शाम है जाम है ; सुबह है जाम है
दोपहर मे भी जाम है ;
इधर भी जाम है ; उधर भी जाम है
नजरीया ये आम है ; जहां देखू जाम है
.
.
.
.
.
.
.
ट्रॅफीक जो बढ गया है ;अब रस्ता ये आम है
अरे बापरे हे काय
चुचू बै....
माझ्याकडे तोंद नावाचा प्रकार अजून तितकासा डेव्हलप नाहिय्ये.
दुसरे म्हणजे लोक जे काही खातात पितात ते तोंडाने ...तोंदाने नव्हे.
मी शिकलो आहे त्याप्रमाणे "तोंड" हे चेहेर्यावर असते आणि "तोंद" म्हणजे सुटलेले पोट.
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 10:07 am | सूर्यपुत्र
क्या इस जाम (की प्यास) का कोई इलाज नाही?
-सूर्यपुत्र.
10 Mar 2011 - 10:18 am | स्पंदना
शेर , पाव शेर. अडीसरी, मापट, चिपट, कोळव.
10 Mar 2011 - 10:23 am | कवितानागेश
किसान मिक्स फ्रूट जाम!
10 Mar 2011 - 10:30 am | टारझन
वाह वा .. माश्याहागल्या .. माशाहागल्या ... विजुभाऊ .. एकाच शेर वर थांबु णका .. अजुन सुळसुळीत पणे येऊ द्या :)
- इर्शाद खान
10 Mar 2011 - 11:45 am | अवलिया
विजुभाऊ ... प्लिज... नको असले पाचकळ धागे.
10 Mar 2011 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार
नानाशी अगदी सहमत आहे.
विजुभौ काय झालय तुम्हाला आजकाल ? 'डायरीया' झालेल्या लोकांच्यात तुम्हाला सामील झालेले खरच बघवत नाही.
10 Mar 2011 - 12:08 pm | नगरीनिरंजन
विजुभाऊंना रायटर्स ब्लॉकचं मीठ, साखर, पाणी पाजा.
10 Mar 2011 - 2:43 pm | वपाडाव
वुडवर्ड्स ग्राईप वॉटर पाजल्यास हरकत आहे काय?
10 Mar 2011 - 4:01 pm | पर्नल नेने मराठे
चमच्याने कि बाटली लावणार आहात तोंदाला ?
10 Mar 2011 - 4:36 pm | वपाडाव
झेपेल ते...
पाजणार्याला अन पिणार्याला;-)
10 Mar 2011 - 4:58 pm | नरेशकुमार
तोंदाला ?
हा कोनता नविन अवयव ?
10 Mar 2011 - 5:09 pm | टारझन
तोंद म्हणजे ढेरी , पोट , इत्यादी !!
नवा नाही , जुणाच आहे अवयव . .
- तोंदुभाऊ
10 Mar 2011 - 5:30 pm | नरेशकुमार
गैर्समजातुन भायेर काढल्याबद्द्ल भयंकर आभारी राहल्या जाईल.
11 Mar 2011 - 10:59 am | योगी९००
तोंद म्हणजे ढेरी , पोट , इत्यादी !!
तोंद की दोंद ..?
11 Mar 2011 - 1:08 pm | विजुभाऊ
हिंदीत तोंद मराठीत दोंद
मूळ शब्द सम्स्कृत शब्द तुंद. ( उदा: तुंदील तनु तरी चपळ साजीरे)
10 Mar 2011 - 5:04 pm | विजुभाऊ
चमच्याने कि बाटली लावणार आहात तोंदाला ?
चुचु
अरे बापरे हे काय
चुचू बै....
माझ्याकडे तोंद नावाचा प्रकार अजून तितकासा डेव्हलप नाहिय्ये.
दुसरे म्हणजे लोक जे काही खातात पितात ते तोंडाने ...तोंदाने नव्हे.
मी शिकलो आहे त्याप्रमाणे "तोंड" हे चेहेर्यावर असते आणि "तोंद" म्हणजे सुटलेले पोट.
10 Mar 2011 - 5:07 pm | नरेशकुमार
तोंदाला... स्वारी तोंडाला येईल बडबड चाल्लेली आहे.
टेक लायटली.
10 Mar 2011 - 12:05 pm | अरुण मनोहर
बात ये आम है.
10 Mar 2011 - 12:24 pm | रमताराम
'गुरूवार'चा शेर वरून पूर्वी एक सन्माननीय (?) सदस्य 'बुधवारच्या कविता' नावाचे एक सदर चालवीत असत, त्याची आठवण झाली.
10 Mar 2011 - 2:53 pm | Nile
फार फरक नसावा काय ररा आजोबा? ;-)
ते बुधवारी घेतल्यावर(चढायच्या आत) कविता टाकत असतं, हे गुरुवारी सकाळी उतरायच्या आत टाकातात. ;-)
10 Mar 2011 - 3:59 pm | रमताराम
शक्यता नाकारता येत नाही.
10 Mar 2011 - 3:05 pm | निखिल देशपांडे
काय प्रकार आहे हा??? कोणी समजावुन मज सांगा
10 Mar 2011 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार
पावशेर चा परिणाम.
10 Mar 2011 - 5:00 pm | नरेशकुमार
काही जणांचे पावशेर मध्ये कसे काय भागते देव (आणंद णव्हे) जाणे,