✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)

स
सुधीर काळे यांनी
Sun, 08/08/2010 - 22:42  ·  लेख
लेख

Book traversal links for न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)

  • ‹ फसवणूक-प्रकरण १९: नवी विचारसरणी
  • Up
  • फसवणूक-प्रकरण २१-उपसंहार (Afterword) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12697 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

भयंकर !

जयंत कुलकर्णी
Sun, 08/08/2010 - 23:12 नवीन
सगळे भयंकर आहे. मला एक शंका आहे हे पुस्तक आपल्या रजकारण्यांनी वाचले असेल का ? नसल्यास त्यांनी ते वाचावे यासाठी काय करावे लागेल ? आपण ज्या चिकाटीने हे भाषांतर पूर्ण केले आहे ते खरोखरच ग्रेट आहे. आणि एक भारतीय म्हणून मी आपले आभारही मानतो.
  • Log in or register to post comments

जकार्ता राजदूतावासातील बर्‍याच अधिकार्‍यांना मी सांगितले आहे

सुधीर काळे
Mon, 08/09/2010 - 08:54 नवीन
माझ्या (कांहींना हास्यास्पद वाटणार्‍या) संवयीनुसार मी "हे पुस्तक प्रत्येक संरक्षणमंत्र्याने, परराष्ट्रमंत्र्याने, प्रत्येक IFS/IAS अधिकार्‍याने व प्रत्येक पंतप्रधानाने curriculum म्हणून वाचलेच पाहिजे अशी सक्ती करावी" अशा अर्थाचे पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे. ओबामा व हिलरी क्लिंटन यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत व पूर्वीच्या administrationsनी केलेल्या चुका तुम्ही तरी करू नका असे आग्रहपूर्वक लिहिले आहे. (त्या दोघांनी वाचणे भारताच्या जास्त हिताचे आहे.) अर्थातच तिघांचेही उत्तर आलेले नाहीं. (मगर हम छोडेगा नहीं जी!) जकार्ता राजदूतावासातील बर्‍याच अधिकार्‍यांना ज्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो त्यांनाही सांगितले आहे आणि "जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर"च्या प्रमुखांना (ज्यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखतो) या पुस्तकाची प्रत केंद्राच्या समृद्ध असलेल्या पुस्तकालयासाठी घ्यायची शिफारसही केली आहे. त्यातल्या कांहींना मी असे भाषांतर करत असून हे पुस्तक वाचण्याची गरज आहे हे पटलेही आहे. पण राजदूतावासात या पुस्तकाची प्रत सध्या तरी उपलब्ध नाहीं. बघू येते का ती इथे आणि कधी!
  • Log in or register to post comments

एक चिंगारी !!

अर्धवटराव
Tue, 08/10/2010 - 07:27 नवीन
काळे काका, तुम्ही केव्हढ्या मेहनतिने हे काम तडीस नेले. ही ठिणगी हस्ते परहस्ते अनेकांच्या हाती जाईल. आणि कोणि अज्ञात व्यक्ती या माहितीचा उपयोग करुन निर्णायक क्षणी एक असा निर्णय घेईल जो अनेकांचे प्राण वाचवेल. नियतीने दिलेले कर्तव्य तुम्ही ज्या विवेकबुद्धीने पार पाडले, त्याला तोड नाहि. सलाम ! (विनम्र) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा