>> आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत?
असंच म्हणतो.
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
संकेतस्थळ खुप छान केले आहे. इ - पुस्तक सवडीने वाचतो
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.)
शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात.
धन्यवाद.
(भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

संपूर्ण ई-पुस्तक अजून उपलब्ध नसावं असं वाटतंय.
केवळ सातच प्रकरणं वाचता येताहेत. ती सुद्धा एकामागून एक वाचावी लागताहेत. लिंकवरून उघडत नाहीत.
पण छान लिहिलेले आहे. आवडले. :)
राघव
प्रतिक्रिया
अरेच्च्या!
>> आपण आजवर
लिकं बद्दल
संकेतस्थळ
पहीला भाग
पहीला भाग
संपूर्ण
फारच छान
फारच छान
मस्त
मधुमती
होय.....
बरेचसे भाग