ह्या धाग्यात फिफाच्या मुखपृष्ठावर टाकण्यात येणारे रोजचे फोटो साठवले जातील.
मिपाकरांना ह्यात अजुन भर घालायची असेल त स्वागत आहे.
मात्र प्रत्येक फोटोबरोबर त्यावर "कमेंट किंवा कॅचलाईन" आवश्यक आहे असे सांगतो.
वाचकांनी टिप्पणीसोबत दिलेल्या एखाद्या फोटोला मिपाच्या फिफापानाच्या मुखपॄष्ठावर त्या सदस्याच्या नावासह स्थान दिले जाईल.
जास्तीत जास्त सदस्यांनी ह्यात सहभागी व्हावे असे आम्ही इथे आवाहन करतो.
तुर्तास इथे गेल्या काही दिवसात मिपाच्या फिफापानाच्या मुखपृष्ठावर आलेले फोटो देत आहे ....
१. ११ जुन २०१०
वेविंग फ्लॅग .. वेव युवर फ्लॅग ... वेव युवर फ्लॅग !!!
२. १७ जुन २०१०
धक्कादायक : ह्या वेळच्या विश्वचषकाचे एक प्रमुख दावेदार आणि ह्या विश्वचषकातील कागदावरील सर्वात मजबुत संघ असलेल्या "स्पेन" स्विसकडुन झालेला पराभव हा त्यांच्या चाहत्यांसाठी आणि विश्वचषक पंडितांसाठी 'धक्कादायकच' होता/
३. १८ जुन २०१०
निराश आणि हतबल : गतविजेत्या 'फ्रान्सचे' ह्या स्पर्धेतले सुमार प्रदर्शन कालही कायम राहिले.
कालच्या त्यांच्या मेक्सिकोबरोबरच्या लाजिरवाण्या पराभवानंतर "निराश" पाठिराखे आणि "हतबल" प्रशिक्षक रेमंड डॉमनिक

विशेष
वाचने
11940
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे ...
लई भारी..
वेव्ह युअर
Who needs a flag
घ्या
फोटो या
In reply to घ्या by घाशीराम कोतवाल १.२
हारले हो जर्मन ०-१ नी.
In reply to फोटो या by मेघवेडा
आरे हाट
In reply to हारले हो जर्मन ०-१ नी. by प्रभो
रलढेंगे. ;)है
In reply to आरे हाट by गणपा
आजचा दिवस ...
In reply to आरे हाट by गणपा
हारले हो
In reply to हारले हो जर्मन ०-१ नी. by प्रभो
हेच म्हणतो
In reply to हारले हो by घाशीराम कोतवाल १.२
जल्ला आधी
In reply to हेच म्हणतो by मेघवेडा
आग्गायायाया ...
In reply to हारले हो जर्मन ०-१ नी. by प्रभो
डोन्राव
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
आगागागा गा
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
हो ना राव!
In reply to आगागागा गा by गणपा
शेवटी
In reply to हो ना राव! by मेघवेडा
सामना हरणे
In reply to शेवटी by प्रभो
आपला तो बाब्या ...
In reply to सामना हरणे by मेघवेडा
आमचा तो
In reply to आपला तो बाब्या ... by छोटा डॉन
जाऊ द्या साहेब ...
In reply to हो ना राव! by मेघवेडा
दुरुस्ती.....
In reply to जाऊ द्या साहेब ... by छोटा डॉन
लै भारी रे
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
जर्मनी हरली!
हाण्ण तिच्यायला ...
In reply to जर्मनी हरली! by ब्रिटिश टिंग्या
लोल!
In reply to हाण्ण तिच्यायला ... by छोटा डॉन
+१
In reply to लोल! by मेघवेडा
+२
In reply to +१ by छोटा डॉन
तुमचा
In reply to +२ by प्रभो
अंमळ
In reply to तुमचा by मेघवेडा
डॉन्याने
In reply to अंमळ by प्रभो
:-)
In reply to डॉन्याने by गणपा
जबरदस्त रे
In reply to डॉन्याने by गणपा
काय खुळे
सर्वद्वेष्ट्या नायल्याचा
In reply to काय खुळे by Nile
कट्टर ब्राझिल समर्थक
हा कप
जर्मनी वि. सर्बिया सामन्याची क्षणचित्रे ...
डॉन्राव
In reply to जर्मनी वि. सर्बिया सामन्याची क्षणचित्रे ... by छोटा डॉन
+१
In reply to डॉन्राव by गणपा
जाम मजा
डाव्या
In reply to जाम मजा by शानबा५१२
ब्राझिल आणि आयव्हरी कोस्टा सामन्याची क्षणचित्रे ...
ब्राझील -
In reply to ब्राझिल आणि आयव्हरी कोस्टा सामन्याची क्षणचित्रे ... by छोटा डॉन
छोटा डॉन कुठे आहेत ?
हम्म
In reply to छोटा डॉन कुठे आहेत ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे