच विसावा आहे .......... गावात
खिंडीत आहे ते जीवन.