दिनांक ५ मार्च २०११ रोजी सायन मीन राशीत १४ अंश ०० मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी सात अंशात युती करते. ही युती फार तीव्र म्हणता येणार नाही. पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्याच जणाना मिळू शकेल.
पण काही जणाना गोचर शनीशी अमावस्येने केलेल्या quincunx (मला याचे मराठी नाव माहित नाही) या योगामुळे काही जणाना अमावस्या त्रासदायक ठरायची शक्यता आहे
अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2330
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>पण गोचर मंगळाचा गोचर
अडलेल्यांना अगोदर सावध करायचे
In reply to >>पण गोचर मंगळाचा गोचर by नितिन थत्ते
साहेब आपण एखादे स्पेसीफीक (वीषिश्ट आन ठाम)
अरे मित्रा
In reply to साहेब आपण एखादे स्पेसीफीक (वीषिश्ट आन ठाम) by आत्मशून्य
ज्या जन्मतारखाना अमावस्या
In reply to साहेब आपण एखादे स्पेसीफीक (वीषिश्ट आन ठाम) by आत्मशून्य
हो..
In reply to ज्या जन्मतारखाना अमावस्या by युयुत्सु