फोटो आधी पिकासावर अपलोड करा. तिथे एक फोटो ओपन करा. आता मि.पा. वर येऊन इमेज लिंक क्लिक करा. एक खिडकी उघडेल.
पिकासावरच्या फोटोवर उजवी क्लिक करा. "कॉपी इमेज यू आर एल" सिलेक्ट करा. मि.पा. च्या खिडकीत पेस्ट करा.
मग पिकासाच्या फोटोच्या उजव्या बाजूला फोटो इंफॉर्मेशन दिसेल. तिथे पिक्सेल चे आकडे असतील उद. 600, 400. ते मि.पा. वर लिहा. काहीतरी नाव द्या. झालं.
पहिल्याच प्रयत्नाबरोबर तुम्ही औरंगाबादचे दिसता म्हणून सांभाळून घेतले आहे. :)
फोटोबद्दल वर माहिती प्रतिसादात आलीच आहे. पुन्हा प्रयत्न करुन फोटो टाका...!
-दिलीप बिरुटे
[स्वागतापूरता उरलेला]
काय राव???
केलयं की आता निट..
पिकासा अल्बम पब्लिक करा ना...
बाकी धागे काढुन टाकतोय.
स्वगतः- लोक कसे कलादालनात एवढे फोटो टाकतात???
(मेहनती)निखिल देशपांडे
प्रतिक्रिया
फोटु
२ प्रयत्न केलेत परन्तु काहि
जमेल हो.
फोटो
वाह
स्वागत आहे.
+१ सहमत
संपादक मंडळाला सांगा.
मदत तयार आहे.
थोडा वेळ
अ॑ह नाही जमल
पागल होन्याचे काम आहेत >>> हा
काय राव??? केलयं की आता
प्रा डॉ.
पुढची भेट
ह्या दिवसात नक्को. पावसाळ्यात