टंकलेखन सहाय्य.

टंकलेखन करण्याची पद्धत

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma






ya ra
la
va
sha
Sha



क्ष
ज्ञ
sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़




ह्या संकेतस्थळावर 'गमभन' वापरून मराठी टंकलेखनाची सोय करण्यात आलेली आहे.

विनोद

ह्या साइट वर विनोद कोठे मिळतील?

सहाय्य.

मुळ लेखक
सहाय्य.
प्रेषक अबब ( शुक्र, 05/09/2008 - 01:51) .

http://misalpav.com/node/1711

आपल्या मराठी टंकलेखनाच्या समस्येवर इथे काहि उपाय देत आहे.
त्याचा जरुर विचार करावा.

१.www.quillpad.com येथे जा.
भाषा "मराठी" निवडा.
तिथे प्रथम इंग्रजीत टाइप करा,
दुस-या खिडकीत त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होते.
तुम्हाला नक्कि कुठला शब्द हवा आहे/किंवा टाइप करायचा आहे तो हि तिथे दिसतो.

२. www.baraha.com var jaun barahaIme1.0 हे सॉफ़्टवेअर डॉउनलोड करा.
तुम्हि जो संगणक नेहमी वापरता त्याच्यावर हे लोड करा.
मग START/PROGRAMS/BARAHAIME 1.0 मध्ये जाउन ते क्लिक करा.
खालील उजव्या कोप-यात जिथे वेळ दर्शवलि जाते त्याच्या जवळच बराहा चा icon दिसेल.
त्यावर माउस ठेऊन "right click" करा.
त्यात भाषा "मराठी" असे निवडा.आता आपण मराठीत टंकायला तयार झालोय.
आता START/PROGRAMS/ACCESSORIES/WORDPAD उघडा.
त्यात जाउन मराठीत लिहायला सुरु करा.
मिसळपाव वर वापरलेली ग म भ न प्रणाली आणि बराहा ह्यांच्यात विशेष फ़रक नाहि.
मिसळपाव वर दिलेले टंकलेखन सहाय्य इथेहि लागू पडते.

त्याउपरहि काहि समस्या आल्यास इथे मि.पा. वर कोणालाहि मदतीकरिता संपर्क करावा.
सगळेजण आपणास मदत करतिल.त्याकरिता खरड टाकावि.

यातला पहिला पर्याय हा आपण जालावर हजर असतानाच करता येतो.(online)
तर दुस-या पर्यायात आपणास जालावर हजर रहावे लागत नाहि.
आपल्या सोयीनुसार आपण लेखन करू शकता.फ़ावल्या वेळेचा ह्यामुळे सदुपयोग करता येतो.
आपल्याकडे लॆपटॉप असेल तर सोन्याहून पिवळॆ.

तुमचे लेखन यापैकी कुठेहि पुर्ण करा.तपासून बघा.वाटल्यास काहि सुधारणा करा.
आपले समाधान झाले की मगच मराठीतले लेखन इथे चिकटवा.