आरक्षण!
आरक्षण!
अतिशय ज्वलंत विषय!!
तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं.
पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर.....
माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली.
त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही.
माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.
पण, हे कितपत योग्य आहे?
शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं.
आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी.
आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा.
नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक
जागा बळकावून बसतील.
कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण .......
मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.
यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल.
याद्या
43526
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
सहमत..
कमाल आहे!!
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
:)
In reply to कमाल आहे!! by अजिंक्य
गुणांचा विचार
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
सहमत
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
खरंतर..
वाद आवश्यकच!
In reply to खरंतर.. by प्राजु
पेच !!!
"...आणि ठेवायचेच तर ते आर्थिक निकषांवर असाव.." - सहमत आहे
In reply to पेच !!! by धमाल मुलगा
आर्थिक निकषावरील आरक्षण
अगदी माझ्यासारखे!!
In reply to आर्थिक निकषावरील आरक्षण by आजानुकर्ण
पेमेंट सीटच्या रुपातले आरक्षण
In reply to आर्थिक निकषावरील आरक्षण by आजानुकर्ण
जातकारण......
शिक्षण आणि पदवी ; नोकरी आणि काम
जातकारण......
गैरसमज!
In reply to जातकारण...... by शरुबाबा
शरुबाबा
In reply to जातकारण...... by शरुबाबा
गैरसमज!
शरुबाबा यांना ...
In reply to गैरसमज! by शरुबाबा
हे असच चालयचं!
गणपा
In reply to हे असच चालयचं! by गणपा
विकि
In reply to गणपा by विकि
गणप्या
In reply to विकि by गणपा
आरक्षण निकषता..
In reply to गणप्या by विकि
गणप्या
In reply to आरक्षण निकषता.. by गणपा
२७ टक्के...
सहमत!
In reply to २७ टक्के... by प्रभाकर पेठकर
अगदी..
In reply to २७ टक्के... by प्रभाकर पेठकर
अरे वा !!!
In reply to २७ टक्के... by प्रभाकर पेठकर
आरक्शण
फळे भोगणे
In reply to आरक्शण by हासरी
हे घ्या एक उदाहरण....
In reply to फळे भोगणे by प्रकाश घाटपांडे
विशेष फरक नसतो....
सहमत....
In reply to विशेष फरक नसतो.... by अनिकेत
कुंदन साहेब
In reply to सहमत.... by कुंदन
गैरसमज.....
In reply to कुंदन साहेब by विकि
हे महत्वाचे
In reply to गैरसमज..... by कुंदन
तावून सुलाखून
In reply to सहमत.... by कुंदन
धन्यवाद...
In reply to तावून सुलाखून by प्रकाश घाटपांडे
क्या बात कही!!!
In reply to धन्यवाद... by कुंदन
सापेक्ष
आणखी येक बाळ्बोध शंका.........
आमचीपण बाळबोध शंका.....
In reply to आणखी येक बाळ्बोध शंका......... by मन
अगदीच की हो बाळबोध तुम्ही!!
In reply to आणखी येक बाळ्बोध शंका......... by मन
विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा.
सामजिक
In reply to विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा. by अभिज्ञ
+१ सहमत
In reply to सामजिक by भडकमकर मास्तर
पण मग...
जात आरक्षणाबाबत बरच काही...
हम्म , आरक्षण ...
ऍडमिशनचे आरक्षण
विरोध फक्त
http://www.misalpav.com/node/1600
चर्चा माझ्या बाजूने फायद्याचीच!
अजिंक्य
ऐ अजिंक्य
आयला
आश्चर्य .... हा हा हा
चेतन....
जर मला विषय नीट कळला असेल तर...
In reply to चेतन.... by विकि
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे
In reply to जर मला विषय नीट कळला असेल तर... by धमाल मुलगा
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे
In reply to रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे by मनस्वी
मनस्वीताई....
In reply to रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे by मनस्वी
परिणाम
In reply to मनस्वीताई.... by धमाल मुलगा
.
In reply to जर मला विषय नीट कळला असेल तर... by धमाल मुलगा
आणि आरक्षण
In reply to जर मला विषय नीट कळला असेल तर... by धमाल मुलगा
मुळीच नाही विकीराव !
In reply to चेतन.... by विकि
पण
In reply to चेतन.... by विकि
"मनूष्य
कूल डाऊन कॉम्रेड्स!!
अजिंक्य
In reply to कूल डाऊन कॉम्रेड्स!! by अजिंक्य
बरोबर
In reply to कूल डाऊन कॉम्रेड्स!! by अजिंक्य
खरी समस्या - (माझ्या मते)
काय लिहीले आहे .........................
रक्षण
अतिशय
In reply to रक्षण by प्रकाश घाटपांडे
आवाहन
आजारी शीन्गे
आजारी शिंगानो
हम्मं....
१००% खरे......
In reply to हम्मं.... by खादाड_बोका
पुर्णतः सहमत
प्रतिक्रीया वाचुन वाइट वाटले
९०% मिळाले तर हुशार ५०% मिळाले तर डफ्फर कां ?
आरक्षण
सामाजिक ऍडमिशन
अगदी
"आरक्षण" आर्थिक निकषांवर आधारित हवे.