✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अधोरेखीत

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 07/12/2010 - 08:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3998 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ

अवलिया
Mon, 07/12/2010 - 11:53 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

मास्तर

विजुभाऊ
Mon, 07/12/2010 - 11:54 नवीन
मास्तर त्या सायबाच्या भाषेचे आणि उच्चारांचे काय सांगु नका. कशाचेही काहिही उच्चार करतात. सॉमरसेट मॉम च्या नुसार GHOTI या शब्दाचा उच्चार फिश असा होऊ शकतो. GH = फ as in TOUGH O = इ as women TI = श as in RATIO घोरपडी चे स्पेलिंग GHOUAPURI पण एक मात्र नक्की सायबाच्या नियमांनुसार उच्चार केले तर SION चा उच्चार बर्रोब्बर सिंव असा होतो आपण शिप आणि शीप / शिट आणि शीट यांच्या उच्चारात घोळ करतो Image removed.
  • Log in or register to post comments

गुर्जी ओ

अवलिया
Mon, 07/12/2010 - 16:03 नवीन
गुर्जी ओ गुर्जी.... लोकांस्नी तुमच्यावाला लेख बाउन्सर गेला की काय... तरी सांगत हुतो सुद्द भासेत लिव्हा म्हनुन --अवलिया
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/12/2010 - 16:16 नवीन
हॅहॅहॅ!!! मस्त. गुर्जी विकेटा पटकन आणि सुमडीत काढतात. (व्हर्नाक्युलरवाला) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/12/2010 - 17:29 नवीन
ते बरोबर आहे. पण facadeचा उच्चार माझ्या माहितीत फसाऽड असा, charadeचा शरेऽड असा आणि charismaचा उच्चार करिझ्मा असा करतात. (अधूनमधून डेऽझवरून इंग्रजी बोलणारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

शरेऽड

घाटावरचे भट
Mon, 07/12/2010 - 18:51 नवीन
शरेऽड (अमेरिकन) किंवा शराऽड (ब्रिटिश) दोन्ही बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

सहज
Mon, 07/12/2010 - 16:21 नवीन
मराठी माध्यमातल्या शाळेत प्रवेश घ्या, घेतला तर नुकसान होणार नाही असे तर जगाविपरीत शिकवत नाहीत ना मास्तर ;-)
  • Log in or register to post comments

मस्तच!

चतुरंग
Mon, 07/12/2010 - 17:04 नवीन
पोशाखी लोकांची विकेट काढलीत ते बरे झाले! B) (ऑनलाईन 'डिक्टिओनरी' वापरणारा)चतुरंग तर्खडकर
  • Log in or register to post comments

च्यायला

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/12/2010 - 17:08 नवीन
च्यायला माझी लेख वाचायच्या आधीच विकेट पडली :( मी शिर्षक आधी 'अधररेखीत' असे वाचले. असो, निराशा झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हाण्ण

धमाल मुलगा
Mon, 07/12/2010 - 17:35 नवीन
हाण्ण तिच्यायला! राणी एलिझाबेथच्या झग्यातुन पडल्याच्या आविर्भात वावरणार्‍यांची दोन मिनिटात बिनपाण्यानं करुन टाकली! :D मास्तर रॉक्स! (ऑन द रॉक्स नाय हो....)
  • Log in or register to post comments

hymn असाच

शुचि
Mon, 07/12/2010 - 18:12 नवीन
hymn असाच भयानक ट्रिकी शब्द. मी कधीच बोलायला जात नाही. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

हम्म्म्म!

चतुरंग
Mon, 07/12/2010 - 18:34 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मराठी

शानबा५१२
Mon, 07/12/2010 - 18:23 नवीन
मराठी लोकांचे उच्चारच नाही तर शब्दकोशही इतरांपेक्षा वरचढ/योग्य असतात. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

Rendezvous

चिरोटा
Mon, 07/12/2010 - 19:00 नवीन
Rendezvous(भेटण्याची जागा) चा उच्चार रण्देव्झुअस असा करुन हा शब्द "रणदिवे" ह्या मराठी आडनावावरुन आला आहे असे मला एका तेलुगु मित्राने सांगितले होते. P = NP
  • Log in or register to post comments

उच्चार

विनायक प्रभू
Mon, 07/12/2010 - 21:20 नवीन
रांदेवु झेड्वीओयुस फोनेटीक्स न वापरलेले चांगले. नाही का? शरा द अगदी सौम्य जवळ जवळ सायलेंट झेड तसेच करीझ्मा झेड जरा सायलेंट स आणि झ चे मिश्रण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

झकास!

स्वाती२
Mon, 07/12/2010 - 19:41 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments

लै

शिल्पा ब
Mon, 07/12/2010 - 22:54 नवीन
लै भारी.. दक्षिणी लोक security चा उच्चार सेक्योरिटी का करतात बरं? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा