✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

अ
अरुंधती यांनी
Sat, 04/10/2010 - 22:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3417 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

सुंदर लेख

सुचेल तसं
Sun, 04/11/2010 - 05:06 नवीन
सुंदर लेख आणि फोटो...अक्का महादेवींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments

सुंदर

नंदू
Sun, 04/11/2010 - 05:57 नवीन
सुंदर लेख. वाचकांना महादेवींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुचेल तसं

अरुंधती
Sun, 04/11/2010 - 13:09 नवीन
सुचेल तसं व नंदू, प्रतिसादाबद्दल आभार! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Sun, 04/11/2010 - 13:12 नवीन
सुंदर लेखामुळे नविन माहिती मिळाली... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शुचि
Sun, 04/11/2010 - 13:20 नवीन
धन्यवाद अरुंधती. छान माहीती मिळाली तुझ्यामुळे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments

स्त्रीमुक्तीवादी?

आळश्यांचा राजा
Sun, 04/11/2010 - 23:34 नवीन
या श्रेष्ठ संन्यासिनीला स्त्रीमुक्तीवादी म्हणणे योग्य वाटत नाही. मर्यादा घातल्यासारखे वाटते. ती स्त्री-पुरुष द्वैताच्या पलीकडे गेलेली वाटते. केवळ मुक्तीवादी म्हणूया हवं तर. या संत स्त्री विषयी फार माहिती नसते. चांगली ओळख करून दिली आहे. धन्यवाद! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

खरं तर

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 14:25 नवीन
खरं तर अक्कामहादेवी म्हणजे संत कवयित्री! एक आत्मसाक्षात्कारी स्त्री! पण १२व्या शतकात तिने केलेलं बंडही लक्षणीय होतं.... प्रस्थापित समाज, रूढी, परंपरा यांना थेट आव्हान होतं ते.... आणि तसं उन्मुक्त आयुष्य ती जगली! एवढेच नव्हे तर तत्कालीन स्त्रियांना प्रेरणा देऊन गेली, त्यांना सक्षम होण्याची - अबला नव्हे तर सबला होण्याची स्फूर्ती देऊन गेली... म्हणून सध्याच्या भाषेत ती एक स्त्रीमुक्तीवादी.... पण तिचं कार्य त्यापेक्षा खूप खूप मोठं आहे हे नक्की! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

परिचय

स्वाती दिनेश
Mon, 04/12/2010 - 14:40 नवीन
परिचय आवडला, नवी माहिती समजली. स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर परिचय !!

वाहीदा
Mon, 04/12/2010 - 18:19 नवीन
बाराव्या शतकात जन्म झालेली स्त्री , पुरोगामी मतांची होती हे वाचून सुखद धक्का बसला ! नवीन माहिती आवडली . ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा