चांगली ओळख. हेच पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टनेदेखील प्रकाशित केले आहे.
(आमचा पोरगा तोत्तोचानचं मेल व्हर्जन आहे. त्याला कुठनं निकुंभ मास्तर भेटवावा या विवंचनेत असणारा- आळश्यांचा राजा)
.......तोत्तचान वाचलेले आहे.....मला तिच्या शाळेतला आवड्लेला भाग म्हणजे...एक तर शाळेचे वर्ग ...कि जे ट्रेन कल्पना.....आणि त्यांची ती ड्ब्याची (टिफिन) कल्पना...!,...मस्त आहे...
शाळेतून काढून टाकलेल्या तोत्तोचान बद्दल तिच्या आईची ही मते होती Her mother realizes that what Totto-chan needs is a school where more freedom of expression is permitted:
तू खरोखरच एक छान मुलगी आहेस हे वाक्य आपल्यालासुद्धा खूप काही शिकवून जाते. आपण मुलाशी बोलताना त्याना रागवताना मुलांना नकळत तू मठ्ठ्च आहेस ढ आहेस किंवा तू असा वेंधळाच आहेस. धांधरट आहेस अशी लेबले लावत असतो. मुलेही त्यांच्या नकळत त्या ती दूषणे स्वीकारत असतात. त्यांचा आत्मविष्वास खच्ची होत असतो." मला तुझ्या सारखी आई असते आणि कोयाबाशीं सारखे शिक्षक असते तर मी अशी जेलमध्ये गुन्हेगार म्हणून आले नसते"
वाक्या वाक्यांशी सहमत ! माझ्या ताईची मुलगी (वय वर्षे ८ ), वर्गात सगळ्या मुलांना बदडायची . वर्गातल्या कोणत्याही मैत्रिणी ने तिच्या कडे कोणा मुलाची तक्रार केली रे केली ,की आमची रुहनाझ गेलीच त्याला बदडायला .. :S
रोज शाळेतून कंप्लेंट 'तुमची मुलगी वर्गातल्या मुलांना बदडते' :-( ताई ही वैतागली होती.. मग, तिच्या नविन टिचर ने एक युक्ती काढली तिला रोज 'यू आर गुड गर्ल 'असे सारख म्हणून म्हणून ती आता इतकी 'शांत - गुड गर्ल' झाली की आम्ही पण आवाक होतो, 'हिच का ती आमची (मारकुटी) रुहनाझ ?' . तिच्या फेंड्स ग्रुप मध्ये आता मुले ही आहेत, हे नशिब आमचे ! :-)
तोत्तोचानची शाळा खुप आवडली ! विजूभाऊ, हे पुस्तक नक्कीच विकत घेऊन वाचणार .
~ वाहीदा
पुस्तक खूप आधी वाचले होते पण अजूनही मनात ताजे आहे. शाळा, तोत्तोचान, पुस्तक आणि भाषांतर सगळंच बेष्ट आहे!
परिचयही सुरेख झाला आहे. आपल्या पुस्तकविश्ववरही येऊ द्या की हा परिचय
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
तोत्तोचान मोठ्यांनाही आवडेल असेच आहे.
आमचे चिरंजीव एकेक प्रकरण रोज रात्री आईकडून वाचून घेत. त्याला ते फार आवडले पुस्तक.
पुन्हा एकदा पुस्तक काढायला हवे बाहेर नवीन पारायण सुरु करायला.
चतुरंग
मी हे पुस्तक अनेकदा वाचलंय...
खरंच वाचनीय पुस्तक...
मनोरंजन म्हणुन तर वाचावेच पण त्यापेक्षा लहान मुलांच्या कलेने कसे घ्यावे...किंवा त्यांच्याशी संवाद कसा साधावा.....
मलाही काहीशी तोमोईशी साधर्म्य असणारी शाळा मिळाली होती..
शाळेचा कायमचा ऋणी...
Every Child is a special child
हे पट्वुन घ्यायलाच हवे..
विजुभौ धन्यु आता परत वाचायला बसतो..
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
मी ६ वी मधे असताना वाचले होते. खूप छान आहे. आजही हा लेख वाचून त्यातले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले-
१) चित्रे काढताना तिचे कागदाबाहेर, बाकावर जाउन रंगकाम करणे
२) पौष्टीक आहारासाठी डब्यात काहीतरी समुद्रातल आणि काहीतरी डोंगरावरच अशी शिक्षकांची मागणी
३) अपंग मुलासाठी (बहुदा ताकाहाशी) खास बनवलेली शर्यत
४) प्रत्येकाला वाटून दिलेले झाड आणि काही तास प्रयत्न करून शेवटी ती त्याला तिच्याबरोबर फांदीवर चढवून घेते तो प्रसंग
५) शाळेतल्या कोणाला तरी (बहुदा सिक्युरीटी गार्ड ) सक्तीने सैन्यात बोलाविले जाते (२ रे महायुद्ध) त्याची आठवण म्हणून सगळी मुले साके पिण्याचा खेळ खेळत असत ( ती पाणी प्यायची)
६) तिचा कुत्रा
७) श्राद्धाचे लाडू
शेवट तर फारच करुण, दुर्दैवी आहे*. ( हा प्रसंग त्या मुलांनी हमसून हमसून रडण्यासारखा आहे, खर्या वाईट गोष्टींचे एक योग्य उदाहरण)
अवांतरः पुण्यातही गुरुकुल म्हणून एक शाळा आहे जिथे काही वर्ग रेल्वेच्या डब्यात भरतात.
माझ्या घरात एका खोलीची भिंत मुलांसाठी राखून ठेवली होती. त्या भिं़तीवर माझ्या मुलीने वेगवेगळ्या वयात काढलेले पेन्सीलीच्या फरकाट्यांपासून स्केचेस चित्रांपर्यन्त अजून आम्ही पुसलेले नाहीत.
ती भिंत आमच्या साठी एक जिवन्त पुस्तक आहे :)
प्रतिक्रिया
पुस्तकाची
+१
+२
+३
चांगली
मस्त ओळख
सुन्दर आहे पुस्तक
शाळेतून
निरागस बालपण ...
तोत्तचान
मस्त आहे
मस्त ओळख
मस्त ओळख
किती सुरेख
उत्तम ओळख
छान..
मस्त....
सुरेख
फारच छान ओळख विजूभौ!
खरंच छान पुस्तक...
छान
मी ६ वी मधे
माझ्या घरात एका खोलीची भिंत