सहमत आहे. मांडी घालून चौरंगावर बसलेला आणि एक पाय खाली सोडलेला किंवा दोन्ही पावले जवळ घेऊन गुढगे वर काढलेले गणपती बाप्पा फार आवडतात. काही अपवादात्मक गणपती पण आवडतात जसे मंडईचा शारदा-गजानन, राजाराम मंडळ , भाऊ रंगारी, हत्तीगणपती मंडळाचा युद्धमान गणपती, डोके तालमीचा पैलवान गणपती इ. पण गणपतीला इतर कोणत्या देवाचा मेकअप केलेला नाही आवडत.
श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ
मंडईचा गणपती
नागनाथ पार मंडळ. ऋद्धीबाई - सिद्धीबाई या आपल्या पत्न्यांसमवेत बसलेले गजाननराव. :)
या वेगळ्या पण गणपतीरूपातच असलेल्या मूर्ती मला फार आवडतात.
हा धागाही मस्त!
तू खरच हौशी फोटोग्राफर आहेस रे बाणा!
काही गणपतींचे बुकिंग झालेले दिसते आहे, त्या मूर्तींवर अडकवलेले ट्याग पाहून गणपतीचे दिवस अगदी जवळ आल्यासारखे वाटतात.
फोटो चांगलेच आले आहेत. पण वर स्वातीने आणि पुण्याच्या पेशव्यांनी म्हटले आहे तसेच म्हणते.
गणपती बाप्पा नेहमीच्याच रंगात छान दिसतात.
माझे आवडते गणपतीचे देऊळ - मुरुड जंजि़राजवळचे नांदगाव येथील.
इथे काही फोटो मिळाले.
http://picasaweb.google.com/gupteprasad/Utsav2010#5429875691304148098
तू वेद, दिशा, परब्रम्ह
तू गुण, देह, अन् काल
तूच स्थिती, उत्पत्ती , लय
मंगलमय, महागणपती ||
सुरेख छायाचित्रे !
पुण्याच्या गणपतीं चे दर्शन घडवल्याबद्दल पेशव्यांना धन्यवाद !
प्रतिक्रिया
गणपती बाप्पा मोरया ! वाजत
छान,
सहमत आहे. मांडी घालून
>>पण गणपतीला इतर कोणत्या
सहमत
नागनाथ पार मंडळ. ऋद्धीबाई -
हा धागाही मस्त! तू खरच हौशी
आहात हौशी
तू वेद, दिशा, परब्रम्ह तू
छान फोटो...मलापण साधासा