✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अजुन तीन दिवस !!

स
सुहास.. यांनी
Wed, 02/16/2011 - 11:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8763 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

वा झकास ..... फक्त ७२ तास

स्पा
Wed, 02/16/2011 - 11:51 नवीन
वा झकास ..... फक्त ७२ तास ..... नेहराची १७ इंची बत्तीशी !!!!! हा हा हा हा जाम हसलो
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 02/16/2011 - 12:02 नवीन
काउंट डाउन लेख आवडला.
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Wed, 02/16/2011 - 13:32 नवीन
वाचता वाचता खरोखर छातीचे ठोके वाढत गेले .. साला , आपली घरबसुन बघताना एवढी घामाघुम होते .. त्या प्लेयर्स ची तिथे काय अवस्था असेल , जस्ट काण्ट इमॅजिन .. आणि हो .. सुहास जियो ;) कमॉण इंडिया कमॉण .. अवांतर : हॉकी सारख्या फडतुस खेळाला उगाच राष्ट्रीय खेळ बनवुन ठेवला आहे :) तिथे कधीतरी जिंकतात तर बर्‍याचदा सपाटुन मार खातात , बरं तो खेळ भारताच्या तळागाळापर्यंत पोचलाय असे ही नाही :) क्रिकेट ला राष्ट्रीय खेळ घोषित करावे , असे प्रतिपादुन सांगतो. क्रिकेट सारखा फिव्हर कोणताच णाही .. - टारेंद्रसिंग ढोणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

sneharani
Wed, 02/16/2011 - 12:03 नवीन
छान लिहलं आहेस! :)
  • Log in or register to post comments

योssssssssssssssssssssssssss

मुलूखावेगळी
Wed, 02/16/2011 - 12:08 नवीन
योssssssssssssssssssssssssss sssssssssssss ssssssssssssssssssssssssssss मस्त फील आणलास क्रिकेटफीवरचा. मी फक्त भरताच्या मॅचेसच बघते.प्रत्येक प्लेयर चे छान वर्णन. पण
गंभीर ची खुनशी नजर आणि रेप्युटेडे गोलंदाजाला दिलेला झणकेदार चौकार..
यातलं खुनशी नजर दिसली नाही अजुन मला. कदाचित तुझा अभ्यास जास्त असेल.
  • Log in or register to post comments

हात्तिच्या हे होय ! मला

अवलिया
Wed, 02/16/2011 - 12:11 नवीन
हात्तिच्या हे होय ! मला वाटले.. जाऊ द्या !
  • Log in or register to post comments

भन्नाट!

फारएन्ड
Wed, 02/16/2011 - 12:20 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments

एकंदर वातावरण मस्त तापु

गणपा
Wed, 02/16/2011 - 12:50 नवीन
एकंदर वातावरण मस्त तापु लागलय. तिथे ही अन इथे ही :)
  • Log in or register to post comments

गांगुलीचे डोळे

विजुभाऊ
Wed, 02/16/2011 - 18:06 नवीन
गांगुलीचे डोळे मिचकावणे सचिनचे मध्येच गुढग्यात वाकुन पॅड अ‍ॅड्जस्ट करणे. हरभजनचे नखे खाणे. हे देखील टाक रे त्यात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा